अभिनेते ‘प्रवीण तरडे’ यांची पत्नी आहे ही सुप्रसिद्ध अभिनेत्री; फोटो पाहून तुम्हीही व्हाल वेडे.!

मनोरंजन

वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची तसेच आपल्या भाषेची शैली सोडणारा अभिनेता प्रवीण तरडे. प्रवीण तरडे यांनी आजपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. त्यांचे अनेक चित्रपट हे बॉक्सऑफिसवर हिट देखील झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांचा मुळशी पॅटर्न हा चित्रपट खुप गाजला होता लोकांनी त्याला खूप पसंती दर्शवली होती.

तरडे यांच्या चित्रपटांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या चित्रपटांमध्ये वापरले जाणारे डायलॉग हे खूपच युनिक आणि सर्वांना आवडणारे असतात. गावरान शैलीने अनेक चित्रपटांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रवीण तरडे लेखक, दिग्दर्शन, अभिनेत्याबरोबर ते एक उत्तम शेतकरी देखील आहेत. ते आपल्या शेतामध्ये विविध प्रकारचे कामे करत असतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

त्यांनी मुळशी पॅटर्न या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते यामध्ये त्यांनी अतिशय छोटी अशी परंतु खूपच महत्वाची भूमिका साकारली होती जी सर्व महाराष्ट्राला खूपच आवडली होती. प्रवीण तरडे यांच्याबद्दल अनेकांना भरपूर माहिती असेल परंतु त्यांच्या पत्नी बद्दल फारच थोड्या लोकांना माहिती आहे. प्रवीण तरडे यांची पत्नी देखील एक उत्तम अभिनेत्री आहे.

हे वाचा:   तोच चेहरा, तीच स्टाईल, हुबेहुब काजोलसारखी दिसणारी ही मुलगी, अजय देवगणही खाली धोका....

त्यांच्या पत्नीचे नाव स्नेहल तरडे असे आहे. ते आपल्या पत्नीबरोबर चे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांनी आपली लग्नगाठ 2 डिसेंबर 2009 साली बांधली होती. तरडे त्यांच्या एका पोस्टमध्ये पत्नीबद्दल लिहितात की ‘दहा बाय दहाच्या खोलीत सुरू झालेला संसार तू थ्री बीएचके पर्यंत मिरवलास, तुझ्या पाय गुणाने संपूर्ण चित्रच बदलले.

त्यांनी दोघांनी एकत्र मिळून अनेक चित्रपटांमध्ये देखील कामे केली आहे. दोघेही देऊळबंद, चिंटू2, आणि व्हेंटिलेटर या चित्रपटात एकत्र दिसले आहेत. अनेक लोकांना माहिती नसेल परंतु प्रवीण तरडे यांची पत्नी मुळशी पॅटन चित्रपटात देखील आहे. परंतु अतिशय थोड्या वेळासाठी. शेवटी जेव्हा चित्रपटातील अभिनेत्याचा मृ’त्यू होतो तेव्हा टीव्हीवर न्यूज अँकर दाखवली जाते ती न्यूज अँकर प्रवीण तरडे यांची पत्नी आहे.

हे वाचा:   तारक मेहताच्या माधवी भाभी खऱ्या आयुष्यात खूप आलिशान आयुष्य जगतात; पहा कुटुंबाचे काही फोटो....

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Leave a Reply