आकाराने जाड असलेल्या या अभिनेत्री आहेत सौंदर्याची खान, बघा त्यांचे हॉ’ट लूक मधील काही फोटोज्.!

मनोरंजन

सुंदरता म्हटले की आले सुंदर बांधा, सुंदर असा पेहराव, सडपातळ शरीर परंतु चित्रपट सृष्टीत अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांचे वजन हे खूप असले तरी त्यांची सुंदरता नकभर सुद्धा कमी झालेली नाही. ह्या अभिनेत्री आज विविध कार्यक्रमांमध्ये तसेच टीव्हीवरील विविध मालिकांमध्ये काम करत आहेत. तसेच काही अशा अभिनेत्री देखील आहेत ज्या चित्रपटात सुद्धा अभिनयाची कला दर्शवित आहे.

   

अतिशय सुंदर दिसणाऱ्या या अभिनेत्रीचे वजन थोडे जास्त आहे परंतु यामुळे त्यांच्या सुंदरते मध्ये काडीमात्र सुद्धा फरक पडलेला नाही. आजच्या या लेखाद्वारे आपण चित्रपटसृष्टीतील अशा काही अभिनेत्री पाहणार आहोत ज्यांचे वजन हे जास्त आहे परंतु त्याची सुंदरता देखील भरपूर आहे.

भारती सिंग – भारतीय टेलिव्हिजनची हस्या ची राणी म्हणून ओळख असलेली भारती सिंग. भारती चे जगभरात चाहते आहेत. शरीराचा अधिक आकार असूनही, भारती स्वत: बद्दल खूप विश्वास ठेवते. भारती तिचे वजन एक वरदान मानते. तिच्या एका मुलाखतीत भारती म्हणाली होती की, मी बर्‍याच दिवसांपासून असे आहे आणि दर सहा महिन्यांनी माझे संपूर्ण शरीर तपासले जाते.

हे वाचा:   सलमान खानचा ऐश्वर्या रायच्या घराबाहेर घातला राडा; नेमकं काय घडलं होतं 'त्या' रात्री?

मी जन्म घेतला तेव्हा मी एक वजन जास्त असलेले मूल होते. तसेच, एक पंजाबी असल्याने मला खायला आवडते. माझे वजन कमी करण्याची कोणतीही योजना नाही. खरं तर, आज माझे वजन हे माझ्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद असल्याचे भारती सांगत असते. ती अनेक रियालिटी शो मध्ये अँकर चे काम करते तसेच कपिल शर्मा या शोमध्ये देखील काम करते.

रिताशा राठौर – ही टीव्ही अभिनेत्री अशी एक महिला आहे जी आपल्या वजनाबद्दल कधीही अस्वस्थ नसते. टीव्हीवर ‘बढो बहु’ म्हणून दिसणारी अभिनेत्री ऑफ स्क्रीन खूप शांत आणि साधी आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, माझा देह स्वीकारण्यास मला बराच काळ लागला. नक्कीच, आरोग्याच्या दृष्टीकोनातून, मला माहित आहे की माझे वजन कमी करावे, परंतु पूर्णपणे सौंदर्य म्हणून मला माहित आहे की मी खूप गोंडस, मा’दक आणि सुंदर आहे.

हे वाचा:   50 कोटी रुपयांच्या संपत्ती ची मालकीण आहे सपना चौधरी, वयाच्या ८ व्या वर्षी वडील गमावल्यानंतर स्टेजवर करू लागली डान्स.

डेलनाझ इराणी – टीव्ही आणि बॉलिवूड या दोहोंमधील डेलनाझ हे सर्वात लोकप्रिय नाव आहे. दोन दशकांहून अधिक काळ त्या आपल्या अभिनयाने आपली करमणूक करीत आहे. आपल्या मुलाखतीत त्या म्हणतात की, शायना एनसीकडून चालण्यापासून अलीकडील रॅम्प वॉक तसेच प्लस-आकाराच्या फॅशन ब्रँडपर्यंत मी आत्मविश्वासाने हे सर्व केले आहे.

त्या म्हणतात की माझे वजन जरी जास्त असले तरी मी सर्व क्षेत्रात काम मी करत असते. असे त्या सांगतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Leave a Reply