हे आहेत रामायणाचे २० जिवंत पुरावे ज्यांनी वैज्ञानिक सुद्धा आहे हैराण; जाणून घ्या याबद्दल पूर्ण माहिती.!

अध्यात्म

राम आणि रामायण हे भारतीय लोकांच्या श्रध्देचे एक केंद्र आहे. भगवान राम यांनी अधर्मी रावणाचा वध करुन धर्माची स्थापना केली होती. अनेक लोकं असा ही प्रश्न करतात की खरचं प्रभू राम यांचे धरतीवर वास्तव्य होते ? तथा खरचं रावणाला 10 मस्तक होते ? मित्रांनो चला तर आज आम्ही तुम्हाला रामायणाशी निगडीत 15 पुरावे देणार आहोत जे आज ही जिवित अवस्थेत आहेत.

   

पहिला पुरावा आहे सापाच्या आकृती प्रमाणे असलेली गुहा रावण जेव्हा माता सीतेला हरण करुन लंकेत घेऊन आला तेव्हा त्याने तिला याच गुहेत ठेवले होते. त्यांनंतरचा पुरावा म्हणजे हनुमान गढी ज्या ठिकानी हनुमान प्रभू रामचंद्रांची वाट पहात असायचे त्या ठिकाणाला हनुमान गढी म्हणून संभोधले जाते. रामायणात ही असा उल्लेख आहे की अयोध्या शेजारी एक मारुती मंदिर आहे आणि त्यालाच हनुमान गढी म्हटलं जातं.

तिसरा पुरावा म्हणजे पवनपुत्र हनुमान यांचे पदचिन्ह, होय जेव्हा हनुमान माता सीतेच्या शोधात लंकेत गेले होते तिथे त्यांचे उठलेले पदचिन्ह अजूनही श्रीलंकेत पहिली जाऊ शकतात. त्यानंतरचा पुरावा आहे तो म्हणजे रामसेतूचा. हा एक श्री राम यांच्या अस्तित्त्वाचा एक जिवंत पुरावा आहे. मित्रांनो हा पूल दगडांच्या मदतीने बनवला गेल होता आणि याची चिन्हे आज ही श्रीलंका आणि भारताच्या मध्ये दिसून येतात.

हे वाचा:   तुमच्यावर काळी जादू, करणी झाली असेल तर; नक्की करा हा उपाय त्वरित सुटका होईल..अडचणी संपतील

तसेच पाचवा पुरावा म्हणजे तरंगणारे दगड, नल आणि नील यांना मिळालेल्या शापामुळे त्यांच्या हातून टाकले गेलेले दगड हे पाण्यात तरंगू लागले. त्सुनामीमुळे यातील काही दगड तूटले परंतू काही शोधांनंतर हा निष्कर्ष समोर आला की हे दगड रामकालीन आहेत. सहावा पुरावा म्हणजे द्रोणगीरी पर्वत जेव्हा लक्ष्मण आणि मेघनाथ यांच्यात युद्ध झाले होते तेव्हा लक्ष्मण मेघनाथ यांच्या अस्रांनी मुर्चीत झाले होते.

त्यावेळी श्री हनुमान यांनी द्रोणगीरी पर्वत श्रीलंकेत आणला होता आणि तो पर्वत अजून ही श्रीलंकेतच आहे. सातवा पुरावा म्हणजे अशोक वाटिका सीता मातेने जेव्हा रावणाच्या महालात राहण्यास मनाई केली तेव्हा त्याने मातेला अशोक वाटिकेत ठेवले आणि आता या जागेला श्रीलंकेत एलिया या नावाने संबोधित केले जाते. त्यानंतरचा पुरावा म्हणजे लेपाक्षी मंदिर माता सीतेच्या हरणाच्या समयी पक्षीराज जटायू यांनी रावणास थांबवण्याचा खूप प्रयत्न केला परंतू रावणाने त्यांचा वध केला जिथे पक्षिराज मरण पावले त्या ठिकानी एक मंदिर उभारण्यात आले त्यास लेपाक्षी मंदिर म्हणून ओळखले जाते.

दहाव्या क्रमांका वर आहेत महाकाय हत्ती हे हत्ती लंकेच्या सुरक्षेसाठी ठेवले गेले होते आणि शोधात या महाकाय हत्तिंचे जमिनीत अवशेष सापडले आहेत. अकराव्या क्रमांकावर कोंडा कट्टा काला हा पुरावा आहे. जेव्हा श्री हनुमान यांनी लंका दहन केले तेव्हा रावण भयभीत झाला व त्याने माता सीतेला कोंडा कट्टा काला येथे ठेवले आणि या गुहेतून थेट मार्ग हा रावणाच्या महालात जातो हा सुद्धा एक जिवंत पुरावा मानला जातो. त्यानतंर येतो रावणाचा महाल हा अजून ही श्रीलंकेत पहिला जाऊ शकतो याला महविल असे म्हटलं जातं.

हे वाचा:   महिला आपल्या शरीराची ही गोष्ट मरेपर्यंत तिच्या पतीला सांगत नाही..कायम ही एक गोष्ट लपवून ठेवते ! जाणून घ्या

तेरावा पुरावा म्हणजे कलनिया रावण वधा नंतर विभिषण यांना लंकेचा राजा घोषित केले गेले तेव्हा त्यांनी कलयी नामक नदीच्या किनारी कलनिया नावाचा महाल बनवला त्याचे अवशेष आज कलयी नदीच्या पत्रात सापडले गेले. त्यानंतरचा पुरावा म्हणजे लंकेचे अवशेष, श्री हनुमान यांनी लंका दहन केल्यावर तिथली माती काळी झाली होती ती आज ही आपणास पहायला मिळते आणि पंधराव पुरावा म्हणजे , तिवरामपोला जेव्हा माता सीतेने अग्नीपरिक्षा दिली होती तिथे एक वटवृक्ष होता आणि तो आज ही या ठिकानी पहिला जाऊ शकतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply