मेष, वृषभ, तूळ आणि कुंभ या राशींना 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट कोणी धोकेबाज बरबाद करेल.!

अध्यात्म

जर आपली माणसे सोबत असतील तर जग जिंकता येवू शकते परंतू हीच माणसे आपल्याला फसवू लागली की आपल्या जीवनास उतरती कळा लागते. त्रिलोक विजेता रावण श्रीरामांसोबत युद्धात पराजित झाला आणि त्याला आपला जीव गमवावा लागला याचे मुख्य कारण होते रावणाचा भाऊ विभिषण.

   

यानेच श्रीरामांना रावणाच्या ‘मृ’त्यू’चे’ गुपित सांगितले त्याचप्रमाणे श्रीरामांचा बंधू लक्ष्मण त्यांच्या सोबतच होता म्हणूनच ते अजय झाले. 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या काळात मेष, वृषभ, तूळ आणि कुंभ या राशींच्या व्यक्तींनी आपल्या लोकांपासून थोडं सावध राहण्याची गरज आहे.

ज्योतिष शास्त्राच्या शास्त्रद्यांनी असे भाकित केलं आहे की येणारा काळ या राशीच्या खूप कष्टाचा जाणार आहे आपलीच लोकं आपल्या पाठीत सुरा खूपसतिल. चला तर या मागची कारणे काय आहेत याचा आढावा घेवूया.

मित्रांनो आपल्या ग्रहाची दशा आपले नशीब घडवतात बदलाव हा प्रकृतीचा नियम आहे.आपल्या ग्रहांची दशा योग्य स्थानी असेल तर आपल्या आयुष्यात समृद्धी आणि भरभराट येते तथा दिवस चांगले व्यतीत होतात परंतू हीच दशा अयोग्य असल्यास आयुष्यात गरिबी आणि नैराश्य येते.

हे वाचा:   निर्व’स्त्र होऊन चुकून सुद्धा करू नका ही कामे..नाहीतर घर ब’रबाद होईल..घरामध्ये गरिबी येईल..

15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट हा काळ पुढिल राशींसाठी अत्यंत अयोग्य असणार आहे या काळात ग्रहांच्या बदलत्या स्थितीमुळे आपलेच लोक आपले वैरी बनतील आणि आपल्या वाईट काळाची सुरवात होईल.15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या काळात बुध ग्रह कन्या राशीतून आपले स्थान बदलून मीन राशीत प्रस्थापीत करणार आहे आणि हा योग सुमारे 700 वर्षातून एकदाच येतो.

या बदलावाचा फलदायक प्रभाव मेष, वृषभ, तूळ आणि कुंभ राशींवर मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येईल परंतू या काळात एक अनिष्ट गोष्ट घडणार ती म्हणजे आपलेच लोकं आपल्याशी दगा करतील त्यांचे खरे चेहरे तुमच्या समोर येतील. तुम्हाला या काळात जरी धन प्राप्ती झाली तरीही ते धन जास्त काळ टिकणार नाही कोणत्या तरी कारणाने ते आपल्या पासून हिरावले जाईल.

हे वाचा:   असा असतो डिसेंबर मध्ये जन्म घेणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव..जाणून घ्या संपूर्ण माहिती..

मित्रांनो 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या काळात मेष, कुंभ, तूळ आणि वृषभ राशींना वैवाहिक सुख मिळणार नाही त्यांचे त्यांच्या जोडीदारा सोबत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भांडण होत राहिल. तसेच नोकरी-धंद्यात मित्रांशी मतभेत वाढू लागतील आणि ते तुम्हाला मोठ्या संकटात आणू शकतात.

मित्रांनो तुम्हाला जर या दोषा पासून दूर राहयचे असेल तर महादेवांच्या पिंडीवर सलग तीन दिवस दूध आणि बेल अर्पण करा असे केल्यास तुमच्या आयुष्यातील हे भोग श्री शंकरांच्या आशिर्वादने दूर होतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply