अन्नावर राग केल्याने काय होते.? अन्नावर राग का करू नये.? ९९% लोकांना माहित नसलेलं सत्य.!

अध्यात्म

अन्न हे पर ब्रह्म आहे. अन्नाच्या एका घासासाठी लोकं दिवस-रात्र मेहनत करतात. अन्न ही आपली एक मूलभूत गरज आहे जर अन्न आपल्याला मिळाले नाही तर आपले जगणे मुश्किल होवून जाईल. अन्नाचा अनादर होताना आपण अनेक लोकांच्या घरात पाहतो तथा काही घरात तर अन्नाचे ताट फेकले जाते अन्नाची नासाडी केली जाते, काही ठिकाणी भरल्या ताटावर भांडणे होतात आणि ताटावरुन लोकं उठून जातात व ताट तसेच राहते मात्र असे करणे अतिशय चुकीचे आहे.

   

असे करणे तुम्हाला भविष्यात भारी पडू शकते तुमच्यावर अन्नाची देवता नाराज होवून तुम्हाला अनेक संकटात टाकू शकते. चला तर पाहूया अन्नाची नासाडी केल्याने आपणस नक्की काय हानि होवू शकते.

घरातला कर्ता पुरुष अथवा स्त्री जर जेवायला बसले असल्यास त्यांना घरातील कोणत्या ही अडचणी सांगू नये त्यांना शांत चित्ताने जेवू द्या जर तुम्ही जेवण्याच्या समयी जर अडचणी सांगत असाल तर सावध व्ह्या कारण असे केल्यास अन्नपूर्णा देवता आपल्यावर नाराज होते आणि आपल्या जीवनात अनेक संकटे येण्यास सुरुवात होते.

हे वाचा:   6 ऑक्टोबर सर्वपित्री अमावस्या गुपचूप जाळा; इथे ही 1 वस्तू इच्छा ताबडतोब होईल पूर्ण..

अन्नाची नासाडी केल्यास आपल्या परिवाराला उतरती कळा लागते तथा जे काही कमवले ते सुद्धा गमवावे लागते. शत्रू जरी जेवत असेल तर त्याला काही बोलू नका अथवा कोणालाही ताटावरुन उठवू नका कारण आपल्या ग्रंथात नमूद केलेले आहे की असे करणे एक महा पाप आहे आणि या कृत्यानंतर आपल्याला ‘मृ’त्यू’ पश्चात नरक यातना भोगव्या लागतात.

अन्नावरुन उठणारी व्यक्ती अथवा त्याला असे करण्यासाठी भाग पाडणार्या व्यक्तीला अन्नाचा शाप लागतो आणि यामुळे त्याच्या मागे साडे-साती सुरु होते कोणत्या ही कामात यश मिळत नाही पैश्या-अडक्यात जागो-जागी तोटाच होतो. परिवारात सातत्यांने भांडणे होत राहतात आणि घरची शांतता भंग होते. घर असो किंवा हॉटेल लग्न असो की मुंज अन्नाचा जागो-जागी आदर करा अन्नावर कधी ही तोंडातून अपशब्द काढू नये असे केल्यास आपण केलेली सर्व पुण्याची कामे एका क्षणात पुसली जातात आणि आपल्याला ‘मृ’त्यू’ नंतर ही मोक्ष मिळत नाही.

हे वाचा:   अंघोळ करताना बोला हे शब्द रोग, संकट, शत्रू सर्व पळून जातील..कधीही अकाल मृत्यू येणार नाही !

मित्रांनो आपण किती ही पैसा कमवा तुमचे आयुष्य किती ही आरामदायी असेल मात्र अन्नाची बाबतीत तुम्ही कधी ही ‘ह’ल’ग’र्जी’ करु नका. आज आपण रस्त्यांवर अन्नासाठी लोकांना भिक मागताना बघतो मोकाट जनावरांना भुकेने मरताना पाहतो आणि जर तुमच्याकडे जर मुबलक अन्न मिळत असेल तर त्याची कदर करा. जर तुमच्याकडे गरजे पेक्षा जास्त अन्न असेल तर ते गोर-गरिबांना दान करा याने तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. ही माहिती सामायिक करा आणि जगभरात होणारी अन्नाची नासाडी टाळा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply