चेहऱ्यावरील आणि नाकाजवळील ब्लँकहेड्स आणि व्हाईटहेड्स घालवा घरगुती उपायाव्दारे..दोन दिवसात होतील गायब..अतिशय सोपा उपाय..

आरोग्य

आपल्यापैकी,अनेक लोक ब्लॅक हेड्सच्या स-मस्येने त्रस्त असतात.यामध्ये ब्लॅक हेड्सप्रमाणे व्हाइट हेड्सही असतात. चेहऱ्यावरील त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये तयार होतात. चेहरा आणि नाकावर येणारे ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स लूक बिघडवण्याचं काम करतात. हे घालविण्यासाठी मुली अनेक प्रकारचे उपचार घेत असतात, या ट्रिटमेंट वे-दनादायी असण्यासोबतच खर्चिकही असतात.

   

त्यामुळे, अशातच घरगुती उपाय करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. ज्यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स कमी खर्चात दूर होऊन, आपल्याला वेदनाही कमी होतात. हे चेहऱ्यावरील, ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स खूप खराब दिसतात,यामध्ये तुम्ही चेहऱ्याची सफाई चांगल्या प्रकारे नाही केल्यास, तसेच चेहऱ्यावर स्क्रब केले नसल्यास, याशिवाय आपली त्वचा तेलकट असेल, तरी पण तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स समस्या होऊ शकते.

पण काही घरगुती उपायांनी, या समस्या नष्ट होऊ शकतात,याच्या पहिल्याच वापराने, ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स भरपूर कमी करते.यातील पहिला उपायासाठी आपल्याला बेकिंग सोडाची आवश्यकता लागते.हा सोडा आपल्याला सोप्या रीतीने कोठही उपलब्ध होऊ शकतो. कारण या सोड्यामध्ये स्क्रापिंग पार्टिकल्स असल्यामुळे, तुमच्या स्क्रीनवर एक्सफोलिएशन खूप चांगल्या प्रकारे होत असते.

हे वाचा:   कॉफी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे.. लैं'गीक क्षमता, शु’क्राणूंची संख्या वाढवण्यासाठी खूपच गुणकारक..जो’डप्यांनी आवश्य पहा..

म्हणूनच बेकिंग सोडा आपल्या स्किनसाठी खूप चांगला मानला जातो,यासाठी तुम्हाला एक चमचा बेकिंग सोडा घेऊन, थोडंसं पाणी मिक्स करून,ते एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि ते मिश्रण, तुमच्या ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सच्या जागेवर लावायचे आहे, आणि एक ते दोन मिनिटानंतर ते स्वच्छ धुवून घ्या.

तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स निघून गेलेले दिसेल. हा उपाय दोन दिवसानंतर करावा. दुसरा उपायासाठी,एक पांढऱ्या रंगाचा टूथब्रश घेऊन,ते कोलगेट आपल्याला ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स असलेल्या ठिकाणी लावून घायचे आहे.आणि त्याला सुकवून ,एका ओल्या कापडाने पुसावे.

तसेच तिसरा उपाय म्हणून, आपल्याला साखर आणि लिंबूची आवश्यकता आहे,कारण साखर खूपच छान ट्राफिक पार्टिकल असल्यामुळे, तसेच लिंबूमध्ये विटामिन सीअसल्याने, आपल्या स्कीनसाठी खूप चांगले असते. यासाठी 100 ग्राम साखर आणि अर्धा चमचा लिंबाचा रस दोघांना मिक्स करून, याच्यामुळे स्क्रब करावे.याशिवाय ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स घालवण्यासाठी, तुम्ही स्टीमरचा उपयोग करू शकता.

हे वाचा:   या बियांच्या तेलाने शेक घ्या पाच दिवसात १००% पोटावरील चरबी कमी करणारा या तेलाचा जबरदस्त घरगुती उपाय !

हे शक्य नसेल तर,एका पातेल्या मध्ये, पाणी गरम करून , त्याचे वाफ आपल्या चेहऱ्यावर घेऊ शकता, त्यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स दूर होण्यास सुरुवात होते. यामुळे आपली चेहऱ्यावरील सर्व प्रकारचे डाग किंवा वांग याशिवाय ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स दूर करण्यासाठी मदत होईल, त्यामुळे तुमचा चेहरा तेजस्वी आणि दिसेल, तसेच हा एक आयुर्वेदिक उपाय असल्याने,याचे कोणतेही साईड इ फे क्ट नाहीत.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply