फ्रिज मधील पाणी पिणाऱ्यांनो हि माहिती एकदा नक्की वाचा; नाहीतर येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

आरोग्य

मित्रांनो आज आपण पाहणार आहोत फ्रिजमधील पाणी पियाल्याने कोणते ५ भयंकर नुकसान होतात. मित्रांनो उन्हाळाच्या दिवसांमध्ये म्हणजे ज्या वेळी तापमान वाढलेलं असत तेव्हा आपल्या सर्वानाच खूप तहान लागते आणि हि तहान भागवण्यासाठी थंड पाणी आवश्यक असत. सध्या मातीचे माठ उभा यासारखी गोष्ट राहिलेली नाही. पण मित्रांनो हे फ्रिजचं पाणी पियाल्याने आपली तहान तर भागते आणि हे पाणी छान सुद्धा लागत. पण या पाण्यामुळे आपल्या शरीराला जे नुकसान होती टी खूप धोकादायक आहे. तर कोणकोणते फ्रिजच्या पाण्याने नुकसान होतात हे जाणून घेऊया.

   

मित्रांनो पहिलं जे सर्वात मोठं नुकसान आहे ते ज्या वेळी आपण फ्रिजचं पाणी पितो त्यावेळी आपलं मोठं आतडं आहे हे आकुंचन पावत. आणि त्यामुळे त्याच जे कार्य आहे ते व्यवस्थित करता येत नाही. मोठ्या आतड्याचा कार्य हे असतं कि जो काही मल तयार झालेला आहे म्हणजे अन्न पचन झाल्यानंतर जो काही चोथा उरलेला आहे तो पुढे ढकलणे. तर हे काम त्याच्याने व्यवस्थित पार पाडलं जात नाही.

हे वाचा:   आपल्या घराजवळ आढळणारी ही वनस्पती साधी-सुधी समजू नका..शुगर, हाय बीपी, कॅन्सर सारख्या रोगापासून आपल्याला वाचवते; जाणून घ्या फा'यदे..

आणि त्यामुळे आपल्याला सकाळी पोट साफ होत नाही. त्यामुळे कब्ज ,ऍसिडिटी,गॅसेस यासारखे आजार पाठी लागतात. आणि तुम्हाला माहितेय ज्यावेळी आपलं पोट साफ होत नाही त्यावेळी आपल्याला सर्वप्रकरचे आजार होण्यास सुरुवात होते. तर मित्रांनो हे आहे सर्वात पहिलं मोठं भयंकर नुकसान.

दुसरं नुकसान असं आहे कि ज्याप्रकारे मोठं आतडं आकुंचन पावत अगदी त्याचप्रकारे आपल्या शरीरातील ज्या पेशी आहेत त्यांचा सुद्धा आकार कमी होतो. आणि म्हणूनच त्यांची जी काम करण्याची क्रिया आहे त्यामध्ये अडथळे येतात आणि चयापचय क्रियेमध्ये याचा सर्वात मोठा परिणाम होतो. आणि त्याचा थेट परिणाम आपल्या तब्येतीवर होतो.

मित्रांनो पुढचा मोठा परिणाम तो होतो आपल्या हृदयावर. शास्त्रज्ञांनी अगदी हे सिद्ध करून दाखवलंय कि ज्यावेळी आपण सामान्य तापमानापेक्षा खूप कमी तापमानाचे पाणी पितो त्यावेळी आपल्या हृदयाची जी धडधड आहे जे हार्ट रेट आहेत ते सुद्धा वेगाने कमी होऊ शकतात. आणि त्यामुळे अशा व्यक्तींना हार्ट अ-टॅ-क येण्याची सुद्धा शक्यता असते. तर मित्रांनो थंड पाणी पिताना आपल्या शरीराची काळजी घ्या. घरात माठ आपण ठेवायला हवा. त्या माठातलं पाणी पिणे खूप चांगलं असतं.

हे वाचा:   पुरुषांसाठी मुनुके/बेदाणे का गरजेचे आहे पहा..ताठरता जाणे, अशक्तपणा, टायमिंग मध्ये कमी..जाणून घ्या उपाय

तर मित्रांनो पुढचे जे नुकसान आहे ते गळ्याचे विकार आपल्या पाठी लागतात. फुफुसांवर सुद्धा याचा विपरीत परिणाम होतो. जी फुफुस आहेत त्यामध्ये थंड पाण्यामुळे कफ साठण्याचा प्रकार घडतात. तर मित्रांनो अशाप्रकारे आपल्या संपूर्ण आरोग्यावरती इफेक्ट करणार हे फ्रिजचं पाणी आहे. म्हणून फ्रिज तुम्ही इतर गोष्टींना जरूर वापरा मात्र पाणी पिण्यासाठी घरामध्ये एक माठ जरूर ठेवा. माठातील पाणी पिण्याचे सुद्धा खूप सारे फायदे होतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

सूचना:- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply