हातावर अर्ध चंद्र रेषा असण्याचे काय संकेत आहेत.? जाणून घेण्यासाठी हि माहिती एकदा नक्की वाचा.!

अध्यात्म

असे म्हटले जाते कि हातावरच्या रेषा खूप काही सांगतात. आपण जन्मतःच आपल्या हातावर रेषा कोरून आणतो. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जोडले तर हातावर अर्धचंद्र तयार होतो. तर आज आपण जाणून घेणार आहोत कि या अर्ध चंद्राचा काय अर्थ आहे.

   

आपण पाहतो कि प्रत्येकाच्या हातावरच्या रेषा वेगवेगळ्या असतात. म्हणूनच सर्वांच्याच हातात अर्ध चंद्र बनेलच असे नाही. यामध्ये ३ प्रकार असू शकतात, एक तर अर्ध चंद्र होईल, नाहीतर रेषा जुळणारच नाहीत किंवा अर्ध चंद्र न होता सरळ रेषा तयार होईल. आपल्या हातावरील जी हृदय रेषा आहे त्यांना जोडून जो आकार निर्माण होतो त्याचा काय अर्थ होतो ते आता आपण पाहुयात.

बहुतेक व्यक्तींच्या हातावर अर्ध चंद्राची आकृती तयार होते. ज्यांच्या हातांच्या तळव्यांना जोडल्यास अर्ध चंद्र तयार होतो त्या व्यक्तींचा स्वभाव खूप आकर्षक असतो. हे व्यक्ती जीवनात शक्यतो अशा व्यक्तींबरोबर सेटल होतात जे लहान पनापासूनच यांचे मित्रमैत्रिण राहिलेले आहेत. किंवा जे फॉरेन मध्ये आहेत.

हे वाचा:   कुंभ राशीवर वेड्यासारखं प्रेम करतात या 3 राशी.. या तीन राशी कधीच कुंभ राशीला दुख देत नाहीत..नेहमी सुख आणि प्रेम देत असतात..

यांना प्रेमाची फार भूक असते परंतु यांना देखावा करणे अजिबात आवडत नाही. हे खूप हुशार व बुद्धिमान असतात. कोणतेही काम करण्यासाठी मोठे नसते, कोणतेही संकट यांच्या हाताचा मळ असते. असे व्यक्ती कोणतेही काम अगदी सहज करून मोकळे होतात. आता पाहुयात ज्यांच्या हातावर अर्ध चंद्र न बनता सरळ रेषा बनते त्यांच्याबद्दल.

ज्यांच्या हातावरील हृदयरेषा सरळ असते असे व्यक्ती खूप शांत व दयाळू स्वभावाचे असतात आणि असे व्यक्ती खूप कमी असतात. हे खूप भाग्यशाली असतात तसेच यांना प्रत्येक काम आरामात करणे आवडते. असे म्हटले जाते कि असे व्यक्ती खूप कमी असतात परंतु ज्यांच्या हातावर हि सरळ रेषा असते ते खूप चांगले असतात व यांचे भाग्यही खूप जोरदार असते. आता पाहुयात ज्यांच्या हातावरील रेषा जुळत नाहीत त्यांच्याबद्दल.

हे वाचा:   या राशीच्या लोकांनी चुकुनही घालू नये चांदीची अंगठी...नाहीतर बघा काय काय घडू शकते

असे व्यक्ती आपल्या पेक्षा मोठ्या वयाच्या व्यक्तींबरोबर राहणे पसंत करतात. अशा व्यक्तींना आपल्याबद्दल कोण काय बोलेल याचे काहीही वाटत नाही ते आपल्याच मस्तीत राहतात. तर मित्रांनो अशाप्रकारे आपल्या हातावरील रेषांचा अर्थ होतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply