या मराठी आभिनेत्याच्या घरी आली आहे गोड बातमी झाली आहे दोन गोंडस जुळे मुले.!

मनोरंजन

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अशी अनेक कलाकार आहेत ज्यांच्यावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत असतात. प्रेक्षकांना सोशल मीडिया साईट द्वारे आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या जीवनातील विविध प्रकारच्या घटनांचा आढावा घेता येत असतो. त्यांची लग्न समारंभ तसेच काही गोड बातम्या दुःखद बातम्या या अभिनेते आपल्या सोशल मीडिया साईट द्वारे आपल्या चाहत्यांना शेअर करत असतात.

   

मराठी चित्रपट सृष्टीतील एक सर्वगुणसंपन्न अभिनेता संकर्षण कऱ्हाडे. संकर्षण चे अनेक चाहते आहेत सोशल मीडियावर तो बराच ॲक्टीव्ह असतो तो त्याच्या कवितांनी प्रेक्षकांची मने जिंकली जातात. नुकतीच संकर्षण ने आपल्या सोशल मीडिया साईट द्वारे एक गोड बातमी शेअर केली आहे.

संकर्षण यांच्या पत्नीने 27 जून रोजी मुलगा आणि मुलगी अशा दोन बाळांना जन्म दिला आहे. त्याने लगेच दोघांचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबतच ही गोड बातमी देखील चाहत्यांना दिली आहे. एवढेच नाही तर त्याने बाळांची नावे देखील जाहीर केली आहेत. संकर्षण ने शेअर केलेल्या या फोटोमध्ये गोंडस बाळे दिसत आहे.

हे वाचा:   46 अनाथाश्रमापासून 19 गोशाळा, 26 मोफत शाळा आणि 16 वृद्धाश्रम चालवत होते दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार, अभिनेत्याच्या अखेरच्या दर्शनाला जमले होते लाखो चाहते....

संकर्षण ने खाली आपल्या बाळांची नावे देखील सांगितले आहे सर्वज्ञ आणि स्राग्वी अशी त्याच्या दोन गोंडस मुलांची नावे आहेत. संकर्षण हा मराठी कला विश्वातील एक लोकप्रिय अभिनेता असून याबरोबरच तो काही लेखन व कविता देखील करत असतो. त्याने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये तसेच नाटकांमध्ये कामे केली आहे. अनेक रियालिटी शो मध्ये देखील तो झळकला आहे.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Leave a Reply