श्रावणात महिन्यात भगवान शंकराला अर्पण करा 1 वस्तू; मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण.!

अध्यात्म

श्रावण महिना सुरु झाला आहे आणि आता लोक महादेवांचा सोमवार मोठ्या श्रद्धेने पाळतात. शंकर भगवान आदी शक्तीचे पती तथा श्री गणेश यांचे वडिल आहेत. महादेव स्वभावाने अतिशय भोळे आहेत आणि म्हणूनच त्यांना भोलानाथ सुद्धा म्हटले जाते त्यांना एकदा प्रसन्न केलात तर तुम्हाला हवा तो वर ते देतात परंतू जर ते क्रोधित झाले तर त्यांच्या रागाच्या अभीशापातून तुमचे सुटणे असंभव आहे.

   

गळ्यात रूद्रक्षाच्या माळा हातात त्रिशुल आणि डमरू आणि कपाळी भस्म असे काही आहे आपल्या महादेवाचे वर्णन. मित्रांनो श्रावण महिना सुरु झाला आहे आणि या महिन्यात तुम्ही महादेवांना प्रसन्न करुन घेवू शकता आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत जी अर्पण करताच देव तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण करतील चला तर पाहूया कोणती आहे ही वस्तू.

मित्रांनो महादेवांना प्रसन्न करुन घेण्यासाठी तुम्हाला फक्त मनात श्रद्धा ठेवून श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपवास आणि जवळच्या शिव मंदिरात जावून महादेवांच्या पिंडीवर बेल तथा दूध अर्पण करा आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा आकांक्षा देवांना सांगा असे तुम्ही शुद्ध अंतकरणाने केल्यास महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.

हे वाचा:   घरावर कधीही कसले संकट आल्यास इथे लावा 1 दिवा संकट दूर होईल..घरातील सर्व नजरदोष, काळी जादू, रोग त्वरित निघून जाईल..

मित्रांनो बेलाची पाने आणि दूध महादेवांना अति प्रिय आहेत जर तुम्ही चांगल्या मनाने त्यांना ह्या गोष्टी अर्पित करत असाल तर ते त्यांची कृपा दृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर नक्की ठेवतील. जर देवा धी देव श्री शंकर यांचे आशिर्वाद तुम्हाला लाभले की समजून जा तुमचे चांगले दिवस येणार आहेत. तुमच्या जीवनातील नैराश्य आणि सर्व दु:ख पीडा दूर होतील तुमच्या जीवनात धन-संपत्ती येण्यास सुरवात होईल दु:खाचा काळ लोटून सुखाची सकाळ होईल.

मित्रांनो तुम्हाला लग्नाच्या खूप वर्षांनंतर ही मूल-बाळ होत नसेल तर श्रावणाच्या सोमवारी विधी पूर्वक उपवास करुन महादेवांच्या पिंडीवर बेल आणि दूध वहिल्यास तुम्हाला संतान प्राप्ती होईल शंकरांच्या कृपेने तुमच्यातील सर्व दोषांचे निवारण होईल तसेच वैवहिक सुख मिळेल. तुमच्या क्षेत्रात जर पात्रता असूनही तुमची बढती होत नसेल तर मनोकामनेने केलेल्या या पूजेमुळे तुमच्या प्रयासाला नशिबाची जोड मिळून तुम्ही प्रगती पथावर याल.

हे वाचा:   या 4 नावाचे पुरुष जन्मापासूनच मालक बनण्याचे भाग्य घेवून येतात..हे पुरुष आपल्या जीवनात यश, श्रीमंती नक्कीच मिळवत असतात..

नोकरी-धंद्यात सुद्धा तुम्हाला नफा होण्यास सुरवात होईल. मात्र कोणाला ही हानि अथवा एखध्याचे वाईट चिंतून तुम्ही जर ही पूजा करत असाल तर महादेव तुमच्यावर क्रोधित होवून तुम्हाला या कृत्याची शिक्षा नक्कीच देतील म्हणून फल प्राप्ती साठी निस्वार्थ मनाने ही पूजा करा. मित्रांनो जर माहिती आवडली असेल तर पुढे सामायिक करण्यास विसरू नका.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply