श्रावण महिन्यात या दिवशी काढा हाता पायाची नखे; भरपूर पैसा तुमच्याकडे ओढला जाईल..जाणून घ्या’

अध्यात्म

या दिवशी काढा हाता पायाची नखे पैसा तुमच्याकडे खेचला जाईल आणि तुमच्या पैश्यामध्ये वाढ होईल. तर श्रावण महिन्यातील कोणत्या दिवशी हे नखे काढावेत हे आज आपण पाहणार आहोत. जेणेकरुन हे नखे काढल्यानंतर आपल्याला कोणता फायदा करून देणार आहेत व आपल्याकडे पैसा कसा काय येणार आहे नखांचा आणि पैशांचा काय सं बं ध आहे ते आज आपण सर्व पहाणार आहोत.

   

समुद्र शास्त्र हे खूप मोठं शास्त्र आहे आणि या समुद्र शास्त्रामध्ये नखे कशी काढावीत हे आपल्याला सांगितल आहे आणि ती कधी काढावीत या विषयी माहिती दिलेली आहे. आपल्या हाता पायाची नखे एका विशिष्ट दिवशी काढल्यानंतर आपल्याला खूप मोठे फा-यदे होतात. तर काही दिवस असे आहेत की ज्या दिवशी आपण नखे काढणं टाळलं पाहिले कारण त्या दिवशी आपण नखे काढल्याने आपलं नुकसान होत असत.

आपण नखे काढल्यानंतर जी नखे आहेत ते एकत्र गोळा करायचे आहेत आणि एका कागदामध्ये त्याची पुढी बांधायची आहे आणि ती पुढी आपण अश्या ठिकाणी टाकायची आहे की त्यावरून मांजर आणि कुत्रा त्या नखावरून ओलांडणार नाही जिथे कुत्रा किंवा मांजर आहे त्या ठिकाणी नखे कधीही टाकू नका.

हे वाचा:   तव्यावर ही वस्तू कधीच ठेवू नये ! नाहीतर भयंकर गरिबी येऊ शकते ! लक्ष्मीचा कोप होतो..आजच जाणून घ्या

कोणत्यावारी नखे काढले पाहिजे जर सोमवारी आपण नखे का-पलीत तर तुमच्या बाबतीत शुभ घटना घडतात याचा फायदा म्हणजे तुम्हाला त्या दिवशी कोणतेही काम केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळणार आणि तुम्ही ज्या गोष्टीला हात लावाल ते काम यशस्वी होणार.

जर तुम्ही मंगळवारी नखे कापली तर समुद्र शास्त्र अस म्हणत की मंगळवारी नखे कापणारा माणूस याला आर्थिक लाभ खूप मोठ्या प्रमाणात होतात म्हणजेच तुमच्या कडे धन, पैसा, संपत्ती, ऐश्वर्य हे मोठया प्रमाणात येत तुम्हाला पैश्याच्या समस्या असतील तर नक्की मंगळवारच्या दिवशी नखे कापा.

बुधवारचा जो दिवस आहे बुधवारी नखे कापल्याने शुभ गोष्टी घडतात मात्र त्याच प्रमाण खूप कमी असत. तुम्ही जर गुरुवारच्या दिवशी नखे कापली तर तुम्हाला एखादी आनंदाची शुभ वार्ता मिळते जसे की तुम्हाला लॉटरी लागलेली आहे किंवा तुम्हाला एक चांगली बातमी मिळणार आहे जर तुमचं इतक्या वर्षापासून अडकलेला काम आहे ते काम पूर्ण होणार आणि त्या कामाची आनंदाची बातमी तुम्हाला अचानक मिळणार.शु

हे वाचा:   या दिवशी केस कापल्याने घरात गरिबी येते...तर हा दिवस असतो केस कापण्यासाठी शुभ..जाणून घ्या

क्रवारच्या दिवशी नखे कापल्याने आपल्या धन संपत्तीमध्ये हळूहळू वाढ होते आणि तिथून आपले पुढचे भविष्य चांगल्या पध्दतीने जाऊ लागते जर तुम्हाला भविष्य आरामात घालवायच असेल तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी नक्की नखे कापा. श्रावण महिन्यात आपण शुक्रवारी नखे काढावीत.

शनिवारचा दिवस सुध्दा नखे कापण्यासाठी शुभ मानले जाते मात्र तितका शुभ नाही जितका मंगळवार आणि शुक्रवार आहे. रविवारीच्या दिवशी आपण कधीही नखे का पू नयेत. समुद्र शास्त्र अस मानत की रविवारी जे लोक नखे का-पतात अश्या लोकांच्या मागे अनेक अडचणी लागतात व त्यांच्या जीवनात अनेक समस्या येतात तर रविवारच्या दिवशी आपण नखे का पू नयेत आपण आपल्या कुटुंबीयांना सुद्धा माहिती द्या रविवारच्या दिवशी आपण नखे का-पायला नाही पाहिजे आणि तुम्ही सुद्धा या दिवशी नखे का पू नका. सोमवार ते शनिवारच्या दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नखे का पा..

Leave a Reply