अशा प्रकारची ‘नाभी’ असलेल्या महिला अत्यंत प्रभावशाली आणि भाग्यशाली मानले जाते..तर या प्रकारची नाभी असणारी महिला पतीला अधिक श’रीर सुख देते..

ट्रेंडिंग

वेगवेगळ्या महिलांच्या नाभीचे आकार, खोली आणि नाभीची उंची वेगवेगळी असते. नाभीच्या आकारानुसार महिलांचे स्वभावाविषयी आचार्य इंदू प्रकाश यांच्याकडून जाणून घ्या. पोटाचे सौंदर्य दिसण्यासाठी नाभी हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. नाभी हा पोटावर उंचावलेला किंवा दाबलेला खड्डा असलेला भाग म्हणजे नाभी. वेगवेगळ्या महिलांचे आकार, खोली आणि नाभीची उंची वेगवेगळी असते.

   

उभ्या आणि वक्र नाभी असलेल्या महिलांबद्दल:- ज्या महिलांची नाभी उभी आहे म्हणजे लांब आहे आणि वक्र आहे, त्या महिला किंवा मुली स्वभावाने खूप धाडसी असतात आणि त्या कोणालाही घाबरत नाहीत. त्या महिला किंवा मुली जे काही काम करतात, ते पूर्ण आत्मविश्वासाने करतात. अशा महिलांना त्यांच्या कामात त्यांना खूप रस असतो आणि ते जे काही करतात ते अत्यंत परिपूर्णतेने करतात.

गोलाकार नाभी असलेल्या महिला:- गोलाकार नाभी असलेल्या महिला त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट घटना ते लगेच पचवतात व त्या घडलेल्या घटनेचे सं-बंधित सत्य ते खूप लवकर स्वीकारतात. गोलाकार नाभी असलेल्या महिला खूप दयाळू आणि प्रामाणिक असतात.

त्यांच्या मनात नेहमी इतरांबद्दल सहानुभूती असते. या महिलांचे विचार करण्याची क्षमता इतर महिलांन पेक्षा जास्त असते. आणि त्या खूप जलद गतीने निर्णय घेतात. सामुद्रिक शास्त्रनुसार ज्या महिलांची नाभी गोल असते ती अतिशय गुणवान असते. गोल नाभी असलेल्या मुलींना ते ज्या घरात देतात तिथे त्यांना आदर मिळतो आणि त्यांचे वै-वाहिक जीवन सुखी असते.

हे वाचा:   या ठिकाणी आहे एक विचित्र परंपरा.. लग्नानंतर आई आणि मुलगी दोघीही बेडवर एकाच सोबत.. पाहून तुम्हीही चकित व्हाल..

खोल नाभी असलेल्या महिला:- अनेक महिलांची नाभी अधिक खोल आत असते, अशा नाभीला खोल नाभी किंवा नाळ असे म्हणतात. खोल नाभी असलेल्या महिला इतरांच्या प्रेमात लवकर पडतात. गोष्टींचे सत्य जाणून न घेता या महिला, इतर लोकांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवतात. आणि नंतर त्या त्यामुळे अडचणीत येतात.

पण, या महिला अतिशय दयाळू आणि भावनिक अंतःकरणाचे असतात. इतर कोणत्याही लोकांविषयी त्यांच्या मनामध्ये कोणत्याही वाईट भावना नसते ,त्यांचे बोलणे एकदम स्पष्ट असते. म्हणून या महिला त्यांचे विचार व भावना कोणाशीही लगेच शेअर करतात. या महिला दिसायला खूप सुंदर असतात. आपल्या नवऱ्याला या अधिक श’रीर सुख देतात. पण आ-रोग्याच्या समस्या त्यांच्यावर फार लवकर परिणाम करतात.

हे वाचा:   आठवड्यातून कितीवेळा प्र'णय करायला हवा...प्रत्येक विवाहित जोडप्याला ही गोष्ट माहिती असणे गरजेचे आहे..बघा किती गरज असते..

उंच नभी असणाऱ्या महिला:- या नाभी असलेल्या महिला खूप सौंदर्यप्रेमी असतात, म्हणजेच त्यांना त्यांच्या चेहऱ्याची आणि श-रीराची खूप जाणीव असते. या नाभी असलेल्या महिला केव्हा, कुठे, कसे दिसावे किंवा कसे कपडे घालावे हे चांगले माहित असते. या महिला अतिशय रोमँटिक आणि मैत्रीपूर्ण स्वभावाचे असतात. त्या नशिबवान पण असतात; या महिलांचे नशीब अचानक चमकते आणि त्यांना आर्थिक लाभ देत राहते. यासह, त्यांना सुंदर जीवनसाथी आणि श्रीमंत सासर मिळते.

सपाट नाभी असणाऱ्या महिला:- सपाट नाभी असलेल्या महिलांन पासून थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण अशा महिलांचा मूड कधीच कळत नाही. एका क्षणामध्ये त्यांचे काहीतरी वेगळे असते आणि दुसऱ्या क्षणामध्ये काहीतरी वेगळे असते. त्यांचा स्वभाव व वर्तन त्यांच्या मूडवर अवलंबून असते.

अशा महिलां तुमच्याबद्दल चुकीचा अर्थ लावून तुम्हाला अडचणीत आणू शकतात. सपाट नाभी असलेल्या महिलां इतरांपेक्षा कमी गुण असलेल्या आणि त्यांच्याकडे अधिक दोष असतात . म्हणूनच त्यांचे कोणाशीहि जास्त काळ जुळत नाही किंवा इतर लोक स्वतः, अशा महिलां पासून दूर जातात.

Leave a Reply