मृत्यू नंतर आ’त्मा कुठे गायब होतो ! मृत्यू नंतर आ’त्मा किती दिवसानंतर परत जन्म घेतो..गरुडपुराण

अध्यात्म

मित्रांनो हिं’दू ध-र्मातील मान्यता खूप आहेत, जन्माच्या आधीच्या संस्कारापासून ते मृ’त्यूनंतर त्याचा आ त्मा मुक्त होईपर्यंत अनेक क्रिया कर्म केले जातात. मनुष्य जरी मृ’त्यू पावला तरीही त्याचा आ त्मा अजूनही किती काळ इथेच भटकतो हे आपल्या पुराणात सांगितले आहे. पण मित्रांनो याविषयी बऱ्याच लोकांना माहिती नसते की,

   

मृ’त्यू नंतर आ’त्मा कुठे राहतो. त्याचे पुढे काय होते ? याबद्दल मित्रांनो आपण कधीच जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. तर मित्रांनो आज आम्ही याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. तर चला पाहूया.. मित्रांनो आपल्याला जर क्रियाकर्म विधी त्यांच्या मुक्तीसाठी जर करायच्या असतील तर हे करण्यात मदत होते.

सर्वांनाच याची उत्सुकता असते किंवा हे जाणून घ्यायचे असते की मृ’त्यूनंतर काय होते ? गरुड पुराणात या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात. इथे भगवान विष्णूंनी सर्व क्रिया अगदी पुनर्जन्म होण्यापर्यंत सांगितल्या आहेत. मृ’त्यू हा कोणाला चूकत नाही, तो सगळ्यांनाच येतो. प्रत्येक गोष्टीची सुरुवात झाली की त्या गोष्टीचा शेवट हा असतोच.

हे वाचा:   जर तुम्हाला श्रीमंत, धनवान व्हायचे असेल तर या झाडाचे मूळ घरात ठेवा...धनवान बनवते याचे मुळ

तसंच माणूस जन्माला आला की त्याचा शेवट हा मृ’त्यूने होतो, हा निसर्गाचा नियम आहे. मात्र माणसाचं म’रण झाल्यावर त्याचा किती दिवसात पुनर्ज’न्म होतो असा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो. मात्र त्याचं उत्तर अनेकांनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे परंतु, यात कुणी यशस्वी झाले तर कुणी त्याच नियमावर थांबले. त्यानंतर या सगळ्यांनी केलेल्या प्रयत्नांना आता,

वेग आलेला दिसतो आणि यश आलं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. एका शोधानुसार ही गोष्ट समोर आली आहे की जेंव्हा १०० लोक श-रीराचा त्याग करतात त्यातून किमान ८५ लोक लगेचच अर्थात ३५ ते ४० आठवड्याच्या आत ज’न्म घेतात. बाकी १५ टक्के लोकांमधून ११ टक्के लोकं एक ते तीन वर्षांच्या आत नवीन जन्म घेतात.

बंगळूर स्थित स्पिरिचुअल सायंस रिसर्च फाउंडेशन (एसएसआरएफ) च्या अध्ययनात ही बाब समोर आली आहे की ४% आ त्म्यां ना बराच काळ वाट बघावी लागते. हे ४०० वर्षांपासून १००० किंवा त्यापेक्षाही अधिक वर्ष ही असू शकतात. विलक्षण आणि प्रतिभाशाली व्यक्तींच्या आ त्म्यां ना नवीन ग-र्भ घेण्यासाठी वाट बघावी लागते.

हे वाचा:   घरावरील करणी बाधेचे प्रकार नक्की वाचा...या पासून वाचण्याचे उपाय जाणून घ्या

कारण विलक्षण किंवा असाधारण आ-त्मा त्या प्रकारच्या व्यक्तींना माध्यम बनवते. अभ्यासात असं सिद्ध झालंय की ५ टक्के लोकांना मृ’त्यू नंतर लगेचच ग र्भ मिळून जातो. याउलट अनेक संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, अनेक अ प रा धी लोकांना लवकर मुक्ती मिळत नाही. त्याच्या आ-त्माला वाट बघावी लागते.

कारण ते जीवंत असताना त्यांच्याकडे अनेकांच्या वाईट नजरा असतात किंवा वाईट वृत्ती त्यांनी निर्माण केली असते. याचा परिणाम त्यांच्या जीवंतपणी पडत नाही तर त्याचा मृृ’त्यू झाल्यावर त्यांच्या आ-त्माला वाट बघावी लागते.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply