अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू पैसा पाण्यासारखा येईल..शास्त्रात सांगितलेला धनलाभ उपाय..

अध्यात्म

मित्रांनो, अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाका पैसा येऊ लागेल. अनेकांना या गोष्टीवर विश्वास बसणार नाही मात्र आजचा जो उपाय आहे हा उपाय आपल्या वास्तूतील अनेक प्रकारचे दोष दूर करतो व आपल्या शरीराची शुद्धी करतो आपले मन शुद्ध आणि निर्मळ बनवतो. हा उपाय सकाळी अंघोळ करण्यापूर्वी करायचा आहे.

   

अंघोळीच्या पाण्यात आपण या वस्तूचे केवळ 2 थेंब टाकायचे आहेत. नेहमी लक्षात ठेवा आपली स्नान आपली अंघोळ ही सूर्योदयापूर्वी करायला हवी. फार उशीर म्हणजे 8 च्या नंतर जी अंघोळ केली जाते तिला राक्षसाची अंघोळ असे संबोधले जाते. केवळ हे 2 थेंब आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करू तेव्हा आपले शरीर शुद्ध होईल, मन निर्मळ आणि सतेज बनेल व प्रत्येक कामात उत्साह वाटू लागेल.

आपण अनेकदा पाहतो की आपल मन कशात लागत नाही. ते काम पूर्ण मन लावून करत नाही आणि त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही. यासाठी आपल्या घरातील वास्तू दोष असतील किंवा आपल्या कुंडलीतील अनेक प्रकारचे दोष असतील हे यासाठी कारणीभूत असू शकतात.

हे वाचा:   रस्त्यावरून जाताना चुकूनही या वस्तू ओलांडू नका; येईल मोठे दारिद्र्य..अचानक आ'जारी पडाल !

अश्या अनेक प्रकारच्या दोषातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी आपण दररोज स्नान करण्याच्या पाण्यामध्ये सकाळी या एका वस्तूचे 2 थेंब आवश्य टाका धन प्राप्ती होऊ लागेल. या ठिकाणी दोन वस्तूचा आपण वापर करणार आहोत. पहिली वस्तू आहे कापूर आणि दुसरी वस्तू आहे खोबरेल तेल या दोन्ही वस्तू तंत्र मंत्र शास्त्रात आणि जोतिष शास्त्रात फार मोठ महत्व राखतात.

आपण थोडस अगदी 1 ते 2 चमचे खोबरेल तेल घ्यायच आणि त्यामध्ये कापराच्या 3 ते 4 वड्या कुचकुरून टाकायच्या आहेत. या पासून जे तेल निर्मित होईल हे मिश्रण 2 ते 3 तासापर्यंत तसेच ठेवायचे आणि 2 ते 3 तासानंतर जे तेल तयार होईल त्याला कापूर तेल असे म्हणतो.

या कापराच्या तेलाचे अनेक फा’यदे आपल्याला आरोग्य दृष्ट्या मिळत असतात याच कापराच्या तेलाचे 2 थेंब स्नान करण्यापूर्वी अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपण स्नान करायचे. जर दररोज आपण अश्या प्रकारे हा उपाय करू लागला तर तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि अनेक प्रकारचे दोष सुद्धा दूर होतील.

हे वाचा:   या राशींना राजयोग..उद्याचा सोमवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी..पैसा, सुख सर्व काही मिळणार..

अगदी छोटासा उपाय आहे नक्की करून पहा तुमच्या जीवनात धन येईल व सुख, समृद्धी नांदेल.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply