देवघरातील दिव्यात टाका ही 1 वस्तू; बाधा आ’जारपण नजरदोष संपतील पैसा कधी कमी पडणार नाही

Uncategorized

मित्रांनो देवपूजा करताना. जो दिवा आपण प्रज्व-लित करतो त्या दिव्यामध्ये टाका एक छोटीशी वस्तू. हि वस्तू टाकल्याने आपल्या घरातील आजारपण कायमचा निघून जाईल. मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल, घरामध्ये सुख शांती राहत नसेल, वारंवार वादविवाद होत असतील.

   

तर मित्रांनो एक छोटीशी वस्तू जर आपण या दिव्यामध्ये टाकली तर तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदू लागेल. आ-जारपण कायमचा निघून जाईल. अशी कोणती वस्तू आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे. मात्र त्यापूर्वी मित्रांनो, आपण देवपूजा करताना जो दिवा आपण वापरतोय. त्यासंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टींचा पालन केले पाहिजे.

पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या देवपूजेमध्ये दिवा लावायलाच हवा. कारण अस आहे की, असं म्हणतात की दिवा हा प्रकाशाचा प्रतिनिधित्व करतो. प्रकाश हा आपल्याला अंधाराकडून उजेडाकडे घेऊन जात असतो. ज्ञानाचे प्रतीक म्हणजे दिवा आहे म्हणजे प्रकाश आहे. आणि म्हणून आपल्या जीवनात जो अज्ञानरुपी अंधार आहे तो जर दूर करायचा असेल, तर त्यासाठी दिवा हा प्रज्वलित करायला हवा.

जेव्हा आपण देवासमोर दिवा प्रज्वलित करतो तेव्हा सर्व देवी देवता सुद्धा प्रसन्न होत असतात. असं म्हणतात की दिव्या मधून, मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते.कि जी आपल्या घरातील वातावरण प्रफुल्लीत बनवते. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते.

हे वाचा:   “एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितलेले नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याचे कारण

मित्रांनो आपल्या घरामध्ये ज्या-ज्या ठिकाणी अंधार असतो. किंवा आपल्या घरातील बाथरूम असेल. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते. किंवा आपल्या घरामध्ये अडगळीचे सामान जर पडलेल असेल तर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते.

ही नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचं काम हा दिवा करत असतो आणि म्हणून आपण देवपूजेमध्ये सकाळ-सायंकाळ हा दिवा नक्की प्रज्वलित करावा. मित्रानो हा दिवा प्र ज्व लि त करताना बऱ्याच जणांना सवय असते की एकाच दिव्याने, दुसरा दिवा लावला जातो किंवा पेटवला जातो. अत्यंत चुकीची गोष्ट आहे असं करू नका.

दिवा हा स्वच्छ असावा, घासून-पुसून काढलेला असावा. बऱ्याच जणांचे घरचे दिवे जर बघितले तर खूप दिवसांपासून ते घासलेले, पुसलेले नसतात, धुवून काढलेले नसतात. दिवा तु-टलेला किंवा फु-टलेला नसावा. त्यातून तेलाची किंवा तुपाची गळती होऊ नये, याची आपण काळजी घ्यायला हवी.

तसेच दिव्याची वात आहे ती खूप मोठी किंवा खूप छोटी अशीही नसावी, मध्यम स्वरूपात जळणारी अशी वात आपण लावायला हवी. मित्रांनो हा दिवा लावताना एकतर तेलाचा लावावा किंवा तुपाचा लावावा. घरामध्ये दोन ठिकाणी तेलाच हि आणि तुपाचा हि अशा प्रकारे दिवे लावू नका. तूप वापरताना ते शक्यतो देशी गायीचे असेल याची काळजी घ्या.

हे वाचा:   आलिया भट नंतर कतरिना कैफ गरोदर? नवीन वर्षात देणार ‘गुड न्यूज’

देशी गायीचे शुद्ध जे तूप असते, यामध्ये प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जेचा वास असतो. असं तूप जर मिळाले , तर त्या तुपाचा दिवा लावला तर खूप चांगलं होईल. ते जर नसेल तर आपण तेल सुद्धा वापरू शकता. तर मित्रानो असा कोणताही दिवा तुम्ही लावा आणि या दिवामध्ये आपलयाला एक वडी कापूर टाकायचा आहे. केवळ एक वडी कापूर जर त्या दिवामध्ये टाकला.

कापूर चे वास्तुशास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्र मध्ये मोठे महत्त्व आहे. ज्या ज्या वेळी आपण कापूर प्र ज्व लि त करतो त्या त्या वेळी, घरातील सर्व रोग जंतू, जीवजंतू नष्ट होतात. असे जीवजंतू मानवास हानिकारक आहेत. आपल्या आरोग्यास हानिकारक आहेत ते नष्ट होतात आणि याचे वैज्ञानिक पुरावे आहेत.

हा तर मित्रानो आपण हा कापूर तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकायचा आहे. आणि हा कापूर टाकल्या नंतर आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक बनण्यास अजून जास्त मदत मिळते. आपल्या घरातील रोगजंतू नष्ट होतात आणि आजारपण दूर होतात. आणि घरामध्ये आनंदाच वातावरण निर्माण होते. घरात सुख शांती मिळते. हा लेख आवडला असेल तर कृपया तुमच्या परिवाराला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.

Leave a Reply