घरच्या देवघरात अवश्य ठेवा या 3 वस्तू लक्ष्मी धावत येईल घरी! पैसा, सुख, समृद्धीची कधीच कमतरता भासणार नाही..

अध्यात्म

मित्रांनो प्रत्येक हिं’दू ध’र्मीय घरामध्ये देवघर असतेच. हे देवघर सकारात्मक उर्जेचे सर्वात मोठे केंद्र असते. या देवघरातूनच मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आपल्या संपूर्ण घरामध्ये पसरते. घरातील लोकांना आरो’ग्य, सुख, समाधान लाभते ते या देवघरामुळेच. आपण दररोज मनोभावे आपल्या देवघरातील देवी देवितांची पुजा करतो,

   

या देविदेवितांचे आशीर्वाद प्राप्त करतो. हिं’दू ध’र्मशा’स्त्रानुसार जर देवघरामध्ये जर विशिष्ट वस्तू असतील तर या वस्तूच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख शांती तर निर्माण होतेच मात्र अशा घरात माता लक्ष्मी सदैव वास करते. माता लक्ष्मीचा स्थायी चिरंतन वास अशा घरात निर्माण होतो. आणी मग अशा घरावर कोणत्याही प्रकारची वि’पदा किंवा सं’कटे येत नाहीत.

सुख, संपदा, वैभव अशा घरामध्ये नेहमी स्थायी स्वरुपात वास करू लागते. तर मित्रांनो चला जाणून घेऊया की आपल्या देवघरामध्ये आपण कोणत्या वस्तू आवश्य ठेवायला हव्या.. मित्रांनो यातली पहिली आणी अत्येंत महत्वाची वस्तू आहे मोरपंख. मित्रांनो मोरपंखाचं हिं’दू ध’र्मशास्त्रात फार मोठे महत्व सांगितले आहे. आपण आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा मोरपंख लावू शकता.

हे वाचा:   या महिन्यात ज'न्म घेणाऱ्या मुली असतात साक्षात महालक्ष्मी..असतात खूप भाग्यवान ! घरात ऐश्वर्य घेवून येतात..

मोरपंख घरात लावल्याने घरातील अनेक दो’ष दूर होतात. वास्तुदोशांपासून मुक्ती मिळते. आणी म्हणूनच वास्तुशा’त्राने सुद्धा या मोरपंखाचे महत्व मान्य केलेले आहे. आपण सुद्धा एक मोरपंख आपल्या देवघरामध्ये स्थापित करावा. मोरपंख ज्या घरामध्ये असतो त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा वास करते. भगवान श्रीकृष्णांना सुद्धा मोरपंख अतिप्रिय होता.

आणी म्हणूनच त्यांनी या मोरपंखास आपल्या डोक्यावर धारण केले होते. मित्रांनो दुसरी वस्तू आहे गंगाजल. गंगा नदीचे जे पवित्र पाणी असते. तुम्हाला कोणत्याही तीर्थक्षेत्री किंवा कोणत्याही देवस्थानी हे गंगाजल सहज मिळून जाईल मित्रांनो अस हे गंगाजल आपल चांदीच्या किंवा पितळेच्या भांड्यामध्ये आपल्या देवघरामध्ये आवश्य ठेवाव, त्यामुळे घरामध्ये सुख शांती नांदु लागते.

घरातील वाद-वि’वाद, किरकिर कमी होतात. ज्या घरामध्ये गंगाजल ठेवले जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसते. माता लक्ष्मीच्या कृपेने धन, वैभव सुद्धा त्याघरामध्ये आपोआपच येऊ लागते. मित्रांनो तिसरी वस्तू आहे शंख. शंखाच हिं’दू ध’र्मशा’स्त्रात आणी ज्योतिष शास्त्रामध्ये तंत्र मंत्र शास्त्रामध्ये फार मोठे महत्व सांगितलेले आहे.

हे वाचा:   या 2 नावाच्या मुली आपल्या पतीपासून नेहमी दु:खी राहतात..पहा यांचे वैवाहिक जीवन कसे असते..

ज्या देवघरात शंख असतो त्या घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते. वातावरण चांगले राहते. शंखातून जो ध्वनी, आवाज बाहेर पडतो. शंख वाजवल्याने घरात सुख शांती राहते. ज्या बाधा असतील, पिढा असतील त्या घराबाहेर राहतात. मित्रांनो जर तुम्ही या गोष्टीचे पालन केले तर तुम्हाला कधीही, कश्याचीही कमतरता भासणार नाही, तुम्ही नेहमी आनंदी जीवन जगाल.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply