केसातील कोंडा एकाच रात्रीत करा गायब..१०० टक्के खात्रीशीर घरगुती उपाय..एकदा जरूर करून पहा..

आरोग्य

मित्रांनो, केसांच्या स म स्या आजकाल सर्वांनाच झाली आहे, केस ग ळ ती, केस पांढरे होणे, केस खराब होणे, केसात कोंडा होणे अश्या बऱ्याच स म स्या केसांच्या होत आहेत. याची कारणे वेगवेगळी असू शकतात जसे की प्रदूषित हवेत केस मोकळे सोडणे, अस्वच्छ पाण्याने केस धुणे, केसांची निगा न राखणे व काही वेळेस चुकीचा शॅ म्पू वापरणे व तसेच केस सतत मोकळे सोडणे अथवा खूपच टाइट बांधणे त्यामुळेही जेस खराब होतात.

केसांची काळजी, निगा राखण्यासाठी केसातील कोंडा नष्ट करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत जे केल्यावर तुमचे केस सुंदर, मुलायम तसेच सिल्की व कोंडारहित होतील. घरच्या अशा काही गोष्टी असतात ज्या वापरून आपण केसातील कोंडा दूर करू शकतो तोही कायमचा.

हे उपाय घरीच घरातील साहित्य वापरून स्वतः करू शकता. आपल्या सर्वांच्याच घरातील, जेवणातील एक महत्वाचा पदार्थ म्हणजे दही जे प्रत्येकाला सहज उपलब्ध होते. या दह्यात ऍ सि टी क गुणधर्म असतात जे कोंडा घालवण्यासाठी मदत करतात. तर आपण ताजे दही न घेता ते दोन दिवस आंबट होण्यासाठी ठेवा कारण जितका आंबटपणा वाढेल तितके चांगले असते, दोन दिवसांनी संपूर्ण केसांच्या मुळावर हे दही नीट लावा.

हे वाचा:   फक्त दोन चमचे पिठात या पिटात मिक्स करा : हाता पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांधेदुखी थकवा कमी करणारा जबरदस्त घरगुती उपाय !

एक तासानंतर ते मा ई ल्ड शॅ म्पू ने धुवून टाका. लिंबू हा दुसरा एक अतिशय महत्वाचा व अत्यावश्यक घटक आहे. किचन मधील लिंबूचे महत्व कायम आहे. लिंबू हा कोणत्याही ऋतूत उपलब्ध असणारे फळ आहे त्याचे आयुर्वेदिक असे भरपूर उपाय आहेत त्यापैकीच एक म्हणजे केसांसाठी सुद्धा हा लिंबू गुणकारी आहे.

लिंबाचा रस पाण्यात टाकून सलग दोनच दिवस केस धुतल्याने तुमच्या केसातील कोंडा निघून जाईल. तसेच तुम्ही हे कोंडा निघून जाईतोवर वरचेवर करत रहा कारण कोंड्याचे प्रमाण जास्त असल्यास तो कमी व्हायला थोडा वेळ घेतो. तुळस ही सुद्धा गुणकारी आहे, तिचा उपयोग विविध आ जारांवर केला जातो. त्याचपद्धतीने याचा उपयोग केसांसाठीही केला जातो.

हे वाचा:   तंबाखू खाण्याची आणि सिगरेट पिण्याची सवय मोडा आता फक्त सात दिवसात; १००% रिजझल्ट वाला घरगुती उपाय

आवळा व त्याचे गुणधर्मातुन केसांना हवी असणारी पोषक घटक मिळतात. तुळस आणि आवळ्याची पावडर एकत्र करून त्याची पेस्ट करून हा लेप केसांना, मुळांना लावा आणि एक तास तसेच केस ठेवा व नंतर एक तासाने केस धुवुन टाका.

हा अतिशय परिणाम कारक व लवकर परिणाम दाखवणारा उपाय आहे. केसातील कोंड्यामुळे इ न्फे क्श न होते , जखम होते त्यासाठी कडुनिंबाची पाने गुणकारी ठरतात. त्यामुळे कडुनिंबाचा पाला पाण्यात उकळून त्याने केस धुवावेत त्यामुळे केस मुलायम बनतील, तसेच केसातील फं ग ल जातील कारण कडुनिंब अँ टी फं ग ल आहे.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply