महिलांना नारळ का फोडू देत नाहीत; का बरं ? जर महिलेने नारळ फोडले तर काय घडते..यामागील रहस्य जाणून घ्या..

अध्यात्म

मित्रांनो, आपल्या हिंदू ध’र्मात श्रीफळाचे विशेष महत्व आहे. श्रीफळ म्हणजे नारळ हे तर आपल्याला माहीतच असेल. कोणत्याही देव-देवतांच्या पूजेसाठी नारळ हा लागतच असतो. नारळाविना पूजा ही अपूर्णच मानली जाते. असे म्हणतात कि देवाला नारळ वाहिल्याने धनासंबंधीच्या स’मस्या दूर होतात. मंदिरामध्ये पंडित सांगत असतात किंवा आपण सर्व जण पाहतो कि, पुरुष मंडळीच नारळ फोडत असतात असे आपण पहिले आहे.

   

आपण महिलांना कधी मंदिरामध्ये किंवा आपल्या घरच्या देवापुढे नारळ फोडताना पहिले आहे काय ? किंवा त्याबद्दल कधी असा विचार केला आहे काय कि का बरं महिला नारळ फोडत नाहीत. विचार केला असेल आणि त्याचे उत्तर मिळाले नसेल तर आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे हेच सांगणार आहोत कि, काय कारण आहे ज्यामुळे महिला देवाला नारळ वाढवत किंवा फोडत नाहीत.

मित्रांनो, खरंतर स्वयंपाक घरामध्ये महिला नारळाचा वापर करतात आणि कुटुंबासाठी रुचकर जेवण बनवत असतात. इतकंच नाही तर घरामध्ये जेव्हा पूजा, व्र’तवै’कल्य असेल तर महिलांचाच सहभाग जास्त असतो. पूजेची तयारी, पूजेसाठी लागणाऱ्या साहित्य सामग्रीची जुळवाजुळव अश्या सर्व गोष्टी महिलांचाच खांद्यावर असतात. तसेच सणवार असेल तर ती सुद्धा जबाबदारी महिलाच पार पडत असतात.

हे वाचा:   जेव्हा पोळी खाऊ घालायला गाय नसेल तेव्हा काय करावे..करा हा साधा उपाय ! ३३ कोटी देवांचा मिळेल आशीर्वाद..

पण, हे सर्व महिला जबाबदारीतून पार पडत असूनसुद्धा त्यांना देवासाठी नारळ वाढवण्याची परवानगी नसते. त्यामागे कारण हि तसेच आहे जे आपणास ठाऊक नाहीय. त्यापाठीमागे एक आ’ख्यायिका आहे. ह्या आ’ख्यायिके मुळेच स्त्री ला नारळ वाढवता येत नसतो किंवा स्त्री नारळ वाढवत सुद्धा नाही. तर ती आ’ख्यायिका काय आहे हे आपण आज या लेखना मधून जाणून घेणार आहोत.

महिलांना नारळ न फोडू देणे या मागे असे सांगितले जाते कि, नारळाची निर्मिती हि विश्व् निर्मितीच्या आधी झालेली आहे. म्हणजेच ब्र’ह्मऋ षि विश्वामित्र यांनी विश्व निर्मितीच्या पूर्वी नारळाची निर्मिती केली आहे. जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर आले. तेव्हा ते स्वतः बरोबर ती गोष्टी घेऊन आले लक्ष्मी, कामधेनू आणि नारळ वृक्ष. म्हणूनच आपण नारळ वाढवत किंवा अर्पण करत असतो आणि नारळाला विष्णूचे फळ म्हणजेच श्रीफळ असे सं-बोधतो.

हे वाचा:   या राशींचे लोकं वयाच्या ३० वर्षानंतर बनतात करोडपती; जाणून घ्या या नशीबवान राशींबद्दल.!

त्यावेळेपासूनच नारळाला पुरुषांचे प्रतिरूप मानले गेलेले आहे आणि म्हणूनच मानवाला नारळ फोडता येऊ शकतो. नारळ हे फळ बीजरूपी व प्र’जनन क्षमतेशी जुळलेले आहे. आणि स्त्री हि बीजरुपात बाळाला ज’न्माला घालत असते त्यामुळे तिला नारळ फोडता येत नाही किंवा तिने नारळ फोडणे हे अशुभ मानले जाते. म्हणूनच हिंदू ध’र्मात महिलांना नारळ फोडू देत नाहीत.

नारळ स्त्रीच्या उदराचे प्रतीक आहे जसे कि, नारळ बाहेरून टणक आणि त्याच्या आत पाणी अशा स्वरूपात असतो. स्त्रीच्या उदरातून नवीन जी’व ज’न्म घेत असतो आणि वं’शवृत्ती होत असते. वं’शवृत्ती वाढत रहावी, यासाठी स्त्रीने तिच्या उदराचे प्रतीक नारळ वाढवू नये अशी प्र’था रूढ झाली. आणि याच प्र’थे मुळे स्त्रीला मंदिर परिसरात नारळ फोडण्याची परवानगी नाही.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply