ही १ वस्तू पाकिटामध्ये ठेवा, पाकीट नेहमी पैश्यांनी भरलेले असेल..धनाला खेचण्याचे काम करते ही गोष्ट..जाणून घ्या

अध्यात्म

बऱ्याच लोकांच्या अश्या समस्या असतात की पाकिटात कितीही पैसे ठेवले तरी अचानक पणे किंवा उधारीने सर्व पैसे खर्च होऊन जातात. एक गोष्ट लक्षात घ्या की ऑफिस मधील घरामधील तिजोरीचे स्थान ज्या प्रमाणे लक्ष्मी प्राप्ती साठी महत्वाचे असते तेवढेच महत्त्वाचे स्थान आपल्या खिश्यामध्ये असणाऱ्या पाकिटाचे असते.

   

आज आपण असा उपाय पहाणार आहोत जो उपाय केल्याने आपले पाकीट नेहमी पैश्यांनी भरलेले राहील तुम्ही समृद्ध व्हाल व आनंदी व्हाल. शास्त्रात सांगितला गेलेला असा कोणता उपाय आहे जो आपल्या शरीराला लागून राहिल्याने आपले लक्ष्मी आपले धन वाढत राहते कारण पाकीट हे आपल्या शरीराला लागून राहते. तर आज अशीच एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू आपल्याबरोबर असल्याने आपले धन वाढत राहते.

यासाठी करायचे काय आहे आपल्याला हा उपाय शुक्रवारच्या दिवशी सूर्योदयापूर्वी करायचे आहे. यासाठी आपण छोटेसे हिरव्या रंगाचे कापड घ्यायचे व हे कापड जरीचे किंवा सिल्कचे असेल तर फारच उत्तम नाहीतर कॉटनचे असेल तरी चालेल कारण या कपड्याला सुतक लागत नाही आपल्याला ओळखतील एखादी व्यक्ती वारल्यानंतर त्याच्या मयतेला जावे लागते किंवा त्यांच्या घरी जावे लागते अथवा एखाद्या मा सि क ध र्म असलेल्या स्त्रीला आपला स्पर्श झाला किंवा एखाद्या नवीन ज-न्मलेल्या बाळाला आपण पाहायला गेलो तर अश्या कारणामुळे आपल्याला सुतक लागते

हे वाचा:   23 ऑक्टोबर: शनिदेव या ४ राशींवर झाले खुश..कुबेराचे धन देवून जाणार..आता या राशींसाठी आले आता सोन्याचे दिवस..

व त्यावेळी ही वस्तू आपल्या जवळ असेल तर या सुतकामुळे या वस्तूची शक्ती संपून जाते जर का ही वस्तू आपण जरीच्या किंवा सिल्कच्या कापडात ठेवली तर सुतक लागत नाही. अश्या हिरव्या रंगाच्या कापडाचा एक छोटासा चौकुनी तुकडा घ्यायचा आणि त्यात थोडीशी सोप घ्यायची आहे.

अंग स्पर्श विधि नुसार सोप शरीराला स्पर्श होण्यामुळे पैश्याच्या बरबादिला, पैसे विनाकारण खर्च होण्यापासून व पैश्याच्या तंगी पासून, उधारी होण्यापासून रोखते. तर या हिरव्या कपड्यामध्ये थोडी सोप आणि 2 इलायची घ्यायची आहे इलायची का घ्यायची कारण आपल्या घरची लक्ष्मी व आपल्या स्वतःह जवळ असलेली लक्ष्मी या दोन्ही लक्ष्मीचे संतुलित करण्याचे काम इलायची करते

आणि तसेच थोडा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूराचा तुकडा त्या कापडात घ्यायचा आहे. तर आपण हिरव्या रंगाचा कापडावर थोडी सोप, 2 इलायची आणि भीमसेनी कापूराचा तुकडा घेऊन हे कापड चारी बाजूने दुमडून हिरव्या रंगाच्या धाग्याने शिवून घ्यावी व कापडातले वस्तू बाहेर सांडणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी कारण यातील वस्तू बाहेर पडल्या तर याचा काही उपयोग होणार नाही.

ही वस्तू आपल्याला शुक्रवारच्या दिवशी सूर्योदय होण्याच्या 12 मिनिट कमी आसल्यापासून ते सूर्योदय होईपर्यंतच्या काळात आपल्या पाकिटामध्ये ठेवायचे आहे आपल्या पर्स मध्ये कप्पे असतील त्यातील एका कप्प्यात ती पोटली ठेऊन द्यायची व दुसरी कोणतीही वस्तू त्या कप्यात ठेऊ नये जर आपण नवीन पर्स जरी खरेदी केले तरी ही वस्तू जुन्या पर्समधून काढायची व नवीन पर्समध्ये ठेऊन द्यायची.

हे वाचा:   घरच्या देवघरात या १० चुका अजिबात करू नयेत, नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील..जाणून घ्या

या 3 वस्तू जेव्हा तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवता आणि या वस्तू तुमच्या शरीराला लागतात तेव्हा तुमची मूलाधार चक्र जागृत होते आणि मूलाधार चक्र हे पृथ्वी तत्व असते तसेच माता भुदेवी, श्रीदेवी या नारायणाच्या अर्धांगिनी पृथ्वी तत्वातूनच प्रकट होतात माता लक्ष्मीचे अंश असलेल्या देवी ज्या चक्रातून प्रकट होतात जागृत होते.

यामुळे लक्ष्मीला खेचण्याचे असे चुं ब क बनाल व आपण धनाला खेचायला लागाल आपले जीवन सुखी, समृद्ध,सुखमय होऊन जाईल. हा उपाय अतिशय अचूक व लाभकारी उपाय आहे अनेक लोकांनी याचा पूर्वापार अनुभव घेतला आहे आपण हा उपाय आवश्य करून पहा आपल्याला याचा फा-यदा होईल.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply