पित्त गायब फक्त 5 मिनिटात..पित्त होत असल्यास करा हे घरगुती उपाय..लगेच आराम मिळेल..वारंवार पित्ताची गोळी घेणे बंद करा !

आरोग्य

झोप पूर्ण न होणे, त-णावग्रस्त जीवनशैली, तसेच मोठ्या प्रमाणा फास्ट फूड खाल्ल्याने पित्तदोष निर्माण होतात. यावेळी छातीत ज ळ ज ळ, उलट्या, अपचनाचा त्रा स जाणवतो. पण आपण याकडे तितकेसे लक्ष देत नाही. वारंवार पित्ताचा त्रा स होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे आ-रोग्यासाठी घा त क ठरु शकते.

   

पित्तावर अनेक उपाय आहेत आणि त्यातला सर्वात सोपा उपाय याठिकाणी आज तुम्ही पाहणार आहे. मात्र जसा जसा काळ पुढे चालय तसे आपले जे पुरातन ज्ञान आहे हे विसरत आहे. पित्त कोणत्याही प्रकारचे असुद्या सर्व प्रकारच्या पित्तावर हा एक रामबाण इलाज आहे.

त्या साठी आपल्याला फक्त 2 पदार्थ लागणार आहेत. पहिला पदार्थ खोबर आणि दुसरा पदार्थ धने तर खूबऱ्याचा एक तुकडा तो डा आणि तो चांगला चावा आणि त्याच्या मध्ये आपण एक अर्धा चमचा धान्याचे दाणे घ्या आणि ते खोबरा बरोबर चावून खा आणि जे खोबर आणि धने चावून खाताय ते थुंकायच नाही चावून आत मध्ये गिळायच आहे.

हे वाचा:   दुधात भिजवलेली खारीक खाल्ल्याने जे फायदे होतात ते वाचून तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल महत्वपूर्ण माहिती !

5 मिनिटात तुमचे कोणतेही पित्त असुद्या कमी होईल. हा अतिशय चांगला उपाय आहे यात खोबरचे आणि धने याचे प्रमाण वाढवू पण शकतात तुम्ही जेवढा खोबर घेतलात त्यातला अर्धा खोबर खाल्लात तरी चालेल आणि जवळ जवळ दोन चमचे धने खाल्ले तरी चालेल. हा उपाय नैसर्गिक आहे तुम्हाला याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.

बऱ्याच लोकांना हा उपाय माहिती असेल पण ते हा उपाय करत नसतील तर हा उपाय तुम्ही करा. मे’डिकल मध्ये मिळणाऱ्या ज्या गो ळ्या असतात पित्तावर च्या ते गोळ्या खाणे टाळा आपल्या शरीरावर त्या केमिकलचा विपरीत परिणाम होतो आपल्याला तो लगेच जाणवत नाही मात्र कालांतराने त्याचे दुष्परिणाम हे होतातच म्हणून असे हे घरगुती आणि साधे आणि तितकेच परिणाम कारक उपाय असतात याचा अवलंब आपण देखील करा.

हे वाचा:   नावाला एकही केस पांढरा राहणार नाही पांढरे केस कायमचे काळे करा डॉ. स्वागत तोडकर यांचा घरगुती उपाय !

केळ्यातून शरीराला पोटॅशियम मिळते. त्यामुळे पोटात ए’सिडची प्रक्रिया मंदावते. तसेच फायबरमुळेही पचनक्रिया सुलभ होते. पित्त झाल्यास पिकलेले केळे खावे. याने पित्ताचा त्रास कमी होतो. दुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळते. पित्ताचा त्रास होत असेल तर थंड दुधाचे सेवन करावे. यामुळे पोटातील ज ळ ज ळ कमी होण्यास मदत होते.

बडिशेपही पित्तावर गुणकारी आहे. यात अँटी अल्सर घटक असतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारते तसेच बद्धकोष्ठता दूर होते. बडिशेपचे दाणे चघळल्याने पित्ताचा त्रास कमी होतो. जिऱ्याचे दाणे चघळल्यानेही पित्ताची समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय जिरे पाण्यात उकळून ते पाणी थंड करुन प्यायल्यानेही फा-यदा होतो.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply