स्वामींची आवडीची ही एक वस्तू तुमच्या घरात सदैव ठेवा..कधीही मोठे सकंट येणार नाही..पैशाची समस्या येणार नाही..

अध्यात्म

मित्रांनो स्वामी समर्थांच्या भरपूर आवडत्या वस्तू आहेत त्या वस्तूंपैकी जर एक दोन वस्तू आपल्या घरात ठेवल्या तर नक्कीच आपण जी स्वामींची सेवा करतो ते पूर्तीला येते. स्वामी प्रसन्न होतात, त्यांची कृपा आपल्यावर होते आणि लवकरच स्वामींचे अनुभव, स्वामींची प्रचिती येऊ लागते. तर मित्रांनो तुम्ही ही स्वामींचे सेवेकरी आहात, स्वामींचे भक्त आहात आणि छोटी का होईना तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर नक्कीच तुम्ही ही स्वामींची ही आवडीची वस्तू तुमच्या घरात नक्की ठेवा.

   

ही स्वामींना अत्यंत आवडीची वस्तू आहे तशा तर भरपूर आहे वस्तू स्वामींना आवडीच्या आहेत पण ही वस्तू अत्यंत आवडीची आहे या वस्तूशिवाय स्वामी त्यांचा दिवस सुरू करत नव्हते. ही वस्तू त्यांना सकाळी आंघोळ झाल्यानंतर लागायची म्हणजे लागायची तर तुमच्या घरातसुद्धा तुम्ही ही एक वस्तू आणून ठेवा, देवघरात ठेवा नक्की याने स्वामी प्रसन्न होतील.

हे वाचा:   श्रावण महिन्यात तुम्हाला जर असे स्वप्न पडले तर समजा होणार आहात तुम्ही धनवान.!

आणि त्यांची कृपा आपल्यावर होईल. आता ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो ही वस्तू म्हणजे स्वामींची आवडीचे हिना अत्तर आहे, हिना अत्तरची बॉटल आहे अत्तरच्या कोणत्याही दुकानांमध्ये हिना अत्तर आरामात मिळते. तुम्ही हिना अत्तर विकत घेऊन यायचे आहेत पाच दहा किंवा पंधरा वीस रुपयांपर्यंत तुम्हाला हिना अत्तरची बॉटल मिळेल.

छोटीशी बॉटल आणायची आहे आणि आपल्या देवघरात ठेवायची आहे, देवघराचे डावर असेल किंवा कुठेही एक डब्यामध्ये हिना अत्तर ठेवायचे आहेत आणि दररोज सकाळी तुम्ही जेव्हा ही स्वामींची पूजा करता स्वामींचा तुमच्या घरात फोटो असेल, मूर्ती असेल तेव्हा एक थेंब हिना अत्तर घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये थोडेसे अष्टगंध टाकायचे आहे.

त्याचा घोळ करायचा आहे आणि हिना अत्तर आणि अष्टगंध मिश्रित घोळ स्वामींना त्याने तिला लावायचा आहे नक्की हा एक उपाय नक्की करावा आणि हे हिना अत्तरची बॉटल तुमच्या घरात असल्याचं पाहिजे स्वामी नक्कीच प्रसन्न होतील त्यांची कृपा होईल आणि अनुभव नक्की येतील.

हे वाचा:   या दिवशी पैसे कुणालाही उधार देऊ नये परत मिळणार नाहीत..कर्ज लोन कधी घ्यावे..जाणून घ्या योग्य माहिती..

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply