मित्रांनो, आजही आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत एक नवीन उपयुक्त माहिती. आपल्या आसपास आयुर्वेदिक दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा वनस्पती असतात परंतु, माहितीच्या अभावामुळे आपण यांना निरोपयोगी ठरवतो. आज मी तुम्हाला एका अशाच औषधी वनस्पति म्हणजेच जडीबुटीच्याबद्दल माहिती सांगणार आहे.
पावसाळ्यात ही वनस्पती सगळीकडेच म्हणजे शेतात, रस्त्याकडेला, मोकळ्या जागेत उगवून येते तुम्ही ही वनस्पती निश्चितच पाहिली असेल. तर चला आपण घेऊ या हीच्या उपयोगाविषयी माहिती. ही वनस्पती कोणत्या आ’जारावर फायदेशीर आहे या सगळ्यावर मी सविस्तर सांगणार आहे. याचा उपयोग कशा प्रकारे करायचा आहे हेही सांगणार आहे.
ही जी वनस्पति आहे ज्याचे आयुर्वेदात खूप महत्व आहे व बर्यायच औ’षधांमध्ये याचा वापर केला जातो, हीचे नाव आहे आघाडा. त्याला हिंदीत चिरचिटा, आप्पामारा असेही म्हणतात. तुम्ही इतकंच करायचं आहे, तुमच्याकडे याला काय म्हणतात ते आम्हाला क’मेन्ट बॉक्स मध्ये लिहून कळवायच आहे.
याला पंचक असेही म्हणतात कारण याची पाने, खोड, मूळ, बिया, साल या सर्वांचा अतिशय चांगला उपयोग होतो. अनेक औ’षधांमध्ये याचा उपयोग केला जातो. याच्या पानांचा, दांडीचा रस काढून उपयोग केला जातो. याच्या सालीने दात घासले असता दातातील कीड मरून जाते.
तसेच याच्या बिया वाटून लावल्यामुळे जुन्यात जुनी शरीरावर जर गाठ असेल तर ती बर्फाप्रमाणे विरघळते. आम्ही हा मुद्दाम घरासमोर लावलेला आहे त्यामुळे याच्या फांद्या मी आणल्या आहेत. मित्रांनो ही एक अमूल्य औ’षधी आहे ज्याची आपल्याला माहिती असणे खूप जरूरी आहे. आपण याला निरोपयोगी झाडपाला म्हणून टाकून देतो. परंतु औ’षधी गुणधर्म माहीत झाल्यावर आपण आपल्यासाठी याचा जास्तीत जास्त वापर करून घेऊ शकतो.
तुमच्या दातांमध्ये जर वेदना असेल, तर पाने चावून खा. दातातील कीड नष्ट होईल. पायरीया सारखे आजार सुध्दा आघाडा दूर करतो. शरीरात असलेल्या चरबीच्या गाठी याच्या पानांचा लेप लावल्याने अल्पावधीतच विरघळून जातात. आहे ना सोपा सुरक्षित आणि अगदी घरगुती आयुर्वेदिक उपचार. ऋषिपंचमीच्या सणाला याच्या काड्यानी दात घासतात.
कोणत्याही प्रकारचा त्वचारोग याने ठीक होतो. फक्त याचा पाला वाटून आपल्याला त्वचेवर लावायचा आहे. हिरड्यांवरील सूज याची पाने चावून खाल्ल्याने कमी होते. दात घासण्यासाठी रात्री याच्या काड्या भिजवून ठेवतात व सकाळी दात घासतात.
याला अमृत मानले जाते, ही रामबाण औ’षधी आहे. शरीरातील कोणतीही गाठ सहजपणे विरघळते.
काही लोक हीची पाने पाण्यात उकळून त्यांनी गुळण्या करतात, त्यामुळे तोंडातील छाले बरे होतात. खाज, खरूज, नायटा यावर यांच्या पानांच्या पेस्टचा उपयोग होतो. मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेलच, तर जरूर लाइक व शेअर करा. लवकरच पुन्हा भेटू धन्यवाद..