दिवाळी येण्याच्या आधी या 6 वस्तू बाहेर काढा..नाहीतर कधीच घरात लक्ष्मी प्रवेश होत नाही..आजच जाणून घ्या

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो, लवकरच दिवाळी येणार आहे आणि दिवाळी म्हटल्यानंतर सर्वांच्या आवडतीचा सण आहे लहानांपासून ते अगदी मोठ्यापर्यंत सगळे लोक दिवाळीची वाट पाहत असतात. दिवाळी हा सण वर्षातील सगळ्यात मोठा आणि सगळ्यांच्या आवडीचा सण आहे. दिवाळी येणार म्हणून आपण आपल्या घराची स्वच्छता करत असतो. जुन्या वस्तू बाहेर काढतो नवीन वस्तू घरात आणतो आणि स्वच्छता केल्यानंतर लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते.

   

पण साफ सफाई करत असताना आपल्याला घरातल्या काही काही वस्तू बाहेर काढायच्या आहेत. कारण या जुन्या वस्तू घरात राहू नये यामुळे लक्ष्मी घरात प्रवेश करत नसते. कारण ज्या वस्तू घरातून काढून टाकायचे आहेत त्या वस्तू लक्ष्मी मातेला सुद्धा आवडत नाही. मग त्या वस्तू कोणत्या आहेत जे बाहेर फेकायच्या आहेत कुठल्या वस्तू घरात ठेवायच्या आणि कुठल्या बाहेर फे’कायच्या ते आपण सर्वजण जाणून घेणार आहोत.

दिवाळी हा सण 5 दिवसांचा आहे दिवाळीची सुरुवात धन त्रयोदशीला पासून होते. घर स्वच्छ ठेवल्याने घरात लक्ष्मी माता तर प्रवेश करतेच सोबतच गजानन गणपती आणि गणपतीच्या दोन धर्म पत्नी रिद्धी आणि सिद्धी सुद्धा प्रवेश करतात. तर मग साफ सफाई करत असताना कोणत्या वस्तू घराच्या बाहेर काढायच्या आहेत ते आपण पाहूयात.

पहिली वस्तू आपल्याला बाहेर काढायची आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये जर फु-टलेला आरसा असेल तर तो आधी बाहेर काढायचा आहे. फु-टलेला आरसा जर घरात असेल तर सगळ्यात मोठा हा वास्तुदोष असतो. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात येत असते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये नेहमी त’णाव राहतो नेहमी घरातील लोक आ’जारी पडतात.

हे वाचा:   २३ नोव्हेंबर: अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून या राशींचे नशिब चमकणार..गणपती बाप्पाच्या कृपेने चमकुन उठेल यांचे भाग्य..बघा आपली राशी यामध्ये

तसेच घरात सतत भांडणे, क ट क टी, वादविवाद होत राहतात. म्हणून आपल्या घरामध्ये फु’टलेला आरसा जर असेल तर तो आधी घराच्या बाहेर काढा.  दुसरी वस्तू आहे जर आपल्या घरामध्ये तुटलेला पलंग असेल तर तो आधी बाहेर काढा. जर घरामध्ये वैवाहिक जीवनात सुख शांती हवी असेल तर घरात तु-टलेला पलंग कधीच असू नये.

ज्या पलंगाचा आवाज येत असेल तुटलेला पलंग असेल तर यामुळे पती पत्नीमध्ये भांडणे होतात व प्रेम संबंध राहत नाहीत तसेच पती पत्नीच्या जीवनात अनेक समस्या येतात. म्हणून तुटलेला पलंग घरात असेल तर तो पटकन बाहेर काढा. तिसरी वस्तू बंद पडलेले घड्याळ आपल्या घरात कधीही असू नये. बंद पडलेले घड्याळ आपल्या आयुष्यात वाईट वेळ आणत असते.

जर बंद पडलेली घड्याळ आपल्या घरात असेल तर आपली प्रगती होत नाही आणि एखाद काम आपण हाताशी घेतलं तर ते काम वेळेवर होत नाही तसेच यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. म्हणून बंद पडलेलं घड्याळ घरामध्ये असू नये. चैथी वस्तू घरात तु-टलेली मूर्ती किंवा तु-टलेला एखादा फोटो किंवा भं’ग झालेली एखादी मुर्ती घरात असेल तर असे वस्तू घरात असू नये.

हे वाचा:   स्वयंपाक करण्यापूर्वी तव्याला लावा या 2 वस्तू; घरात कायम लक्ष्मी नांदू लागेल.!

भं’ग झालेली मूर्ती घरात असेल तर घरात सुख समृद्धी राहत नाही.  आणि शेवटची वस्तू आपल्या घराचे मुख्य दार जर तुटलेले असेल किंवा दरवाजाचे आवाज येत असेल. तर आपले मुख्य दरवाजा लवकर दुरुस्त करून घ्या. कारण महालक्ष्मीचा प्रवेश लक्ष्मी पूजन कर असताना मुख्य दारातूनच होत असतो. म्हणजे आपले मुख्य दार तु’टलेले असेल किंवा खराब झालेलं असेल तर ते लवकर बदलून घ्या.

तसेच शक्य तो तु’टलेले फर्निचर सुद्धा घरात असू नये घरात तुटके फुटके भांडे सुद्धा असू नये किंवा लहान मुलांची तुटलेली खेळणी व लहान मुलांचे जे कपडे खराब झालेले आहेत हे सुद्धा घरातमध्ये ठेऊ नये. याचप्रमाणे घरात तु’टलेले दिवे किंवा जुने झालेल्या पंत्या मागच्या वर्षी लावलेल्या पंत्या त्यातच दिवे लावतात तर अस न करता दरवर्षी नवीन पंत्या आणाव्यात.

इत्यादी सांगितलेल्या वस्तू पैकी कोणती वस्तू तुमच्या घरामध्ये असतील तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करते. आणि यामुळे घरात दारिद्र्य व गरिबी येत असते.

Leave a Reply