आज आपण हात पायाला मुंग्या येणे, हात पाय सुन्न पडणे यावर असा एक उपाय पहाणार आहोत. की तो उपाय केल्यानेनंतर तुमच्या या समस्या कधी कमी होऊन जातील कधी बऱ्या होऊन जातील हे तुम्हाला देखील समजणार नाही. असा तो अत्यंत प्रभावी उपाय आहे.
हल्लीच्या काळात बऱ्याच जनांची तक्रार असते. की माझ्या हात पायाला मुंग्या किंवा सर्व अंगामध्ये मुंग्या चालल्यासारख वाटत. जर या कधीतरी येत असतील तर ती एवढी गं’भीर बाब नाही. पण जर तुम्हाला सतत हात पायाला मुंग्या येत असतील तर मात्र ही गं’भीर बाब आहे. जर तुमच्या हात पायाला मुंग्या येत असतील.
तर हा एक उपाय आपल्याला नक्की करता येईल. तर संपूर्ण उपाय कसा करायचा कधी करायचा व त्यासाठी काय आवश्यक आहे. हे संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहे. तर आपल्या हात पायाला मुंग्या का येतात, हात पाय का सुन्न पडतात. तर याच पहिल कारण आहे जर तुम्ही सतत बसून काम करत असाल.
किंवा हात व पाय बऱ्याच वेळ एकाच स्थितीमध्ये राहत असेल. तर होत काय जे आपल्या शरीरातील रक्त प्रवाह आहे त्यातील रक्त प्रवाह खंडित झाला तर आपल्याला हात पायाला मुंग्या येतात. हे एक नॅचरल कारण आहे. त्यानंतर जर आपल्या शरीरामध्ये विटामिन बी12 नावाचे जे वितामिन असतात त्याची जर करतरता असेल.
तरी देखील आपल्या शरीरामध्ये किंवा हात पायामध्ये मुंग्या येत असतात. त्यानंतर जर आपल्याला मधुमेह असेल तर यामुळे आपल्या शरीरामध्ये जे शुगर लेवल असेल. ते कमी व जास्त झाल्यामुळे देखील बऱ्याचदा आपल्या हात पायाला मुंग्या येत असतात. किंवा मग थायरॉईडची जर समस्या असेल.
कारण थायरॉईड ग्रंथीचे काम निष्क्रिय झाल्यामुळे देखील कधी-कधी मुंग्या येत असतात. तर अशी एक नाही अनेक कारणं मुंग्या येण्याचे असू शकत. तर या मुंग्या कमी करण्यासाठी आपल्याला जो आपण पानामध्ये खातो तो चुना त्या चुन्याचा उपयोग आपण आपल्या हात पायाच्या ज्या मुंग्या येतात हात पाय सुन्न पडतात त्यासाठी करणार आहोत.
तर आपल्याला करायचं काय आहे हरभऱ्याची डाळ असते त्या डाळीचा पाव इतका चुना आपल्याला खायचा आहे. तो चुना थेट आपल्याला खायचा नाही तर चुना पाण्यात टाकून किंवा ताकात टाकून जरी तुम्ही पिलात.
तर हा चुना तुमच्या हात पायाला ज्या मुंग्या येतात त्यांची समस्या दूर करण्यासाठी पुरेसा असतो. फक्त ज्यांना मुतखडाच त्रास आहे त्यांनी हा उपाय करायचा नाही. काही दिवस तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच फरक जाणवेल.
तसेच जर तुम्ही मधुमेही रुग्ण असाल तर तुमची श-रीरातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यासाठी उत्तम व्यायाम तुम्ही करू शकता. तसेच जर तुम्ही पानाला लावण्याचा चुना अगदी किंचित घेऊन सलग चार पाच दिवस आहे तसाच न खाता ताकासोबत किंवा पाण्यातून खा. असे केल्याने विटामिन B12 भरपूर मिळते.
असे घरगुती उपाय जर आपण केले तर आपल्या श रीरातील रक्ताचे प्रमाण वाढेल व त्यातील विटामिन B12 चे प्रमाण वाढेल व या घरगुती उपायांच्या मुळे तुमच्या हातापायात मुंग्या येणार नाहीत व शा रीरिक थकवा देखील जाणवणार नाही.