हे खास ड्रिंक ठरेल पोटावरील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर..अनेक अभिनेत्री सुद्धा करतात याचा वापर..बघा घरात बनवता येण्यासारखे खास पेय..

आरोग्य

बऱ्याचदा शरीरावरील इतर ठिकाणी जमा झालेली चरबी ही व्यायामाने पटकन कमी होते. पोटावरील ज्यादा असलेली चरबी कमी होण्यासाठी थोडे जास्त प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो . जीम जॉईन करतो. महागडे डाईट वापरतो. त्यातूनही चरबी कमी झाली नाही, आपल्यावर ता’ण खूप येतो.

   

या लेखात काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. पोटावरील चरबी कमी करायची असेल, तुम्हाला एक खास ड्रिंक बाबत सांगणार आहोत. याचा उपयोग तुम्ही फिट राहण्यासाठी करू शकता. याचे कोणतेही दुष्य परिणाम होणार नाही. मुळात हे नैसर्गिक पदार्था पासून बनल्या मुळे त्याचे परिणाम देखील चांगले आहे.

हे ड्रिंक आहे .ते गूळ आणि लिंबा पासून बनलेले एक विशिष्ट पेय असून खूप फायदेशीर आहे. काय आहे हे ड्रिंक ? याचे फायदे कोणते आहेत? ते नक्की जाणून घेवू. गूळ आणि लिंबा पासून बनलेले हे खास एक ड्रिंक आहे . जे हे पदार्थ आपल्या स्वयंपाक घरात अगदी सहजतेने उपलब्ध आहेत. गूळ आणि लिंबा मध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत.

हे वाचा:   पोट साफ होण्यासाठी औषध घेऊन थकला असाल तर शेवटचा उपाय समजून करा हा दोन रुपयांचा डॉ स्वागत तोडकरांचा घरगुती उपाय आणि बघा पोट झटक्यात साफ !

आपल्या शरीराला विटामीन सी आणि पाणी दोन्ही मिळतात . ज्यामध्ये जिंक आणि अँटी ऑक्सीडेंट गुण असतात.
त्यामुळे कॅलरी काउंट घटते. जे चरबी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे प्रतिकारक शक्ती देखील वाढते. पेय प्यायल्याने तुम्हाला पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होते.

हे पेय पिल्यमुळे पोट भरल्या सारखे वाटते. त्यामुळे भूक ही कमी लागते. त्यामुळे चरबी कमी होत नाही,तर दिवसभर तुमच्या शरीराला यामुळे ऊर्जा मिळते. गूळ हा ऊर्जेसाठी उत्तम पदार्थ आहे. ज्या व्यक्ती बसून काम करतात, ज्यांना व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यांनी याचा उपयोग करून घेतला पाहिजे.

पोटावरील एकदा चरबी वाढू लागली तर ती कमी करणे कठीण होते. त्यामुळे नियमित सकाळी उठल्यानंतर हे पेय तुम्ही रिकाम्या पोटी घ्यावे . गुळा मध्ये शरीराला हानी होईल असे घटक असतात. गुळाची आणि लिंबू ची चव
उत्तम असल्याने पिण्यासाठी देखील अगदी सोपे आहे.

हे वाचा:   फक्त 1 चमचा रात्री दुधासोबत घ्या..जोर रात्रभर कायम, बीपी गोळी बंद, हाडे मजबूत..हार्ट अटॅक जीवनात कधी येणार नाही..

गूळ आणि लिंबू ड्रिंक बनवण्याची कृती : हे पेय बनवण्यासाठी कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि गुळाचा
त्यामध्ये गुळाचा एक लहानसा तुकडा मिक्स करा. अनेक बॉलीवूड अभिनेते व अभिनेत्री सुद्धा याचा वापर करतात.

टीप: पाणी अती गरम, किंवा अति थंड घेवू नका. गुळ विरघळण्यास त्रास होतो. त्यामुळे पाणी कोमट असेल, याकडे लक्ष द्या.
पाणी,गुळ आणि लिंबाचा रस यांचं मिश्रण एकत्र होवू द्या. गुळ विरघळेपर्यंत हे मिश्रण ढवळत रहा. उन्हाळा असेल तापमानाचे
प्रमाण असेल यामध्ये पुदिना मिक्स करू शकता.

पुदिना पासून पोटाला आराम मिळतो. हे पेय एक महिना सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पिऊन पहा. याचे उत्तम परिणाम
मिळतील. लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया काही उपाय असतील नक्की आम्हाला कळवा.
धन्यवाद.

Leave a Reply