काळा चहा पिण्याचे आश्चर्यकारक फायदे..या ४ भयंकर रोगापासून कायमचे वाचाल..१०० वर्ष निरोगी जीवन जगायचे असल्यास जाणून घ्या..

आरोग्य

मित्रांनो, अनेक जणांसाठी चहा जणूकाही एक अमृततुल्य पेयच आहे. काही जणांना चहा इतका आवडतो कि, दिवसभरात 8 ते १० कफ चहा सहज पितात. काहीजण चहा पितात तर, काहीजण कॉफी पितात आणि या दोघांमध्ये तर नेहमीच यापैकी चांगलं काय यावरून वा’द होताना आपल्याला दिसतात. पण दुधाच्या चहापेक्षा काळा चहा (Black Tea) चे अनेक फा’यदे आहेत.

   

काही जण असि’डिटीमुळे काळा चहा पितात तर’ काहीजण काळा चहा प्यायला आवडतं म्हणून पितात. पण तुम्हाला माहीत आहे का? काळा चहा  हा आ’रोग्यासाठी खूप फा’यदेशीर आहे. चहा फक्त झोपेला प्रवृत्त करण्यासाठी किंवा ताजेपणा आणण्यासाठी नाही, तर जर चहा योग्य पध्दतीने पिलात तर, त्याचे आ’रोग्यसाठी अनेक  फा’यदेदेखील आहेत.

जर तुम्ही दूध (काळा चहा) न घालता चहा पित असाल तर, त्यात असणारे फायटोके’मिकल्स, अँ’टीऑक्सि’डंट्स, फ्लोराईड्स, टॅनिन यासारखे घटक आ’रोग्यासाठी फा’यदेशीर असतात. चला तर मग जाणून घेऊया काळा चहा पिण्याचे फा’यदे:-

1. हृदयासाठी फा’यदेशीर:- होय, काळा चहा तुमच्या हृदयासाठी खूप फा’यदेशीर आहे. दररोज एक कप काळा चहा पिल्याने हृदयाचे आ’रोग्य चांगले राखण्यास मदत होते. त्यात असलेले फ्लेव्हो’नॉइड्स एलडीएल नावाचे घटक, आपल्या श’रीरातील को’लेस्टेरॉल कमी करतात. या व्यतिरिक्त, काळ्या चहाचा वापर हृदयाच्या ध’म’न्यांना नि’रो’गी ठेवण्यासाठी मदत करतो आणि र’क्त गो’ठण्याची प्रक्रिया कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

हे वाचा:   विवाहित पुरुषांनी रात्री एकदाच या पदार्थाचे सेवन करावे.. त्या क्षणांचा आनंद दुप्पट घेता येईल.. प्रचंड वी'र्य वाढ, जोश रात्रभर कायम..

2. कर्करो’ग दूर करण्यासाठी :- एका संशोधनात असे आढळून आले आहे’ की काळ्या चहामुळे श’रीरातील कर्करो’गाच्या पे’शी, विशेषत: ग’र्भा’शयाचा कर्करो’ग दूर होण्यास मदत होते. यावेळी महिलांमध्ये ग’र्भा’शयाचा कर्करो’ग वेगाने पसरत आहे. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये हा आ’जार होत होता,

आजच्या काळात तर 25 ते 30 वयोगटातील महिलांमध्येही हा आ’जार दिसून येत आहे. याच संशोधनात असेही आढळून आले आहे की, ज्या महिला दिवसातून दोन कपांपेक्षा जास्त काळा चहा पितात त्यांना ग’र्भा’शयाच्या कर्करो’ग होण्याचा धो’का न’गण्य असतो.

3. मधुमेह नियंत्रणात ठेवते:- या चहामध्ये दूध आणि साखर नसते, त्यामुळे मधुमेहाचे रु’ग्ण न घाबरता, हा काळा चहा पिऊ शकता. दररोज काळ्या चहाचे सेवन केल्याने मधुमेह होण्याची शक्यता कमी होते. काळ्या चहाचे सेवन नियमित केल्याने, र’क्त परिसं’चरण प्रणाली( र’क्ताभि’सरण संस्था/ ब्ल’ड सर्कुलेशन) चांगले होते. आणि तसेच मधुमेहाशी सं’बंधित आ’जार होण्याचा धो’का देखील मोठ्या प्रमाणात कमी होतो.

4. रो’ग प्रतिकारशक्ती वाढवते:- इ’न्फेक्शनशी ल’ढ’ण्यासाठी जी रो’गप्रतिकारशक्तीची आवश्यकता असते, ती काळा चहा पिल्याने आपल्या श’रीरामधील रो’गप्रतिकारक शक्ती वाढते. स’र्दी आणि स’र्दी यासारखे सामान्य आ’जार काळा चहा प्यायल्याने लगेच दूर होतात. काळ्या चहामध्ये एल्किलामाइन नावाचे घटक असतात. जे आपली रो’गप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

हे वाचा:   केसातील कोंडा एकाच रात्रीत करा गायब..१०० टक्के खात्रीशीर घरगुती उपाय..एकदा जरूर करून पहा..

5. हाडे मजबूत बनतात :- काळ्या चहामध्ये आढळणाऱ्या घटकांमुळे हाडे मजबूत होतात. हाडे मजबूत करण्यासाठी आणि सं’धिवात होण्याचा धो’का कमी करण्यासाठी काळा चहा खूप फा’यदेशीर ठरते. त्यामुळे जर तुमचे वय 30 वर्षे ओलांडली असेल तर, दररोज काळा चहा प्या. त्यामुळे ऑस्टियोपोरोसिस (हाडांना ठिसूळ होणे ) आणि फ्रॅ’क्चरचा धो’का कमी करण्यास खूप मदत होते.

६. निरो’गी पाचन तंत्र:- जर तुम्ही पोटाच्या स’मस्यांनी त्र’स्त असाल तर, काळा चहा तुमच्यासाठी खूप फा’यदेशीर आहे. काळा चहामध्ये टॅनिनचे गुणधर्म आढळतात, जे पाचन शक्ती निरो’गी ठेवण्यास खूप मदत करते. हे अतिसार आणि गॅ’स सारख्या पोटाशी सं’बंधित स’मस्यांपासून मुक्तता होते.

दिवसभर एक कप काळ्या चहाचे सेवन केल्याने आ’तड्यांची हालचाल आणि पाचन तंत्र सुधारते. काळा चहा केवळ पाचन तंत्रालाच ब’ळक’ट करत नाही, तर या टॅनिनचा पोट आणि आत’ड्यांवरील रो’गांवरही गुणकारी परिणाम होतो. त्यामुळे काळ्या चहाचे सेवन नियमित वापर करा.

म्हणून अशा वेळी  काळा चहा प्या, कारण त्यात असणारे अँ’टी-ऑक्सि’डंट्स या घटकांमुळे पाचन तंत्र व्यवस्थित कार्य करते आणि सुधारते. आणि यामुळे अतिसार बरा होऊन जातो. तसेच काळा चहा पिल्याने किंवा सेवन केल्याने वजन कमी होते, मुतखडा बरा होतो, दम्याचा त्रा’सदेखील कमी होतो, इत्यादी असे अनेक स’मस्या पासून सुटका होते.

Leave a Reply