पेरूच्या पानांचा असा वापर करून..शुगर, ह्रदयरोग, कॅन्सर, गाठी यांपासून त्वरित मुक्तता करू शकता..बघा असे चमत्कारिक फा’यदे !

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण पेरू पेक्षा पेरूच्या पाने जास्त फा’यदेशीर आहेत याबद्दल पाहणार आहोत. बऱ्याच लोकांच्या घरी पेरू चे झाड असते. पेरू हे फळ सगळे लोक खूप आवडीने खातात. पेरू सोबत पुरूचे पाने खूप महत्वाची आहे. त्याच्या सेवनाने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. फायदे कोणते आहेत ? त्याचं कसा उपयोग होतो? या बद्दल समजून घेवू.

   

गाठी येणे: पेरूची पाने ही शरीरावरील गाठींसाठी खूप उपयोगी आहे. पेरूची पाने कुटून त्याचा लगदा बनून तो किंचित गरम करावा. जिथे गाठ आलेली आहे, तिथे लावावा म्हणजे सूज कमी होवून आराम मिळते.

हृदयासाठी : हृदय या आजारासाठी पेरू खूप फायदेशीर आहे. पेरूच्या पानाचा रस प्यायल्याने आपले हृदय हे स्वच्छ होते. याशिवाय अनेक आजरा मध्ये पेरूच्या पानाचा उपयोग होतो.

दातांसाठी: जर तुमचे दात दुखत असेल, दात कमजोर होवून हिरड्या मधून रक्त येत असेल त्याच बरोबर दुर्गंध येत असेल, दारातून पू येत असेल, अश्या अनेक विकारावर पेरूची पानाची पेस्ट अतिशय उपयोगी असते. जर तुम्हाला तुमचा दाताच्या समस्या सोडवायच्या असतील, तर पेरूच्या पानाची पेस्ट दातावर रोज टूथ पेस्ट प्रमाणे लावून दात स्वच्छ घासावे. तर समस्या दूर होतील.

हे वाचा:   शेताच्या बांधावर आढळणारी ही अद्भुत वनस्पती..लिव्हर, किडनी फेल, शुगर यांसारख्या आजारातून आपल्याला बाहेर काढते..डॉक्टरचे बिल वाचवायचे असल्यास जाणून घ्या..

पेरूच्या पानामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे. पेरूच्या पानामध्ये अँटी ऑक्सा डेंट भरपूर प्रमाणात असते. त्याशिवाय
यामध्ये बऱ्याच प्रकारचे मिनरल असतात. त्यामुळे पेरूची पाने आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहेत. जर एखाद्या व्यक्ती ला डेंग्यूचा ताप आला असेल, तर रिकाम्या पोटी पेरूची ३ पाने खाल्ली, तर त्याचे कमी झालेले सेल्स लवकर वाढायला लागतात. या व्यक्तींना आपण काढा देखील बनवून देवू शकतो.

काढा करण्याची कृती: ५ कप पाण्यामध्ये १० पेरूची पाने त्यामध्ये घालून उकळत रहा. तो पर्यंत हे करा. जो पर्यंत ५ कपाचे २कप काढा तयार होईल. दिवसातून ३ वेळा हा काढा डेंग्यू झालेल्या व्यक्तीला द्यायचे आहे . त्यामुळे त्या रुग्णाचा ताप कमी होते.

हे वाचा:   आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत मुरमुरे; यांना खाल्ल्यावर १ महिन्यातच पोट आतमध्ये जाईल.!

पेरूच्या पानाच्या सेवनाने तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. आजच्या काळात लठ्ठपणा पासून सुटका करून घेण्यासाठी अनेक प्रयत्न करतो. त्यातून काहीच साध्य होत नाही. त्यामुळे आपण निराश होतो. एकदाच ही पद्धत नक्की वापरून पहा. तुम्हाला रोज रिकाम्या पोटी ३ पेरुंच्या पानाचे सेवन करायचे आहे. कारण पेरूची पाने आपली मेटाबोलिसम वाढवतात.

यामध्ये खूप प्रमाणात फायबर असतात. आपली पचन शक्ती मजबूत होवून वजन कमी होवू शकते. मधुमेह हा असा एक आजार आहे. त्यावर काही कायम स्वरुपी उपाय नाही. ज्यामुळे औ’षधे सेवन करावी लागतात. तुम्ही पेरूची पाने रिकाम्या पोटी सेवन केले तर नक्की मधुमेह नियंत्रण राहते.

याचा काढा देखील घेवू शकता. या लोकांसाठी खूप फायदेशीर होईल. त्यांना औषधी घ्यावी लागणार नाही. कोलेस्ट्रोल पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पेरूची पाने अतिशय उपयोगी आहे. असे अनेक उपयोग आहेत. पेरूची पाने वरदान आहेत.

Leave a Reply