फक्त 7 दिवसात रक्त एवढे वाढेल की HB, आयर्न कमी, अनेमिया; या समस्या मुळापासून निघून जातील..

आरोग्य

मित्रांनो, आपल्याला माहित असेल कि ‘ऍ निमिया’ हा स्त्रियांमध्ये आढळणारा नेहमीचा आ जार आहे. आणि स्वत:च्या आ रोग्याकडे दुर्लक्ष, खाण्यापिण्याची हेळसांड ही त्यामागची महत्त्वाची कारणं आहेत. खरंतर ऍ निमियापासून मुक्ती मिळवणं फारसं अवघड नाही. महिलांमध्ये असलेल्या अशक्तपणाची कारणं वेगळी असतात आणि ऍनिमिया हा त्यातलाच आ जार आहे. ऍ निमियामध्ये प्रचंड अ शक्तपणा जाणवतो. पण या अशक्तपणाचं स्वरूप थोडं वेगळं आहे.

   

“आपल्या शरीरातील सगळ्या अवयवांना कामं करण्यासाठी प्रत्येक पेशीला पुरवला जाणार ऑ क्सिजन ज्या लाल र क्त पेशींमधून मिळतो त्या लाल र क्त पेशींमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणं म्हणजे ऍ निमिया होय.” ऍनिमिया हा आ जार दुर्धर वाटत नसला तरी आपल्या शरीरातील प्रत्येक काम करणाऱ्या पेशीला ऑ क्सिजनचं प्रमाण कमी मिळत आहे ही बाब अतिशय गं भीर आहे.

यावरून या आ जाराची व्याप्ती लक्षात येते. यामध्ये हि मोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. म्हणजेच प्रत्येक पेशीपर्यंत ऑ क्सिजन पुरवणाऱ्या यंत्रणेत काहीतरी बि घाड आहे हे लक्षात येते. ऍ निमिया हा आ जार स्त्री, पुरुष असा दोघांनाही होतो. पण यामध्ये पुरुषांचं प्रमाण कमी आहे. महिलांमध्ये ऍ निमिया जास्त असल्याचं आणखी एक कारण म्हणजे स माजात आजही काही प्रमाणात लैं  गिक भे दभाव दिसून येतो.

हे चित्र प्रामुख्याने ग्रामीण भागात दिसून येते. महिलांना मिळणारं निकृष्ट दर्जाचं जेवण, उरलेलं जेवण या गोष्टींमुळे महिला उत्तम आहारापासून वंचित  राहतात. तसेच ग्रामीण भागात मुलींची ल ग्न लवकर होऊन त्या ग रो दरही लवकर होतात. त्या कमी काळाच्या अंतराने पाठोपाठ ग रोदर राहत असतील तर त्यांच्यात ऍ निमिया दिसून येतो. ग रोदरपणात आणि प्र सूती झाल्यानंतर स्त्री ला मा नसिक, शा री रिक ता ण असतो.

हे वाचा:   फक्त पाच रुपयांची तुरटी अशी वापरा आणि सफेद केस कायमचे काळे करा जबरदस्त घरगुती उपाय …….

प्र सूतीनंतर र क्तस्राव होण्याचं प्रमाण अधिक असतं. ग्रामीण भागातील म हिलांमध्ये ऍ निमिया असल्याची ही प्रमुख कारणं आहेत. ध डध ड होणे, थकवा जाणवणं, गळून गेल्यासारखं वाटणं, भूक न लागणं, चि डचि डेपणा, केस लवकर पांढरे होणं, केस लवकर गळणं, जास्त वेळ ए काग्रतेने काम न करता येणं ही ऍ निमियाची लक्षणं आहेत. वरवर पाहता ही लक्षणं जी वघेणी वाटत नाहीत.

त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण ही लक्षणं गं भीर वाटत नसली तरी दुसऱ्या एखाद्या आ जाराची सुरुवात ठरू शकते. ऍ निमियाच्या विविध कारणं, परिणामांसह त्यावरील उ पाय जाणून घेणेही महत्त्वाचं आहे. त्यावरचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे योग्य आहार. आपल्याकडे आहारापेक्षा औ ष धांवर लक्ष केंद्रित केलं जातं. योग्य कारणासाठी योग्य वेळी योग्य ती औ ष धं घ्यायलाच हवीत.

पण त्याच बरोबरीने योग्य तो आवश्यक आहारही घ्यायला हवा. हिरव्या भाज्या विशिष्ट पद्धतीने शिजवून खाणं हा त्यावरील उत्तम आहार आहे. लवकर तापणारी आणि स्वस्त मिळणारी अल्युमिनिअमची भांडी आता सर्वत्र मिळतात. पण खरतर लोखंडी भांडय़ात भाज्या शिजवून खायला हव्यात. कारण त्यात शिजवलेल्या अन्नात त्यातले लोह मिसळते आणि ते अन्न पोटात गेल्यावर त्याचा शरीराला उपयोग होतो.

हे वाचा:   फक्त १ लसुन पाकळी अशी वापरा; आयुष्यात कधीही खोकल्यासाठी औषधे घेण्याची गरज पडनार नाही उपयुक्त अशी माहिती !

ऍ निमियाकडे जर दुर्लक्ष केले तर पुढे हा आ जार गंभीर होऊन मृ त्यूही होऊ शकतो. डॉ क्ट रांकडे जाऊन गो ळ्या घेतल्या तर या गो ळ्यांचा सा इड इ फेक्ट शरीरावर नक्कीच होत असतो. म्हणून ‘फॉ लिक ऍ सि ड व व्हिटॅमिन्स’ शरीरात जाणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या आयुर्वेदात साधे सोपे उपाय आहेत. घरच्या घरी आपण उपचार करू शकतो.

ऍनिमियावर उपाय – टोमॅटो हे आपल्याला सहज उपलब्ध होतात. रोज दोनशे ते अडीचशे ग्रॅम टोमॅटो खावे, मग ते भाजी करून किंवा फोडी करून खावे. काही दिवसातच त्रास कमी होईल.

गुळ आणि शेंगदाणे – पूर्वीचे लोक घरी पाहुणे आल्यावर गुळ व शेंगदाणेचं खायला देत असत. हा एक गुणकारी उपाय आहे. गुळ आणि शेंगदाणे खाल्ले की र क्त वाढते त्यामुळे हा आ जार दूर होण्यास मदत होते.

कोथिंबीर – कोथिंबीर देशी असेल तर उत्तम. या कोथिंबीरचा रस रोज तीन-चार चमचे घ्यायचा हा उपाय सुद्धा प्रभावी ठरतो.

लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश करावा. गाजर, डाळिंब अशा फळांच्या आणि भाज्यांच्या रसामुळे शरीराची झीज भरून निघते.- ४-५ काळ्या मनुका आणि खजूर रोज खाणे शरीरासाठी फा यद्याचे ठरते.

अंजीर सुद्धा लोह मिळवण्याचा प्रमुख स्तोत्र आहे. त्यामुळे दिवसभरात एक ते दोन अंजीर दररोज खाण्यामुळे चांगला फा यदा होईल. ऍ निमियावर या सर्व उपांयाद्वारे आपण मा त करू शकतो.

Leave a Reply