शेताच्या बांधावर आढळणारी ही अद्भुत वनस्पती..लिव्हर, किडनी फेल, शुगर यांसारख्या आजारातून आपल्याला बाहेर काढते..डॉक्टरचे बिल वाचवायचे असल्यास जाणून घ्या..

आरोग्य

मित्रांनो, आपण पहात आहात आम्ही दररोज तुमच्यासाठी नवनवीन माहिती घेऊन येत असतो. तुम्ही अजूनही आमच्या पेजला लाई’क केले नसेल तर आत्ताच आमच्या पेजला लाईक करा जेणेकरून नवनवीन माहितीचा खजिना आपल्या पर्यंत पोहचत राहील.

   

निसर्गाने आपणाला एकापेक्षा एक सरस अशा औ’षधी वनस्पती दिलेल्या आहेत अशीच एक वनस्पती जी शरीरावरील सफेद डागाची समस्या नाहीशी करते, किडनी व लिव्हर याच्या आजारांपासून सुटका करते, मधुमेह असेल तर तो नियंत्रित करते, सर्दी, खोकला पण ठीक करते तसेच पाचनतंत्र कमजोर असेल, खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नसेल तर हे तुमचे पचनतंत्रही सुधारते.

त्याचबरोबर, कुठे शरीरावर सूज आली असेल, तर सूज कमी करण्याचे काम करते. अशी बहुगुणी बहुउपयोगी औ’षधी वनस्पती आहे “रसबेरी” जर तुम्ही ही वनस्पति ओळखली असेल व त्याचे वेगळे काही नाव तुम्हाला माहीत असेल, तर आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहून कळवा, त्यामुळे आपल्यापैकी अनेक लोक जे या वनस्पतीला ओळखत नाहीत त्यांनाही या वनस्पती बद्दल बहुमूल्य माहिती मिळेल.

ही अशी वनस्पती आहे जी तुम्हाला सहजपणे कुठेही उपलब्ध होऊ शकते फक्त यासाठी हिची थोडी माहिती असणे गरजेचे आहे. ही तुम्हाला नदीकाठी, रस्त्याच्या कडेला, नाल्याच्या जवळपास, तलावाजवळ, समुद्रकिनाऱ्यावर तुम्हाला ही वनस्पती मिळू शकते.

हे वाचा:   सकाळी रिकाम्या पोटी एक विलायची खाल्ल्याने जे चमत्कारिक फायदे झाले ते वाचून तुमच्या पण पायाखालची जमीन सरकेल असे जबरदस्त फायदे !

शेतकऱ्यांना या वनस्पतीची चांगली माहिती असते. शेताच्या बांधावर ही वनस्पती हमखास आढळते. लहानपणी तुम्ही याचा स्वादही चाखला असेल पहा आठवतोय का? याची फळे खूपच आंबट-गोड लागतात, लहान मुलांना ती फार आवडतात व आवडीने मुले ती खातात. तसेच ही फळे खूपच पौष्टिक तत्वांनी परिपूर्ण असतात.

याच्या पानांमध्ये कॅल्शियम, विटामीन सी, अटी-ओकसिडेंट, आर्यन आढळते. पानांमध्ये जो कॅल्शियम असतो जो आपल्या हाडांना मजबूत बनविते. जर तुमची पचनशक्ति खराब झाली असेल, बिघडली असेल, तुम्हाला भूक लागत नसेल, जेवण किंवा खाल्लेले व्यवस्थित पचत नसेल, तर याची ताजी पाने तोडून घ्या, नंतर ५०० मिलिलिटर पाणी घ्या, पाण्यात ती पाने घाला व त्याचा काढा तयार करा.

हे करत असताना पानांची मात्रा १५ ते २० पाने इतकी घ्यायची आहे किंवा १० ते १२ पाने घ्या व पाण्यात उकळा, जोपर्यंत पाणी अर्धे होत नाही. जेव्हा पाणी उकळून कमी होऊन अर्धे होईल तेव्हा तुमचा काढा तयार झाला असे समजा. जर सकाळी या काढयाचे सेवन केले तर तुमची पचनशक्ति मजबूत होईल त्याचबरोबर तो तुमची किडनी (मूत्रपिंड) व लिव्हर (यकृत) याला पण ठीक करेल.

हे वाचा:   कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल असे जबरदस्त चमत्कारिक गुळवेलचे हे फायदे वाचले तर तुम्हाला पण आश्चर्य वाटेल …..

जर तुमच्या हातावर किंवा पायावर सूज आली असेल, तर याची पाने वाटून त्याचा लेप लावा. असे २ ते ३ वेळा केल्यावर सूज कमी होत जाईल. त्याच प्रमाणे सर्दी खोकला वारंवार होत असेल, तर याची फळे तोडून, सुकवून घ्या, त्यांचे चूर्ण बनवून घ्या. जेवणानंतर तुम्हाला त्याचे सेवन करायचे आहे. तुम्हाला मधुमेह हा आजार असेल, तर रसबेरीची पंचांग म्हणजेच फळ, फूल, मुळ, पाने, साल याचा काढा. बनवून प्यायला तर खूपच फायदेशीर आहे.

अजून एक महत्त्वाचा उपयोग, शरीरावर पांढऱ्या, डागांची समस्या असेल, तर याची पाने वाटून त्याचा लेप करावा. हा तयार झालेला लेप जिथे जिथे पांढरे डाग आहेत तिथे लावावा. सफेद डाग ठीक होतात. पण याचा प्रयोग खूपच सा’वधगिरी बाळगून करा कारण गर्भवती व स्तनपान करणार्याल महिलांनी याचे सेवन करू नये. सांगा कशी वाटली आमची ही माहिती जर आवडली असेल तर लाइक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद पुन्हा भेटू, अशाच एका नव्या माहितीसह.

Leave a Reply