जुनी गुडघेदुखी, टाचदुखी, सांधेदुखी याच बरोबर 72000 नसा त्वरित मोकळ्या करते ही वनस्पती..तसेच गजकर्ण, नायटा, पांढरा डाग कायमचा बरा होतो..

आरोग्य

या लेखात उल्लेख केलेली वनस्पती खूप उपयोगी आहे . सतत दुखणाऱ्या गुडघे दुखी, टाच दुखी , सांधे दुखी, त्याच बरोबर ७२००० नसा झटक्यात मोकळी करते. गुडघे दुखी, पायाच्या पोटऱ्याना गोळे येणे, पोटऱ्या सारख्या आखडून जाणे. हे सर्व होणारे त्रास कमी करण्यासाठी आपण एक उपाय पाहू.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला रुईची पाने लागणार आहेत. रुई ही वनस्पती आपल्या साऱ्या लोकांना माहीत आहे. मारुतीला आणि शनीला रुई ची पाने लागतात. रुई ही वनस्पती रस्त्याच्या कडेला उगवणारी वनस्पती आहे. ही जरी वि’षारी असली तरी आयुर्वेदिक आहे.

या वनस्पतीचे आपण तीन उपाय पाहणार आहोत. रुईच्या झाडाची पंधरा फुले काढून घ्या. ही फुले अर्धा टब होईल इतक्या पाण्यात टाकून उकळून घ्या. पाच मिनिटे उकळून बंद करा. हे पाणी तुम्ही टब मध्ये ओता. त्यातून फुले बाजूला काढून घ्या. पाय स्वच्छ धुवून टब मध्ये पाणी घेतले असेच त्यात बुडवून ठेवा.

हे वाचा:   रात्री झोपताना पायाला लावा हे तेल ; शरीरातील 72000 नसा मोकळ्या होतील, बंद नसा चालू! सर्दी खोकला कफ आयुष्यात कधीच होणार नाही; खूपच चमत्कारीक घरगुती उपाय

हे पाणी आपले घोटा बुडेल इतके असले पाहिजे. मगच्या मदतीने या पाण्याने गुडघ्यापर्यंत पाणी ओतून शेकावे. हा उपाय सलग पंधरा दिवस केला तर याचा फायदा नक्की होईल. या उपायांनी पहिला दिवस लाभ दिसेल. फुले पाण्यातून बाजूला काढून
ठेवल्यानंतर रात्री झोपताना आपल्या तळव्यांना लावा.

त्यावर सॉक्स घालून रात्रभर तसेच ठेवा. यामुळे तुमची गुडघे दुखी, टाच दुखी, घोटा दुखी कमी होईल. आखडेल्या
नसा पूर्ण मोकळ्या होतात. दुसरा उपाय: या उपायासाठी आपल्याला रुईचे पान आणि मोहरीचे किंवा तिळाचे तेल
लागेल. रुईचे पान तोडून स्वच्छ धुवून घ्या.

रुईच्या वरील बाजूस मोहरी किंवा तिळाचे तेल लावा. पानाच्या उलट्या बाजूला त्याला तव्यावर एक मिनिट गरम करून घ्या. रुई चे पान तोडल्या नंतर जो चिक किंवा दूध येईल त्याने गुडघ्यावर मालिश करा.त्यानंतर गरम करून घेतलेले रूईचे पान बांधून घ्या.

हे वाचा:   फक्त १ लसुन पाकळी अशी वापरा; आयुष्यात कधीही खोकल्यासाठी औषधे घेण्याची गरज पडनार नाही उपयुक्त अशी माहिती !

हे बांधून घेताना गुडघ्यावर तेलाची बाजू बांधून घेवून रात्रभर तसेच राहू द्या. तिसरा उपाय: त्वचा रोगासाठी उपयुक्त आहेत . गजकर्ण, नायटा यावर खूप उपयुक्त आहे. रुईच्या पानाचा शेक किंवा दुधात एक चमचा आणि खोबरेल तेल एक चमचा व्यवस्थित मिक्स करून स्किनवर ज्या ठिकाणी गजकर्ण आणि नायटा हे रोग पूर्णपणे बरे होतील.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply