सोयाबीन खाण्याचे आश्चयर्यकारक फायदे..! मरणाच्या दारातून परत आणेल सोयाबीन..हाय बिपी, शुगर च्या रुग्णांनी जाणून घ्या..

आरोग्य

मित्रांनो, को’रोनाकाळात सगळेच रोगप्रतिकारक श’क्ती वाढवण्याकडे अगदी कटाक्षाने लक्ष देत आहेत. यासाठी आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. कडधान्य, पालेभाज्या, डाळी यांच्या सेवनामुळे होणारे शा’रीरिक फा’यदे साऱ्यांनाच ठाऊक आहेत. परंतु, सोयाबीन हादेखील असाच एक पदार्थ असून त्याचे अनेक आरोग्यदायी फा’यदे आहेत.

   

सोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रो’टीनयुक्त असा आहारातील घटक आहे. त्याचे श’रीराला होणारे फा’यदेही अनेक आहेत. सोयाबीनच्या बिया क्रीम रंगाच्या असतात. त्यांच्या सेवनाने शा’रीरिक आणि मा’नसिक स्थिती सुधारण्यास मदत होते. याची प्रथम चीनमध्ये लागवड करण्यात आली होती, परंतु आज ते संपूर्ण आशियामध्ये उपलब्ध आहे. सोयाबीन हा चरबीचा चांगला आणि स्वस्त स्रोत मानला जातो.

दूध, टोफू, सोया सॉस आणि बीन पेस्ट त्यातून बनवले जाते. त्यात सापडलेल्या गुणधर्मांमुळे डॉक्टर सोयाबीन खाण्याची शि’फारसही करतात. अनेक शाकाहारी लोकं सोयाबीनची भाजी आवडीने खातात. तर, महिलादेखील गहू किंवा अन्य धान्यांमध्ये सोयाबीन टाकून त्याचं पीठ करुन आणतात. सोयाबीनच्या सेवनाने अनेक शा’रीरिक व्याधी दूर होत असल्याचं म्हटलं जातं.

विशेष म्हणजे सोयाबीनच्या बी प्रमाणेच त्याची अन्य उत्पादनांचादेखील श’रीरासाठी तितकाच फा’यदा होतो. इतकंच नाही तर अलिकडे पाहायला गेलं तर सोयाबीनपासून तयार होणाऱ्या सोयाबडी (सोया नगेट) दूध व दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादने (उदा. ब्रेड, बिस्किटे) व डाळीचे पदार्थ (उदा. नमकीन) यांना बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचं पाहायला मिळतं.

चला तर मग पाहुयात सोयाबीन खाण्याचे फा’यदे.

१. साखरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने मधुमेहाची स’मस्या वाढू शकते. ज्यात कार्बोहायड्रेट आणि चरबी कमी प्रमाणात असते. म्हणून, सोयाबीनचे सेवन मधुमेहामध्ये फा’यदेशी’र ठरू शकते. त्यात आढळणारे प्रथिने ग्लुकोजचे नियमन करतात आणि इन्सुलिनचा अ’डथळा कमी करू शकतात. तसेच, सोयाबीनमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असल्याने, त्यापासून बनवलेल्या उत्पादनांचा वापर मधुमेही रुग्णासाठी योग्य मानला जातो.

हे वाचा:   किडनी खराब होण्याची 5 लक्षणे..दुर्लक्ष केले तर जीव देखील जावू शकतो..आजच जाणून घ्या नाहीतर उशीर होईल..

२. आहारामध्ये सोयाबीनचा नियमित वापर केल्याने हाडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो. सोयाबीन खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. हे इस्ट्रोजेन संप्रेरक (महिला संप्रेरक देखील म्हणतात) आणि हाडांच्या सं’रक्षणासाठी मदत करते. सोयाबीनमध्ये फायटोएस्ट्रो’जेन्स आढळतात, जे हाडे कमकुवत होण्यापासून वाचवू शकतात.

३. अंगाची काहिली करणाऱ्या या उन्हाळ्यात स्वत:ला फिट ठेवणे आणि आपल्या चेहऱ्याची खास काळजी राखणे गरजेचे असते. सोयाबीन केवळ तुमचे आरोग्य चांगले राखणार नाही तर त्वचेचीही काळजी घेईल. ४) सोयाबीनच्या नियमित सेवनाने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. सोयाबीनच्या सेवनाने श’रीरात अॅस्ट्रोजन निर्माण होते जे सुरकुत्या दूर कऱण्यास मदत करते.

५. केस लांब, घनदाट वा काळेभोर हवे असतील तर सोयाबीनचे नियमित सेवन करा. सोयाबीनमध्ये असलेल्या प्रोटीनमुळे केस काळेभोर आणि घनदाट होतात. ६) उन्हाळ्यात तेलकट त्वचेमुळे पिंपल्सना निमंत्रण मिळते. तुम्हालाही ही स’मस्या आहे तर सोयाबीनचा खाण्यात समावेश करा. ७) सोयाबीनच्या नियमित सेवनाने नखे कमकुवत होण्याची स’मस्याही दूर होते. सोयाबीन खाल्ल्याने नखांना मजबूती मिळते तसेच नखे चमकदार होतात.

८. सोयाबीनची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात. यासाठी सोयाबीन पाण्यात भिजवा. त्यानंतर याचे बारीक मिश्रण करुन चेहऱ्यावर लावा. १५ ते २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतील. ९) जर तुम्हाला कोणताही मा’नसिक आजार असेल तर तुम्ही तुमच्या आहारात सोयाबीनचा समावेश करावा. सोयाबीन मा’नसिक संतुलन सुधारून मन धारदार करते.

हे वाचा:   छातीत धडधड होणे कारणेः तुमच्याही छातीत अचानक धडधडतं का? हे हार्ट अटॅक चे लक्षण आहे का..जाणून घ्या पूर्ण माहिती

१०. हृदयरोगाच्या बाबतीत सोयाबीन खाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हीही याप्रमाणे सोयाबीन खाण्यास सुरुवात केली तर तुम्हाला हृदयरोग होणार नाहीत. सोयाबीन खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. यात अँटिऑ’क्सिडेंट गुणधर्म आहेत, जे दाह आणि हृदयरोग रोखण्यात महत्वाची भूमिका बजावतात. सोयाबीनचे सेवन केल्याने र’क्ताभि’सरणावर परिणाम करणारी रॅडिकल्स कमी करता येतात. अशा प्रकारे, असे म्हटले जाऊ शकते की सोयाबीनचे सेवन हृदयाशी सं’बंधित रोगांपासून दूर ठेवता येते.

११. जर तुम्हाला उच्च र’क्तदाबाची तक्रार असेल तर रोज सोयाबीन खा. हे र’क्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. १२) सोयाबीनमध्ये लेसिथिन आढळते जे यकृतासाठी फा’यदेशी’र आहे. १३) सोयाबीनचे ताक प्यायल्याने पोटातील जं’त म’रतात.

१४) एक वैज्ञानिक अभ्यास सुचवितो की सोयाबीनचे सेवन केल्याने श’रीराचे वजन आणि चरबी कमी होऊ शकते. खरं तर, सोयाबीन प्रथिनेयुक्त पदार्थ, जे श’रीराला पचवण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. हे श’रीराला ऊर्जेचा योग्य वापर करण्यास आणि चरबी तयार होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करू शकते. प्रथिनेयुक्त पदार्थांची गणना थर्मोजेनिक पदार्थांच्या श्रेणीमध्ये केली जाते. त्याच्या वापराबरोबरच व्यायामाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply