तुमच्यावर काळी जादू, करणी झाली असेल तर; नक्की करा हा उपाय त्वरित सुटका होईल..अडचणी संपतील

अध्यात्म

आज आपण पाहणार आहोत की  आपल्या घरातील कोणत्याही एखाद्या व्यक्तीला वशीकरणाचा त्रास होत असेल किंवा आपल्याला वशीकरण केलेले आहे किंवा नाही हे ओळखता येत नसेल तर आज आम्ही तुम्हाला या विषयी माहिती देणार आहोत.

   

मित्रांनो  वशीकरण हे अत्यंत धोकादायक आहे याचा उपयोग  चांगल्या गोष्टींसाठी केलेले असेल तर त्याचा फायदा चांगला होईल  पण  बरेच लोक याचा चुकीच्या कारणांसाठी उपयोग करून घेतात. ज्या व्यक्तीला वशीकरण के आहे ती व्यक्ती खंगत जाते त्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीमध्ये रस राहत नाही. त्याची तब्येत खराब होत जाते. डॉक्टरांच्या औषधाचा देखील  यावर काहीच परिणाम होत नाही.

अशा वेळी त्या व्यक्तीला वशीकरण आतून बाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या समाजामध्ये असे भरपूर लोक आहेत ते वशीकरण काढून देण्याचे काम करतात.मात्र ज्या व्यक्ती हे वशीकरण काढून देण्याचे काम करतात त्या व्यक्तींचे आज्ञाचक्र चालू असणे गरजेचे असते. आणि असे लोक समाजामध्ये फारच कमी आहेत.

हे सर्व लोक आपल्याकडे खूप साऱ्या पैश्याची मागणी करतात आणि तो देऊन देखील आपल्यावर त्याचा काही परिणाम दिसून येत नाही.तर आज आपण  या पद्धतीने एखाद्या  व्यक्तीला वशीकरनातून  बाहेर काढू शकतो. काही पदार्थ किंवा वस्तू आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण आपण अशी सुटका करून घेऊ शकतो.

हे वाचा:   मृत्यू येण्यापूर्वी दिसू लागतात ही 3 प्रमुख लक्षणे...हे लक्षण समोर आल्यास समजून घ्या तुमचा मृत्यू जवळ आला आहे..

ज्योतिष शास्त्राचा कोणताही उपाय करत असताना त्या गोष्टीवर विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या व्यक्तींचे विल पावर चांगली आहे. अशा व्यक्तींवर वशीकरण काम करत नाही. इच्छाशक्ती मध्ये एवढी प्रचंड ताकद असते की आपल्याला कोणतेही वशीकरण व त्याचा परिणाम  होऊ शकत नाही.

हा उपाय करण्याआधी आपल्या  शक्ती एकाग्र करायचे आहे कितीही वाईट वशीकरण असू द्या. या मधून माझी सुटका होणार आहे आणि ती मी करून घेणार आहे. असा दृढनिश्चय करून आपल्याला या उपायाचे सुरुवात करायचे आहे. वशीकरणातून आपल्याला एक वनस्पती सुटका करून देऊ शकते. त्या वनस्पतीची नाव आहे रुई. ही वनस्पती दोन प्रकारची असते त्यामध्ये लाल व पांढरी रुई आपल्या अवतीभवती पहावयास मिळत असते.

पांढरी रुई जास्त प्रभावशाली असते हा उपाय करण्यासाठी आपल्याला पूर्वी चे झाड अशाप्रकारची लागणार आहे. किते किमान अकरा वर्षे तरी असायला पाहिजे. कारण हा उपाय करण्यासाठी आपल्याला रुईच्या मुळाची गरज लागणार आहेत.

हे वाचा:   मेष राशी : फेब्रुवारी महिन्यात आपल्या जीवनात या गोष्टी घडणार म्हणजे घडणार...मेष राशीसाठी श्रीमंत होण्याचे दिवस..अधिक जाणून घ्या

रुईच्या मुळांमध्ये अनेक औषध गुणधर्म आहेत. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये याला खूप महत्त्वाचे पण आहे. तसेच ज्योतिष शास्त्र मध्ये अतिशय महत्वाची वनस्पती आहे.हा उपाय करण्यासाठी आपल्याला अकरा वर्ष जुन्या झाडाचे मूळ लागणार आहे. असताना हे मूळ घेत असताना रुईच्या झाडाला कोणतेही दुखापत होणार नाही. याची काळजी घ्यायची आहे.

रुईच्या मुळाचा छोटासा तुकडा एका कापडामध्ये बांधून ज्या व्यक्तीला वशीकरण याची बाधा झाली आहे. त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये हा धागा बांधायचा आहे. हा उपाय करत असताना आपल्याला हनुमान चालीसा ची पठाण करायची आहे.व त्या व्यक्तीला मंदिरामध्ये घेऊन जाऊन अकरा वेळा हनुमान चालीसा चे पटण करायचे आहे. या गोष्टीचा जर आपण केला तर निश्चितच आपली  वशीकरनापासून  सुटका होऊ शकते.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply