या झाडाचे एक पान फक्त जवळ ठेवा; समोरची व्यक्ती लगेच वश होईल..तुम्ही म्हणाल ते ऐकेल; शास्त्रात सांगितलेला प्रभावी व’शीकरण..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो, आपल्या आसपास भरपूर झाडे असतात, प्रत्येक झाडाचं काही न काही महत्व नक्की आहे. आपल्या जीवनातील घडणाऱ्या वाईट गोष्टी रोखण्याची ताकद ही यामध्ये असते. त्यामुळे आपण या झाडांचा शास्त्रोक्त पद्धतीने उपयोग करून जीवनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करू शकतो. हा उपाय करून आपण कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करु शकतो आणि तसेच ही समोरची व्यक्ती तुमचे सर्व ऐकेल.

   

जेव्हा आपलंच माणूस आपलं ऐकत नसते, त्याचे नुकसान स्वतः करून घेत असते अशा माणसाने त्याच नुकसान टाळण्यासाठी आपलं ऐकावं अशावेळी असे उपाय लाभदायी ठरते. त्यामुळे हा टोटका पती-पत्नीचे करू शकतात ,त्यामुळे सतत भांडणे होत असतील किंवा घटस्फोटापर्यंत परिस्थिती आली असेल,किंवा पती म्हणणे ऐकत नसेल तर,अशावेळी हा उपाय नक्कीच केला पाहिजे.

तसेच आई-वडिलांचे म्हणणे, जर मुले ऐकत नसतील तर, यासाठी उपाय करू शकतात.तसेच जर ऑफिसमध्ये तुमचे सहकारी तुम्हाला त्रास देत असतील,अशा लोकांसाठी हा उपाय गुणकारी ठरू शकतो.तर हा वशीकरण करण्याच्या साठी फार काही नाही, आपल्याला फक्त एका झाडाचे पान तो’डून आपल्याजवळ ठेवायच आहे.

हे वाचा:   1 ग्लास पाण्याची जादू तर बघा.. मनात असलेली कोणतीही इच्छा लगेच पूर्ण होणार...!

अशा गोष्टी ज्या सकारात्मक ऊर्जा निर्मिती करतात यांचा उल्लेख आपल्या पुरातन प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. त्यामुळे या ज्ञानाचा वापर करून मानव आपल्या जीवनातील मोठ्यात मोठ्या समस्या दूर करू शकतो. म्हणून हा उपाय शक्यतो शुक्रवारच्या दिवशी केल्यास,अधिक लाभदायी ठरतो.

काही कारणास्तव शुक्रवारच्या दिवशी करणे शक्य नसल्यास, कोणत्याही दिवशी करू शकतो.तसेच या उपायांचा दुरुपयोग करू नका,फक्त चांगल्या कारणास्तव याचा उपाय करावा. आपल्याला लहानपणापासूनच माहीत असणारी एक वेगळीच वनस्पती जीच आकर्षक आपल्याला असते, ती म्हणजे या उपायासाठी लाजाळूच्या झाडाचे पान लागणार आहे.

या लाजाळूच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे, याची पाने दिवसा उघडलेले ,तर रात्री मिटलेले असतात.तसेच आपण या पानाला स्पर्श केला तर, ही पाने मिटतात.याशिवाय या झाडाचा तंत्र शास्त्रामध्ये अनेक प्रकारे उपयोग केला जातो, फक्त शुक्रवारच्या दिवशी या लाजाळूची पाने तोडली पाहिजेत.

हे वाचा:   जर आपल्या हातावर अशा रेषा असतील; तर तुमच्या वै'वाहिक जीवनात घडू लागतात अशा गोष्टी..

आपल्या देवघरासमोर बसून ही पाने आपल्या करंगळीच्या शेजारच्या बोटांवर ठेवावे आणि त्यावर लाल रंगाचे कापड अशा प्रकारे गुंडाळायच की, ही पाने बाहेर पडता कामा नये ,नंतर या मंत्राचा जप करा; ओम नमो भगवते वासुदेवाय अमुकम वश्यम कुरू कुरू स्वाहा.

या मंत्राचा 108 वेळा जप करावा.हा मंत्र जप करत असताना, अमुकमच्या ऐवजी त्या व्यक्तीचे नाव घ्यावे. या मंत्राचा जप झाल्यानंतर,देवासमोर मनोभावे हात जोडून प्रार्थना करावी. ज्या व्यक्तीला आपल्याला वश करायचे आहे, त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोळ्यात डोळे घालून वश्यम वश्यम असे दोन मिनिटे म्हणावे तेही मनातल्या मनात. याचा परिणाम तत्काळ दिसून येतो, हा खूप प्रभावी उपाय आहे, आपल्याच दूर झालेल्या व्यक्तीला जवळ करण्यासाठी.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply