२३ नोव्हेंबर: अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून या राशींचे नशिब चमकणार..गणपती बाप्पाच्या कृपेने चमकुन उठेल यांचे भाग्य..बघा आपली राशी यामध्ये

अध्यात्म ट्रेंडिंग

मित्रांनो, उद्या अंगारकी संकष्ट चतुर्थी या ६ राशींची लागणार लॉटरी गजाननाच्या कृपेने चमकून उठेल भाग्य. मित्रांनो हिं’दू ध’र्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी येत असते. हा दिवस भगवान श्रीगणेशाला समर्पित आहे. जेंव्हा एखादी चतुर्थी मंगळवारी येते तेंव्हा त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हटले जाते.

   

या दिवशी व्रत उपवास केल्याने श्रीगणेश आणि मंगळ देवतेचा आर्शीवाद प्राप्त होतो. भक्तांच्या कुंडलीत असनारा मंगळ दोष दुर होतों. जेंव्हा गजाननाची कृपा बरसते तेंव्हा मनुष्याच्या जीवनातील दुःखाचा आधंकार दुर होण्यास वेळ लागत नाही. मित्रांनो भगवान श्रीगणेश हे सुखकर्ता असून दु:खहर्ता आहेत. गजाननाचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर,

मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होण्यास वेळ लागत नाही. उद्या अंगारकी चतुर्थीपासून असाच काहीसा शुभ आणी सुंदर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून यांच्या जीवनातील दु:ख आणी दारिद्रयाचे दिवस आता समाप्त होणार आहेत. सुखाचे सुंदर दिवस आता आपल्या वाट्याला येतील. जीवनातील अमंगल काळ आता पूर्णपणे बदलणार आहे.

मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मंगळाची विशेष कृपा आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारी संकटांची मालिका आता समाप्त होणार आहेर. आता भाग्योदय घडून यायला वेळ लागणार नाही. उद्याच्या मंगळवार पासून असाच काहीसा शुभ काळ या राशींच्या जीवनात येणार असून,

हे वाचा:   3 मे, अक्षय्य तृतीया, करा हा 1 उपाय, होईल पितृदोष दूर, इतकी भरभराट होईल की...

या विषयी जोतिष्यानुसार सविस्तर माहिती या लेखामध्ये मध्ये देण्यात आली आहे. तर मित्रांनो चला पाहूया कोणत्या आहेत या भाग्यवान राशी आणी त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. १) मेष राशी :- मेष राशीवर श्री गणेशाची विशेष कृपा बरसण्यास सुरुवात होणार आहे. याकाळात मंगळ आपल्याला अतिशय शुभ फल देणार आहे.

एखाद्या संकटापासून मुक्त होऊ शकता परिवारात चालू असणारा ता’न-तणाव आता समाप्त होणार आहे. संसारीक सुखाची प्राप्ती होईल. करीयर विषयी महत्वाची बातमी कानावर येऊ शकते. करीयर मधील अडचणी आता दूर होणार आहेत. याकाळात एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. वैवाहिक जीवनात आनंद घेता येईल.

२) कर्क राशी :- कर्क राशीसाठी येणारा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. गजाननाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून मंगळाच्या कृपेने आपल्या जीवनात आनंदाचे बहार येण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारात यश प्राप्त होईल. तरून-तरुणीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून विवाहाचे योग जमून येतील.

३) कन्या राशी :- कन्या राशीवर मंगळाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. भाऊ बंधुकीमध्ये अनेक दिवसांपासून चालू असणारा वाद आता मिटणार आहेत. मा’नसिक तान-त’णावापासून आता मुक्त होणार आहात. व्यवसायातून आपल्या कमाईमध्ये वाढ दिसून येईल. बेरोजगा-रांना मनाप्रमाणे रोजगार प्राप्त होण्याचे योग आहेत. याकाळात आपण केलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे.

हे वाचा:   2023 मधील हे स्टायलिश कंबरपट्टे सर्वात जास्त ट्रेंडिंग आहेत.. हे कंबरपट्टे तुमचे सौंदर्य वाढवेल, पहा फोटो....

४) वृश्चिक राशी :- वृश्चिक राशीवर गजाननाची विशेष कृपा बरसणार असून आपल्या जीवनातील आर्थिक सम’स्या आता समाप्त होणार आहेत. आपला राशी स्वामी मंगळ याकाळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या जीवनातील प्रगतीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील.

५) धनु राशी :- धनु राशीवर श्री गणेश विशेष प्रसन्न होणार आहेत. आपल्या जीवनात चालू असणारा संकटांचा काळ आता समाप्त होणार आहे. घरात एखादे धार्मिक अथवा मंगल कार्य घडून येऊ शकते. आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. याकाळात कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. कळा क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

६) कुंभ राशी :- कुंभ राशीवर भगवान श्री गणेशाची कृपा बरसणार असून मंगळाची विशेष कृपा आपल्या राशीसाठी अतिशय अनुकूल दिवस घेऊन येणार आहे. मंगळाची कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक स्त्रोत आपल्याला उपलब्ध होतील. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

Leave a Reply