२ नोव्हेंबर: धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेतील ही १ वस्तू ठेवा आपल्या ति’जोरीत..वर्षभर पैसा कमी पडणार नाही..घरामध्ये पैशांचा पाऊस पडेल..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो, धनत्रयोदशीला माता लक्ष्मीच्या पूजेत वापरलेली ही एक वस्तू आपल्या तिजोरीमध्ये ठेवा. यामुळे वर्षभर मातालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहील. मित्रांनो २ नोव्हेंबर मंगळवार या दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे. धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस. दिवाळीमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरी आगमन करत असते. धनत्रयोदशीला माता लक्ष्मी, कुबेर देवता, आणी,

   

धनवंतरी देवतेची पुजा केली जाते. असे मानले जाते की, माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो. कुबेर देवतेच्या कृपेने आलेला पैसा घरामध्ये टिकून राहतो आणी धनवंतरी देवतेची पुजा केल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आरो’ग्य चांगले राहते, निरो’गी राहते. मित्रांनो यादिवशी एक चौरंगावर लाल कपडा अंथरायचा आहे आणी,

त्यावर माता लक्ष्मीची, कुबेर देवतेची आणी धनवंतरी देवतेची प्रतिमा आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर त्यांची विधिवत पुजा करायची आहे. गंध, पुष्प, अक्षता यांना अर्पण करायचे आहे. आणी माता लक्ष्मीला अत्येंत प्रिय असणारा खिरीचा नैव्यद्य देखील दाखवायचा आहे. मित्रांनो ही पुजा करताना एक गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित आवश्य करा.

आणी शक्य असेल तर कोणतेही लाल रंगाच फुल माता लक्ष्मीला नक्की अर्पण करा. कारण मित्रांनो लाल रंगाच फुल हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. मित्रांनो यादिवशी घरामध्ये आणी अंगणामध्ये १३-१३ दिवे आवश्य प्रज्वलित करा. यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे. ती नाहीशी होते. घरामध्ये सकारात्मक उर्जेचा प्रवेश होतो. आता यादिवशी पुजा झाल्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही अंघोळ करून,

हे वाचा:   फक्त 1 कांदा गुपचूप इथे ठेवा; लक्ष्मी सदैव घरात राहील, पैशांचा लागेल नुसता ढीग.!

आणी माता लक्ष्मीची जी केलेली पुजा चौरंगावर जी पुजा मांडलेली आहे. ती तुम्ही उचलाल तेव्हा मातालक्ष्मीच्या मूर्तीला जे अक्षता आपण अर्पण केलेल्या आहेत. अक्षत म्हणजेच जे तांदूळ आपण माता लक्ष्मीला अर्पण केलेले आहेत त्यातील तांदळाचे ११ दाने आपल्याला घ्यायचे आहेत आणी हे ११ दाने आपल्याला कोणत्याही लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत. याची छोटीशी पु ड चुं डी बनवायची आहे.

मित्रांनो ही तांदळाची पु ड चुं डी आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे. ज्याठिकाणी आपण आपले दागिने ठेवतो, धन ठेवतो, पैसे ठेवतो. त्याठिकाणी ही तांदळाची पु ड चुं डी वर्षभर ठेवून द्यायची आहे. आणी दुसऱ्या वर्षी दिवाळीमध्ये सुद्धा तुम्हाला हाच उपाय करायचा आहे. आणी यावर्षी ठेवलेली जी तांदळाची पु ड चुं डी आहे ती पुढच्या वर्षी पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे.

वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे. अशा प्रकारे दरवर्षी तुम्ही हा उपाय करू शकता. मित्रांनो अक्षत हे समृद्धीचे प्रतिक मानले जाते. असे अक्षत जे आपण माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये अर्पण केलेले आहेत. ते जर वर्षभर आपण आपल्या घरातील तिजोरीत ठेवले तर यामुळे मोठ्या प्रमाणात धन आपल्या घरामध्ये येते. आलेला पैसा घरामध्ये टिकून राहतो. तसेच जर तुमच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज असेल.

हे वाचा:   स्वयंपाक करण्यापूर्वी तव्याला लावा या 2 वस्तू; घरात कायम लक्ष्मी नांदू लागेल.!

अनेक प्रयत्न करून देखील हे कर्ज फिटत नसेल तर या उपायामुळे काही दिवसातच तुमचे कर्ज फिटायला सुरुवात होईल. घरामध्ये बरकत येईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळू लागेल. तर मित्रांनो तुम्ही या दिवाळीमध्ये हा उपाय आवश्य करून पहा. मित्रांनो तुम्ही हा धनत्रयोदशीला किंवा लक्ष्मी पूजन या दोन्हीपैकी कोणत्याही दिवशी करू शकता.

जर तुम्ही धनत्रयोदशीला हा उपाय केलात तर धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी पुजा उचलताना त्यातील तांदूळ काढून आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे. आणी जर लक्ष्मी पूजनाच्या वेळी तुम्ही हा उपाय केलात तर लक्ष्मी पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्या दिवशी माता लक्ष्मीला अर्पण केलेल्या तांदळाचे दाने आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे.

मित्रांनो हा उपाय जरी साधा वाटत असला तरी अत्येंत प्रभावशाली असा हा उपाय आहे तुम्ही या दिवाळीमध्ये नक्की करून पहा. यामुळे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद वर्षभर तुमच्यावर आणी तुमच्या कुटुंबावर नक्की राहील. टीप :- मित्रांनो वर दिलेली माहिती व उपाय हे सर्वसामान्य माहितीच्या आधारे देण्यात आलेले आहेत. यापाठीमागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.

Leave a Reply