घरात याठिकाणी ठेवा 5 कवड्या..पैसा वाढेल आणि वाढतच जाईल कवडी उपाय व फा’यदे..लक्ष्मी देवी प्रसन्न होत..

अध्यात्म

माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एक अतिशय साधा आणि तितकाच परिणाम कारक असा उपाय आज आपण पहाणार आहोत. या उपायासाठी आपल्याला 5 कवड्या लागणार आहेत. कवडी आपल्या सर्वांना माहीतच असेल अगदी पुरातन काळापासून कवडीचा उपयोग लक्ष्मी प्राप्ती साठी आणि धन प्राप्ती साठी करण्यात येतो. आज आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी कवडीचा उपयोग करणार आहोत.

   

केवळ भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा कवडीला धनदायक मानले जाते. कवडीचे अनेक प्रकारे वापर केला जातो आज आपण त्या पैकी एक मार्ग या ठिकाणी पाहणार आहोत जो अतिशय सोपा आहे आणि तात्काळ प्रभाव दाखवणारा सुद्धा आहे.  यासाठी आपण 5 कवड्या घ्यायच्या आहेत आणि आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. शक्य तो सकाळी स्नान करून आपली नित्य कर्मे करून व देवपूजा करून.

देवघराच्या समोर बसून आपल्या समोर एक पिवळ्या रंगाच छोटस वस्त्र आपण टाकायचं आणि या पिवळ्या रंगाच्या कापडावर 5 कवड्या या एका ओळीमध्ये ठेवायच्या आहेत. यानंतर या कवड्याना केसर लावायचं व पूजा करून घ्यायाची आहे. आणि हात जोडून आपली जी इच्छा आहे ते बोलून दाखवा धन प्राप्ती साठी या कवड्यांना विनंती करा आणि माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद घ्या.

हे वाचा:   मृ'त्यू होण्याअगोदर प्रत्येक व्यक्तीला दिसू लागतात हे ७ संकेत..यावरून समजते की आपले म'रण जवळ आहे..जाणून घ्या..

त्यानंतर या कवड्याची पोटली बांधायची आहे पिवळ्या कपड्यामध्ये आणि ही पोटली आपण ज्या ठिकाणी आपले धन, पैसा ठेवतो किंवा मौल्यवान वस्तू ठेवतो अश्या ठिकाणी ही पोटली आपण ठेवायची आहे. हा उपाय करतांना आपण ती पोटली ज्या ठिकाणी ठेवली आहे तिजोरीत किंवा दुकानाच्या गल्ल्यात आपण ही पोटली ठेवली आहे.

त्या ठिकाणी आपण ज्यावेळी रक्कम ठेवायला जाऊ त्यावेळी श्री लक्ष्मीच्या नावाचा उल्लेख आवर्जून करा श्री लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा केवळ श्री महालक्ष्मीच्या नावाने जरी प्रार्थना केलात तरी सुद्धा चालेल. तुम्हाला दिसेल की अगदी काही दिवसातच पैसा तुमच्या तिजोरीकडे आकर्षित होईल व पैश्याची आवक वाढेल विनाकारण खर्च होत असेल तर तो कमी होऊ लागेल.

हे वाचा:   जर घरात आला हा पक्षी तर तुम्ही मालामाल व्हाल ! हे पक्षी घरात येणे असतात शुभ संकेत..समजा तुमचे दिवस सुरु झाले..

हा अतिशय चांगला आणि साधा उपाय आहे आणि तितकाच परिणाम कारक सुद्धा आहे. मात्र एक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायची आहे ज्या कवड्या आपण वापरणार आहोत त्या तुटलेल्या किंवा घराब झालेल्या कवड्या असू नये चांगल्या कवड्यांचा आपण वापर करा. आणि केसर लावताना सुद्धा चांगल्या प्रकारचे केसर असेल याची आपण काळजी घ्या.

आणि महालक्ष्मीची कृपा आपल्यावर सतत राहण्यासाठी महालक्ष्मीचा नामउच्चार करण्यास अजिबात विसरू नका. तसेच महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरातील अन्न आणि दूध सुद्धा आपण नेहमी झाकून ठेवायला हवं काहीजण दूध उघडे ठेवतात अन्न उघडे ठेवतात तर हे आपण करू नये. हे लहान सहान जे उपाय आहेत त्यांची सुद्धा आपण काळजी घ्यायला हवी. जेणे करून आपण जो हा कवडीचा उपाय करत आहोत त्याचा इच्छित परिणाम आपल्याला लवकरात लवकर मिळेल.

Leave a Reply