पुण्याच्या बुधवार पेठचे खरे भयाण वास्तव समोर आले..जर मुलगी गोरी व सुंदर असेल तर तिच्यासोबत..पुढे केले जाते..

ट्रेंडिंग

मित्रांनो, बुधवार पेठ हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक प्रसिद्ध भाग आहे. पुण्यातील पुस्तकांच्या दुकानांची बाजारपेठ असलेला अप्पा बळवंत चौक म्हणजेच ABC चौक इथेच आहे. जिथे अगदी सर्व प्रकारची पुस्तके परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. तसेच या भागात अनेक पुरातन मंदिरे आहेत. पुण्याची ग्रामदेवता ‘तांबडी जोगेश्वरी’ हिचे मंदिर आणि,

   

प्रसिद्ध श्रींमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिरसुद्धा याच भागात आहे. या ठिकाणी लोकांची खूप गर्दी असते. अशी ही गजबजून गेलेली बुधवार पेठ पाहण्यासाठी खूप लांबहून लोक याठिकाणी येतात. आणी आनंद घेतात. मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या मित्रांकडून बुधवार पेठेबद्दल ऐकले असेलच परंतु मित्रांनो या पेठेमधील सत्य परिस्थिती काय आहे हे आज आम्ही या लेखामध्ये सांगणार आहोत,

तर मित्रांनो हा लेख अगदी शेवटपर्यंत पहा..बघा याठिकाणी काय-काय घडते.. बुधवार पेठ हे इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे खुप मोठे व्यवसाय केंद्र आहे. इतकेच नव्हे तर सावित्रीबाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सुरु केली होती. पण कालांतराने हे सर्व इतिहास जमा आहे, त्यामुळे हा विषय विस्मरणात गेला आहे. सध्या बुधवार पेठ म्हणलं की वे’श्या व्यवसाय इतकंच लोकांना कळत.

हा शब्द उच्चारला तरी लोकांना काहीतरी वेगळेच वाटते. पण याची खरी कारणे कोणती आहेत हे अजून कोणालाच माहित नाही, तिथे हा व्यवसाय कसा सुरू झाला, तो पुढे चालत कसा राहिला याबद्दल फार न ग ण्य लोकांना माहिती आहे. वे’श्या व्यवसायाची सुरुवात कधी झाली? आणी कशी झाली? आज जगातील जितके लोक पुण्यात येतात तितके या बुधवार पेठेत येतातच,

पुण्यातील बुधवार पेठ हा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रे’ड लाईट एरिया आहे. याची सुरवात काहीशी अशी स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी केली होती, आजही ब्रिटिशांनी त्यांच्या बऱ्याच गोष्टी मागे ठेवल्या आहेत त्यातीलच एक भारतीयांना तसेच इतर विदेशी लोकांना रुची असणारी गोष्ट म्हणजे शरीर सुख. त्यावेळी ब्रिटिशांनी आपल्या सैनिकांची शरीर सुखाची,

हे वाचा:   या राशींचे लोक अधिक कामुक व उस्ताही असतात..यांना प्रेमात स्वतःवर ताबा ठेवणे जमत नसते..बघा कोणत्या राशी..

गरज भागविण्यासाठी कम्फर्ट झोन म्हणुन रे’डलाईट एरियांची निर्मिती केली. ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी कुं’टणखाने निर्माण केले. पुण्यात १९४१ साली मार्गो चा अ ड्डा हा कुं’टणखाना प्रसिद्ध झाला. पुण्यातील बुधवार पेठ हा देशातील प्रसिद्ध रे’डलाईट एरिया असुन नेपाळी मुली मोठ्या संख्येने या व्यवसायात दिसुन येतात. या भागाचे विशेष हे आहेे की,

बुधवार पेठमध्ये दिवसभर पुस्तके खरेदी करणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते, दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी रांगा लागतात तर कुणी इलेक्ट्रॉनिक शॉपिंग साठी गर्दी करतात पण जसजशी संध्याकाळ होऊ लागते तसतशी बुधवार पेठेचे रस्ते वे’श्या बाजाराने गजबजुन जातात. संध्याकाळ झाली की इथल्या मुली ज्यांना वे’श्या म्हणून ओळखले जाते,

या भरपूर मेकअप व पुरुषांना आक’र्षित करणारी कपडे घालुन रस्त्यावर, गल्लीत, दारात, गॅलरीतुन मा द क इ शा रे करतात. हे पाहून सर्व पुरुषमंडळी त्यांच्यामध्ये वेडे होऊन जातात. कुणी जवळ जाऊन खेटायचा प्रयत्न करते तर कुणी डोळ्यांनी इ शा रे करत जवळीक लगट बनवते. इथे एकवेळच्या सं-भोगासाठी सर्वसाधारणपणे ३५० रुपये रेट घेतला जातो.

मुली गोरी व सुंदर असेल तर रेट १००० पासुन आहेत. इथला रस्ताच केवळ ५ फूट अंतराचा असून तो गजबजून जातो, ता वेश्या घराला रोषणाई करतात कुणी रस्त्यावर तर कुणी घराबाहेर राहून इ शा रे करतात, आपल्या शरीर प्रदर्शनाने मोहित करून जवळ येण्यास भाग पाडतात. इथल्या मुली दिवसभर टीव्ही वरती चित्रपट, मालिका बघून स्वतःचे मनोरंजन करतात.

हे वाचा:   रेल्वे प्रवाशांसाठी सुरु होतेय नवीन सेवा, फक्त 20 रुपयांत मिळणार पोटभर जेवण..!

इथल्या कुं’टन खाण्यात प्रवेश केल्या नंतर सुरुवातीला एक वेटिंग रूम असते. याच्या आत मध्ये सं’भोगा साठी एक पलंग बसेल कस्टमर ला उभे राहता येईल असे अनेक कंपार्टमेंट आहेत. कस्टमर ला त्याचा मोबाईल रूम मध्ये नेण्यास परवानगी नसते. तिथे बसलेल्या मालकिणीकडे तो मोबाईल जमा करावा लागतो. तसेच निवडलेल्या वे’श्या ला अगोदरच ठरलेल्या रेट चे पैसे द्यावे लागतात.

वे’श्या त्यातील ठराविक रक्कम कुंटन खाण्यात मालकिणीकडे देते. कस्टमर कडून गोड बोलून ज्यादा पैसे घेण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक वे’श्याला तिचे मेकअप सामान, कमावलेले पैसे, व इतर पैसे ठेवण्यासाठी लॉकर रूम दिली जाते. बुधवार पेठेत ४४० कुंटन खाने असून त्या मध्ये ७ हजार हुन अधिक वे’श्या आहेत. सहिली सवनस्थेने मा सि क पा’ळी,

ग-र्भपात, प्रसूती, ग-र्भावस्था, स्त-नपान कुटुंब नियोजन या विषयी जनजागृती करते. सहिली सवनसतेच्या सर्वे नुसार बुधवार पेठेत वे’श्या जुन्या लाकडी घरातील ८ बाय ६ च्या खोल्यांमध्ये राहतात. बुधवार पेठ जागतिक स्थरावर आली ती २००८ मध्ये. मायक्रोसॉफ्ट चे प्रमुख बिल गेट्स यांनी बुधवारी पेठेला भेट दिली. त्या वेळी अनेक वे’श्या ना ते भेटले. सुमारे तास भर त्यांनी ए ड् स सारख्या रो-गांवर त्यांनी चर्चा केली. बिल गेट्स यांच्या स्वस्थेने त्यांच्या साठी २०० मिलियन अमेरिकन डॉलर ची मदत केली होती.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी नवनवीन रंजक माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply