सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव हा असा असतो..भविष्य, करीयर, संतती, वै’वाहिक जीवन…या राशीचे लोक वैवाहिक जीवनात स्त्रीला अधिक सुख..

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, आपल्या राशी चक्रामध्ये एकूण १२ राशी आहेत. सिंह रास हि राशी चक्रातील दहावी रास आहे. आणि या राशीचे चिन्ह हे श क्तिशाली सिंह आहे आणि या राशीचा स्वामी सूर्य आहे. ज्योतिषशा’स्त्रात सिंह राशीचे अ ग्नितत्त्वाच्या वर्णन केले गेले आहे. ज्योतिषशा स्त्रात एकूण 12 राशी सांगितलेले आहेत. आणि या प्रत्येक राशीला आपल्या आ’युष्यामध्ये/जी’वनामध्ये खूप महत्व दिले जाते.

   

नऊ ग्र’हांपैकी एक ग्र’ह हा प्रत्येक राशींचा स्वा मी असतो. आणि या राशींचा आपल्या आ’युष्यावर एक वेगळाच प्रभाव पडत असतो. सिंह राशीच्या लोकांचे स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व जाणून घेऊया. संस्कृत नाव : सिंह, नावाचा, अर्थ :- सिंह , प्रकार:-  अ ग्नि तत्व,  स्वामि  ग्र ह:- सूर्य,  शुभ रंग:- सोनेरी ,नारंगी ,पांढरा ,लाल  शुभ दिन:- रविवार,  तर सिंह ही राशी राशीचक्रातील दहावी रास आहे. सिंह या राशीचे चिन्ह सिंह आहे.

जो कधी ग’र्जना करतो, कधी शिकारी बनतो, कधी शांतपणे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवतो. या राशीचे लोक देखील सिंहसारखे असतात. रो मांचक, सं तप्त, गं’भीर, चिं ताग्र’स्त आणि उ त्साही. त्यांच्यात असणाऱ्या ऊर्जेचा परिणाम समोरच्या व्यक्तीवरही होतो आणि कधी कधी इतरांनाही त्यांच्यासारखे बनण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मिळत असते.

सूर्य हा या सिंह राशीचा स्वामी आहे, आणि या राशीचे मूळ घटक अ ग्नी तत्त्व आहे. सिंह राशींच्या लोकांचा स्वभाव खूप प्रभावी असतो. आणि या राशीचे लोक स’माजात प्रब ळ, विश्वासार्ह आणि आदरणीय असतात. चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीच्या लोकांमध्ये कोणते कोणते गुण असतात. सिंह राशीचे लोक हे खूप आ कर्षित असतात. या राशींच्या लोकांच्या शा रीरिक रचनेबद्दल बोलायचे झाले तर, यांचे डोळे मोठे, लांब नाक आणि रुंद कपाळ असते.

हे वाचा:   या ३ राशींच्या मुली लग्नासाठी सर्वात योग्य असतात...लग्न झाल्यास पतीचे नशीब उजळून जाते..सासरी लक्ष्मी येते..

चेहरा अं डाकृती असतो आणि श रीराचा वरचा भाग मजबूत तसेच आ कर्षक असतो. उंची जेमतेम असते पण व्यक्तिमत्त्वात काहीही कमतरता नसते. सिंह राशीच्या लोकांमध्ये असलेल्या गुणांमुळे, आणि ऊर्जेचा परिणाम समोरच्या व्यक्तीवरही होत असतो, तसेच या राशीची नेतृत्व करण्याची क्षमता अप्रतिम असते. सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव हा राजासारखा असतो. अशा व्यक्ती खाजगी आणि सार्वजनिक क्षे’त्रातील उच्च पदांवर विराजमान होतात.

या राशीचे लोक त्यांच्या विरोधकांवरही स्वताचे  व’र्चस्व गा’जवतात. त्यांच्या नेतृत्वाची आपोआपच इतर लोकांना खा’त्री पटते. सिंह राशीचे लोक हे प्रेमात आणि वै’वाहिक  जी’वनात खूप रो’मँटिक असतात. त्याची जी वनशैली विरुद्ध  लिं गाच्या लोकांना खूप आक र्षित करत असते. खूप वेळा या राशीचे लोक आपल्या जोडीदारावर पूर्णपणे  व’र्चस्व  गा’जवतात आणि त्यांचा या गोष्टीबद्दल पूर्ण अधिकार आहे असे ते मा नतात. कधी कधी तीच गोष्ट त्यांची चु’कीची छा प पाडत असते.

सिंह राशीचे लोक हे चांगले मित्र असतात आणि जेव्हा केव्हा वेळ येते तेव्हा ते त्यांची मैत्रीही उत्तम प्रकारे दाखवतात. कोणत्याही सं कटातून ते कधीही मा’घारी फिरत नाहीत. तसेच ते मित्रांचा साथ नेहमी देत असतात. तसेच त्यांना सतत मदत करत असतात. या राशीचे लोक हे प्रामाणिक आणि विश्वासार्ह असतात. कोणतेही काम करताना अधिक उत्सुकतेने ते काम करत असतात.

हे वाचा:   ही 3 लक्षणे दुसऱ्या पुरुषासोबत सं’बंध असलेल्या महिलेमध्ये दिसतात... पुरुषांनी एकदा बघा ती कोणती लक्षणे आहेत

तसेच या राशीचे लोक हे आ’शावा दी, परोपकारी आणि खूप दयाळू देखील असतात. सिंह राशीच्या लोकांमध्ये एक गोष्ट  वा’ईट असते, ती गोष्ट म्हणजे या राशीचे लोक हे खूप अ हंकारी असतात. आणि त्यांची सं’तप्त वृत्ती लोकांना  घा बरवत असते. या राशीचे लोक हे खूप सं’वेदनशील असतात आणि या राशीच्या लोकांवर कोणी दो’ष  आ’रोप केले तर, त्यांची टी’का सहन करण्यास ते अस’मर्थ ठरतात. आणि त्यामुळे त्याच्यात भां डणे, वा’दावा’दी होऊ शकतात.

तसेच या राशीचे लोक हे स्वभावाने खूप ह ट्टी असतात. आणि या राशीच्या लोकांनी कोणतेही उचललेले पाऊल योग्यच आहे, असा त्यांचा खूप आ त्मविश्वास असतो. स्वभावाने खूप ह ट्टी असल्यामुळे याबाबतीत ते कोणाचेही ऐकत नाहीत. सिंह राशीच्या लोकांना हृ’दयाशी सं बंधित  स मस्या असतात. यासोबतच शा रीरिक दु’खणे, ता’प येणे, ज’ळज’ळ होणे आदी त क्रारी या वरचेवर येत असतात.

Leave a Reply