जो’डप्यांनी आठवड्यातून किती वेळा आणी कोणत्या वेळी प्र ण य करणे योग्य आहे.. काय आहे तज्ज्ञांचे यावर मत.. सर्वाना माहित असायलाच पाहिजे..

ट्रेंडिंग

आपल्याला माहित असेल कि एका आनंदी वैवाहिक जीवनामध्ये रॉ मॅ न्स किती महत्वाची गोष्ट आहे आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि, पृथ्वीवरील संपूर्ण जीवन चक्र हे प्र णय ह्या एका शब्दा भोवती फिरत असते. आज एखादा माणूस असो अथवा प्राणी किंवा या पृथ्वीवरील कोणताही स जी व प्राणी असो प्रत्येकाच्या जीवनात या शब्दाला खूप महत्व आहे.

   

मित्रांनो वैवाहिक जीवन असो किंवा जो’डपे असो यांच्या मध्ये नियमित रॉ मॅ न्स असणे खूप महत्वाचे आहे. हे जीवन तुम्हाला आनंदात ज’गायचे असेल तर सं’बंध बनविणे खूप गरजेचे आहे. पण मित्रांनो अनेक लोकांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो कि, आठवड्यातून किती वेळा आणि कधी प्र ण य केला पाहिजे त्याला काही योग्य काळ वेळ आहे का?

तसेच प्र ण य कोणत्या वयापर्यंत केला पाहिजे असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात आणि आज आपण या प्रश्नावर बोलणार आहोत जेणेकरून या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळेल आणि आपण सुद्धा एक आनंदी वैवाहिक जीवन ज’गाल. आता आपण पाहत असाल कि जर का एखादया जो’डीदाराचे का म जी वन हे अगदी उत्तमपणे चालू असेल तर.

त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद स्पष्टपणे आपल्याला दिसत असतो असे जो’डीदार हे नेहमी हसत खेळत आणि अगदी आनंदाने तसेच एकमेकांच्या आनंदात दुःखात सहभागी होत असतात. पण अनेक लोकांमध्ये लग्नानंतर काही दिवसांनी या धावपळीच्या जीवनात आपल्या करिअरची चिं’ता, कौटुंबिक जबा’बदाऱ्या, आपले असणारे राहणीमान,

आपला आहार यामुळे अनेक जो’डीदारा मध्ये का म क्री डेचे प्रमाण हळू हळू कमी होत जाते. अशा परिस्थितीत हवे असूनही एखादे जो’डपे त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाहीत. पण जर ही क्रिया करायच्या वेळी, पती-पत्नी दोघेही शा-रीरिक आणि मा’नसिक दृ ष्ट्या तयार असतील, तर ती क्रिया चांगली होते. आणि आपल्याला आयुष्यातील परमोच्च सुख देऊन जाते, मात्र अनेकवेळा आजच्या या धावत्या जगात दोघांपैकी एक तरी असं’तुष्ट राहण्याची शक्यता असते. अशावेळी आपल्या जो’डीदाराला नक्की काय हवे हे जाणून घेणे खूप महत्वाच असते.

हे वाचा:   वडील होते हमाल तरीही नाही मानली हार; स्कुटर वर इडली-ढोसा विकून उभी केली १०० करोडची कंपनी.!

आपला जो’डीदार त्या गोष्टीसाठी तयार आहे का ? तो या गोष्टीबाबत किती विचार करतो किंवा त्याला या गोष्टीमधून किती आनंद मिळतो हे जाणून घेणेही तितकेच महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊ आपल्या मनामध्ये असलेल्या प्रश्नांबद्दल. का म क्री डेसाठी योग्य वेळ कोणता :- आपणास सांगू इच्छितो कि, आपण लग्नानंतर आपल्या जो’डीदाराशी लगेच प्र ण य तसेच का म क्री डेची अपेक्षा ठेवण्यापेक्षा.

आपण त्याच्यासोबत भा’वनिक दृष्ट्या जोडले जाणे खूप महत्वाचे असते. आपणास माहित आहे कि आपले श री र वयानुसार बदल असते, त्यामुळे वेगवेगळ्या वयोगटातील लोकांची कार्यक्ष’मता आणि त्याची असलेली इच्छा ही वेगळी असते. त्यामुळे का म क्री डा क रण्याची इच्छाही वेगवगेळ्या वेळी उत्पन्न होते. मात्र वै’द्यकीय शा’स्त्रानुसार बहुतेक लोकांमध्ये का मे च्छा ही रात्री ३ च्या सुमारास प्रचंड प्रमाणत वाढते त्यामुळे हाच प्र ण य करण्यासाठी योग्य वेळ मानली जाते.

कारण यामागे वै’द्यकीय कारण देखील आहे खरं तर यावेळी आपल्या शरीरामध्ये हा’र्मोन्स हे जास्त प्रमाणत स क्रि य असतात ज्यामुळे आपल्याला या गोष्टीचा परमोच्च आनंद घेता येतो. कधी प्र ण य करावा :- आपणास सांगू इच्छितो कि वै’द्यकीय शा’स्त्रानुसार सकाळी प्र ण य केल्याने आपल्या शरीरात टे स्टो स्टे रॉन आणि उ र्जा पातळीत ल’क्षणीय वाढ होते.

हे वाचा:   आई म्हणाली, बाळा. काहीही झाले तरी हार मानू नका, वयाच्या 22 व्या वर्षी IAS होऊन आईचे स्वप्न पूर्ण केले....

यावेळी आपल्या दोघांचीही ऑ क्सि टोसि नची पातळीही वाढते. मात्र आपल्या वेळांनुसार ज्यावेळी आपण फ्री असता आणि आपण त्या गोष्टीसाठी दोघेही मा’नसिक दृष्ट्या तयार असता त्यावेळी प्र ण य करणे योग्य ठरत. अशावेळी आपल्या दोघांनाही त्या गोष्टीची इच्छा असणे खूप महत्वाचे आहे. किती वेळा प्र ण य करावा :- नुकत्याच झालेल्या सं’शोधनात असे आढळून आले आहे की, महिलांच्या मा सि क पा ळी च्या दोन आठवड्यांनंतर आपण प्र ण य केला पाहिजे.

कारण यावेळी, म हि लांच्या त्या भागाचा वरचा स्त र सुमारे २० टक्क्यांनी वाढतो आणि अशावेळी म हि लांमध्ये त्या गोष्टीची इच्छा देखील मोठ्या प्रमाणत असते, त्यामुळे यावेळी प्र ण य करणे आपल्या आ रो ग्यसाठी आणि वै वा हिक जीवनासाठी महत्वाचे ठरते. आता प्रश्न असा पडतो कि, किती वेळा प्र ण य करावा तर आपणस सांगू इच्छितो कि वै’द्यकीय शा’स्त्रानुसार या गोष्टीला कशाची सुद्धा मर्यादा नाही. या गोष्टीवर त ज्ञ सांगतात कि, हे सर्व आपल्या दोघांवर अवलंबुन असते.

कारण प्रत्येक व्यक्तीची शा-रीरिक आणि मा’नसिक इच्छा आणि क्ष’मता वेगवेगळ्या असतात. त्यामुळे जर आपण या गोष्टीसाठी शा’रीरिक आणि मा’नसिक दृष्ट्या तयार असाल तर आपण आठवड्यातून किती वेळा सुद्धा आपल्या जो’डीदारां सोबत प्र ण य करू शकता. तसेच ही गोष्ट करण्यासाठी ठराविक वय असावे किंवा एका ठराविक वयापर्यंतच आपण ही गोष्ट करू शकतो असे काही नाही.

Leave a Reply