चांदीच्या ह्या ५ वस्तू ज्या घरात असतात; ते होतात करोडपती ! लवकर घेवून घ्या चांदीची यातील एक वस्तु..श्रीमंत/धनप्राप्ती उपाय

अध्यात्म

मित्रांनो घरात ठेवा चांदीच्या 5 वस्तू धन लक्ष्मी प्राप्त होईल तर चांदीच्या वस्तू धन दौलत खे चू न आणतात असे पुराणात सांगितले आहे. आपण आज अश्याच काही 5 वस्तू सांगणार आहोत की त्यातील एकही वस्तू तुम्ही घरारामध्ये ठेवली तर तुमचे नशीब पालटण्याची क्षमता या वस्तूमध्ये आहे.

   

त्याचबरोबर घरात ग्रहकलेश म्हणजेच वादविवाद, भांडणे किंवा कुंडलीतील काही दोष असतील तर ते दोष यामुळे दूर होतात. तर या वस्तू कोणत्या या चांदीच्या वस्तू कोणत्या ते आपण पहाणार आहे. तर चांदीच्या कोणत्या वस्तू खरेदी करायची आणि हे चांदीची वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवायला हव्यात हे सुद्धा आपण पहाणार आहे.

पहिली चांदीची वस्तू आहे चांदीचा चौकोनी तुकडा तुम्ही कोणत्याही सोनाऱ्याच्या दुकानात जा तुम्हाला चौकोनी चांदीचा तुकडा नक्की मिळेल. ज्यांना करियर मध्ये लवकर प्रगती करायची आहे व ज्यांना आपला व्यापार वाढवायचा आहे ज्यांना धन लाभ व्हावा वाटत असते त्यांनी हा चांदीचा तुकडा आपल्या तिजोरी मध्ये नक्की ठेवावा.

किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये एक सजावटीचे साहित्य म्हणून सुद्धा हा चांदीचा तुकडा हॉलमध्ये लावू शकता. कारण हा चांदीचा तुकडा तुमच्या घरात लक्ष्मीचे पावले घेऊन येतो. दुसरी चांदीची वस्तू म्हणजे चांदीची चैन ज्या लोकांचे लग्न लवकर जुळत नाहीत लग्न होण्यात अडचणी येतात अश्या लोकांनी शुक्ल पक्ष्याच्या प्रथम सोमवारी तर त्या येणाऱ्या सोमवारी ही चांदीची चैन आपण आपल्या गळ्यात धारण करावी व या चैनीला भरीव गोल कोळी त्या चैनमध्ये नक्की असावी.

हे वाचा:   या २ राशींचे लग्न म्हणजे; घरात दररोज भांडण..यांना आयुष्यभर पश्चाताप सहन करावा लागतो..तुम्ही अशी चुक कधीच करू नका..

असे केल्याने लग्नाचे योग लवकर जुळून येतात व ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू हे प्रथम भाव आहे त्यांनी देखील चांदीची चैन नक्की धारण करावी.
तिसरी चांदीची वस्तू आहे चांदीचा हत्ती ज्या लोकांना वाटते जी आपला व्यापार दुप्पट वेगाने प्रगती करावा अश्या लोकांनी चांदीचा हत्ती जरूर ठेवावा.

चांदीचा हत्ती तुम्ही घरात ठेवल्याने किंवा दुकानात ठेवल्याने व्यापारामध्ये खूप प्रगती होते तसेच घरात चांदीचा हत्ती असल्याने माता लक्ष्मीचा आशिर्वाद आपल्याला मिळतो त्याबरोबर गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर होते.

चौथी वस्तू आहे चांदीची डबी ही चांदीची वस्तू आपण तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्या डबीत पाणी भरून ती डबी तुम्ही तिजोरीत किंवा देवाच्या देवाऱ्यात जर ठेवली तर माता लक्ष्मीची पावले आपल्या घराकडे खूप वेगाने आल्याची आपल्या काही दिवसात दिसून येईल. ज्यांच्या चतुर्थ स्थानी राहू असतो अश्या लोकांनी चांदीची डबी ठेऊ नये.

हे वाचा:   स्वयंपाक घरातील ही एक वस्तू तुमच्या हातून खाली पडली तर, मानले जाते अशुभ...घरावर संकट येण्याचे संकेत

अश्या लोकांनी या चांदीच्या डबीत पाणी न घालता मध भरून ही डबी तुम्ही कोठेही घराबाहेर अश्या ठिकाणी पुरावी की ज्या ठिकाणी लोक ये जा करणार नाहीत. पाचवी वस्तू आहे चांदीचा ग्लास या मध्ये आपण पाणी पिल्याने आपल्याला खूप शुभ गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे घरातील ही सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मीला दीर्घकाळ वास्तव्य करण्यास भाग पाडते.

तर अश्या काही चांदीच्या वस्तू आहेत यातील आपण एक तरी वस्तू आपल्या वापरात आणावी आणि यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात झालेला फरक नक्की जाणवेल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply