घराच्या मुख्य चौकटीला बांधा ही वस्तू बाधा वाईट शक्ती जवळ सुद्धा फिरणार नाहीत…घराची सदैव प्रगती होत राहील

अध्यात्म

आपल्या घराच्या मुख्य प्रवेश दारावर लाल कपड्यात किंवा काळ्या रंगाचा कपड्यात या काही वस्तू नक्की बांधून ठेवा. जर तुमच्या घरात सतत भांडणे, किरकिरी होत असतील. अगदी लहान गोष्टीचे रूपांतर मोठ्या वादविवादात होत असेल. घरात अशांती असेल कुटुंबातील सदस्य सारखे आजारी पडत असतील घरात पैसा येत नसेल.

   

या सर्व गोष्टी जर एखाद्या वाईट शक्तीमुळे होत असतील तर ही एक छोटीशी वस्तू आपल्या घरात नकारात्मक शक्तींना प्रवेश करू देणार नाही. या नकारात्मक शक्ती घराच्या बाहेरच थांबतील. हा उपाय जर आपण मंगळवारी करणार असाल तर लाल कपड्याचा वापर करा. आणि जर शनिवारी करणार असाल तर काळ्या रंगाच्या कपड्याचा वापर करा.

कोणत्याही प्रकारचे टोने टोटके असतील भूत प्रेत असतील नजर बाधा असेल कोणत्याही प्रकारची बाधा असेल. या सर्व गोष्टी तुमच्या घरात प्रवेश करण्यापासून हे एक पोटलीचा उपाय तुमच्या घराचे, वास्तुचे, कुटुंबातील व्यक्तींचे रक्षण करणार आहे.

हे वाचा:   निर्व’स्त्र होऊन चुकून सुद्धा करू नका ही कामे..नाहीतर घर ब’रबाद होईल..घरामध्ये गरिबी येईल..

या पोटलीत कोणकोणत्या वस्तू ठेवाव्यात. तर यात 2 लोखंडी खिळी ठेवायच्या आहेत. तसेच छोटासा तुरटीची तुकडा, खडी मीठ बारीक मीठ चालणार नाही, थोडीशी पिवळी मोहरी आपण टाकायची आहे. गुगुळ आणि लोबान हे टाकायच आहे हे कोणत्याही पूजेच्या सामग्रीच्या दुकानात मिळेल. आणि एक वेखंडचे लाकूड जर दुकानदाराला समजत नसेल तर वच असे ही सांगू शकता.

या सर्व वस्तू लाल किंवा काळ्या कपड्यात एकत्र करायच्या आहेत. आणि हा उपाय करताना कोणाला सांगू नका. हा उपाय शक्य तो एकांत वासात करा म्हणजेच रात्री 11 वाजल्याच्या नंतर करू शकता 11:30 हा उपाय करू शकता. हा उपाय करताना तुम्हाला घरातल्या लोकांनी शक्य तो पाहू नये पाहिले तरी एकटक पाहायला सांगू नका.

हे वाचा:   नागपंचमीच्या दिवशी करा फक्त हा १ उपाय; जीवनात कायम धन, वैभव, ऐश्वर्य मिळत राहील.!

कुणी टोकणार नाही कुणीही तुम्हाला अडवणार नाही किंवा तुम्हाला कोणी बोलायला लावणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही या सर्व गोष्टी एकत्र करा आणि घराच्या मुख्य दाराला डावी कडे बांधा उजवीकडे बांधा मात्र चौकटीच्या बाहेरच्या बाजूला बांधायचे आहे.

यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती बाहेरच थांबेल. आणि जर तुमच्या घरात नकारात्मक शक्तीने आधिच प्रवेश केल असेल तर त्यांना बाहेर काढण्याच काम हा उपाय करेल.

टीप :- वर दिलेली माहिती ही सर्वसामान्य धा’र्मिक माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply