कानामध्ये गोम, किडा गेल्यास पटकन करा हा उपाय..किडा लगेच बाहेर येईल..घरगुती विना खर्चिक, विना त्रासाचा उपाय..जाणून घ्या

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्या कानामध्ये किडे जातात पण ते काढण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही पण मित्रांनो आज आम्ही १ सोपा उपाय सांगणार आहोत. यामुळे आपल्या कानामध्ये मुंगी किंवा किडा हे गेल्यास त्याला तात्काळ बाहेर काढण्यासाठी करा फक्त हा घरगुती उपाय. आपल्या कानातून तात्काळ बाहेर निघेल. आता पावसाळ्याचे दिवस आहेत..

   

पावसाळ्याच्या दिवसात लहान व मोठे किडे बाहेर पडतात. पावसाळ्यामध्ये शेतकरी देखील शेतीचे सर्व जोखमीची कामे करत असतो. जो’खमीची कामे करत असताना थकल्या भागल्या वर शेतकरी शेतामध्ये थोडी विश्रांती घेतो त्यावेळी किंवा रात्री घरी झोपल्यावर कानामध्ये काहीतरी जाते. त्यामध्ये किडा-मुंगी किंवा बारीक अन्य कोणतेही कीटक मग गोमच का असेना.

ती कानामध्ये जाते, त्या वेळेस खूप त्रा स होतो त्या वेदना एवढ्या असह्य होतात की आपल्याला काही समजतच नाही. आणी मित्रांनो आपण खूप घा’बरून जातो. मित्रांनो गोम किंवा किडामुंगी कानात गेल्यानंतर होणारी मोठी दु’खापत यापासून वाचण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकतो. त्याने आपल्याला होणारा हा त्रा स कमी होऊ शकतो.

ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या कानामध्ये गोम गेल्यास त्या वे’दना असह्य होतात. एखाद्या व्यक्तीला चक्कर आल्यासारखे देखील होते व कानामध्ये ठ’णक वाढतो. अशावेळी काहीच सुचत नाही. तर मित्रांनो ज्यावेळी आपल्या कानामध्ये कोणताही किडा गेल्यास ज्या बाजूला सूर्यप्रकाश किंवा ऊजेड असतो. त्या बाजूला तो कान करून झोपावे. म्हणजे तो किडा प्रकाशाच्या दिशेने बाहेर पडला जातो.

हे वाचा:   कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसले की तिळाच्या तेलाचे हे होतात जबरदस्त फायदे वाचून पायाखालची जमीन सरकेल असे जबरदस्त फायदे !

त्यामुळे तो किडा बाहेर येण्यास मदत होते. परंतु सूर्यकिरणांच्या उजेडाला. तो किडा जर बाहेर नाही आला तर कानामध्ये कसल्याही प्रकारची काठी किंवा इयर बर्ड कानामध्ये घालू नये. कारण तो किडा बाहेर येण्याऐवजी तो कानामध्ये राहतो. कानाच्या कोणत्याही वेदने कडे दुर्लक्ष करायचे नाही. कानामध्ये मळ असेल तरीदेखील कानामध्ये किडा गेल्यासारखे होते.

यामुळे वारंवार कान साफ करणे खूप गरजेचे आहे. बर्‍याचदा कानामध्ये किडा किंवा मुंगी किंवा माशी गेल्यास ती कानामध्ये म’रते. आणि नाही मिळाली तर लगेच समजते की आपल्या कानामध्ये काहीतरी गेले आहे. हा कानातील किडा काढण्याचे काही आज आपण घरगुती व साधे सोपे उपाय जे आपण सविस्तर पाहणार आहोत ते पुढील प्रमाणे.

पहिला उपाय कानामध्ये गेलेला किडा किंवा गोम बाहेर येत नसल्यास कानामध्ये सैंधव मीठ व पाणी एकत्र करून थेंब थेंब कानामध्ये सोडावे जेणेकरून कानातील किडा बाहेर येण्यास मदत होईल. दुसरा उपाय जर कानामध्ये किडा किंवा मुंगी गेल्यास कोमट पाणी करून ते पाणी थेंब थेंब कानामध्ये सोडले, तरी देखील कानामध्ये गेलेला किडा बाहेर येण्यास मदत होते.

हे वाचा:   पुरूषांसाठी वरदान आहे शेवग्याची भाजी.. प्र'जन'न क्षमता वाढण्यास होते मदत..फक्त यापद्धतीने सेवन करा..

तिसरा उपाय कानातील किडा किंवा गोम बाहेर काढण्यासाठी मोहरीचे तेल दोन-तीन थेंब कानामध्ये टाकावे. तेल घातल्यामुळे कानातील वेदना कमी होऊन किडा बाहेर येण्यास मदत होते. चौथा उपाय ज्या कानामध्ये किडा गेला आहे. तो कान उजेडाच्या दिशेला करावा. व त्याच्याविरुद्ध कानावर मा’रल्याने देखील कानातील गोम किंवा किडा बाहेर येण्यास मदत होते.

पाचवा उपाय हा उपाय अत्यंत फा’यदेशीर व महत्त्वाचा आहे. तांदळाचे पाणी गरम करून. ते थेंब थेंब कानामध्ये सोडावे त्याने देखील कानातील किडा बाहेर येण्यास मदत होते. मित्रांनो वरील सर्व उपाय करून देखील तुमच्या कानातील किडा किंवा गोम बाहेर येत नसल्यास, द’वाखा’न्यात जाऊन योग्य तो उपचार घ्या. कारण कान हा नाजूक श-रीराचा अवयव आहे.

टीप:- मित्रांनो हि माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डॉ’क्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाप्रकारच्या नवनवीन आरो’ग्यविषयक लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply