नमस्कार मित्रानो तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे. आपल्या भारतामध्ये आपण ज्योतिष्यशास्त्र खूप मानतो. त्यामध्ये देखील बारा राशीबद्दल आपण नेहमी वाचतो. मित्रानो मकर रास ही राशीचक्रातील दहावी रास आहे. या राशीचे स्वामी शनी आहे. या राशीचे बोध चिन्ह हे मगर आहे. या राशीचे लोक खूप बुद्धिमान असतात. मकर राशीचे लोक त्यांच्या जीवनात नेहमी अधिकाधिक उच्च स्थानापर्यंत पोहचतात.
मकर राशीचे लोक ध्येयवादी असतात. ते नेहमी त्यांचे ध्येय पूर्ण करतात. या लोकांचा स्वतावर खूप विश्वास असतो. मनाशी केलेला संकल्प ते नक्की पूर्ण करतात. या सर्व गोष्टी त्यांच्या मनाला खूप सुखदायक असतात. यामुळे त्यांना समाजात लोकांकडून मान, सन्मान, आदर हा नेहमी मिळतो. या राशीचे लोक स्वताच्या निर्णयावर ठाम असतात. ते अगदी सहजपणे धो’का स्वीकारून प्रत्येक काम यशस्वी करतात.
प्रत्येक गोष्टीचा अगदी चौकस बुद्धीने विचार करतात. जीवनात जगताना ते स्वताचा खूप विचार करतात. मकर राशीचे लोक जातकाने आपल्या सगळ्या कामाचे व्यवस्थित पूर्वनियोजन करून ,अभ्यास करून ते उत्तम कार्य करतात. ते आपल्या आवडीच्या क्षेत्रात नेहमी नेतृत्व करून यशस्वी होतात. समोर आलेल्या संधीचा उत्तम फायदा करून घेतात. मकर राशीच्या लोकांमध्ये एकाग्रता आणि स्वयंप्रेरणा उत्तम असते.
मकर राशीच्या जातकांना २०२१ मधील शेवटचा महिना डिसेंबर हा खूप अनुकूल आहे. तुमची सगळी कामे अगदी सहजपणे होतील. आ’रोग्य देखील उत्तम लाभेल. नोकरीमध्ये बढती मिळेल. उद्योग व्यवसायांमध्ये प्रगती लाभेल. विद्यार्थी या महिन्यात शैक्षणिक क्षेत्रात चमकतील. स्पर्धा , क्रीडा यामध्ये उज्वल यश संपादन करतील.
काही तरुण मुलामुलींचे विवाह योग जुळून येईल. वैवाहिक जीवन उत्तम आहे. विद्यार्थी वर्गाला परदेशी जाण्याची सुर्वण संधी निर्माण होतील. या महिन्यात खूप लांबचे प्रवास अचानक आणि योगायोगाने घडून येईल. स्थावर जमीन, संपती खरेदी करण्याचे योग येईल. काही आ’जार, विकार असतील तर शनी स्वामींच्या आशीर्वादाने दूर होतील.
देव कार्य घडून येईल. दान धर्म करण्याचे योग निर्माण होवून पुण्य मिळेल. घरामध्ये शुभकार्य होतील. धार्मिक कार्य घडेल. डिसेंबर महिना उत्तम आणि अनुकूल आहे. आर्थिकदृष्ट्या हा महिना मकर राशीच्या लोकांना उत्तम आहे. या महिन्यात काही अनपेक्षित परिणाम मिळेल. व्यवसायात उत्तम नफा होईल.
ग्राहक वर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळेल .राजकारणाशी सं-बधित असेलेल्या व्यक्तींना काही आव्हानांना सामना करावा लागेल . त्यामुळे नवीन अनुभव मिळतील. पुढे या क्षेत्रात या गोष्टीची खूप मदत होईल. डिसेंबर महिना हा मकर राशीच्या लोकांना राजकीय , धार्मिक , आर्थिक, सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यसाठी उत्तम आहे. या सर्व क्षेत्रात उत्तम प्रगती होईल. एकंदरीत सुख ,शांती , समृद्धी लाभेल. वरील माहिती आवडल्यास लाईक करून शेअर करा . तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आमच्या पेजला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल खूप धन्यवाद .