पुरूषांच्या शरीराचा हा भाग पाहून स्त्रिया जास्त आकर्षित होत असतात..हे प्रत्येक पुरुषाला माहित असणे गरजेचे आहे..

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, जर एखाद्या कोणत्या मुलाला जर एखादी मुलगी आवडत असेल तर, तो मुलगा तिला समजवण्याचा, तिच्याशी बोलण्याचा सर्व प्रकारचा प्रयत्न करत असतो, सोबतच तो त्या मुलीच्या सर्व असणाऱ्या इच्छा पूर्ण करण्याचा संपूर्ण प्रयत्न करत असतो आणि तो त्या मुलीला पाहून प्रभावित सुद्धा होतो. पण अनेक वेळा ते काम करत नाही. कारण बऱ्याच वेळा कोणत्याही मुलींना किंवा स्त्रियांना नेमके कशाबद्दल आवड असते.

   

याबद्दल त्या मुलांना काहीच क’ल्पना नसते. आणि त्यामुळे प्रत्येक तरुण मुलाच्या म’नामधे हा प्रश्न एकदा तरी नक्कीच येत असतो की, मुलींना मुलामध्ये नक्की काय आवडत असेल? त्या मुलीला कोणत्या मुलाची काही विशिष्ट बोलण्याची पद्धत आवडत असेल का, किंवा एखाद्या मुलीला कोणत्या मुलाचा सुंदर असा चेहरा आवडत असेल का? की ती मुलगी सुंदर श-रीराकडे  आ’कर्षित होत असते?

तुमच्या म’नात देखील जर असा काही प्रश्न असेल तर, आज आम्ही अशाच एका प्रश्नाचे उत्तर हे तुम्हाला देणार आहोत, आणि हे जाणून घेऊन तुमच्या म’नातील सर्व शंका सुद्धा दूर होतील. आणि हे तुम्हाला प्रत्येक मुलगी आणि स्त्रीला तुमच्याकडे कसे आ कर्षित करायचे हे समजण्यास देखील मदत करणार आहे. खरं तर, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील विद्यापीठांच्या संयुक्त अभ्यासात आणि त्यांनी या बाबत केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की,

हे वाचा:   तांत्रिक से-क्स हा सामान्य से-क्स पेक्षा अधिक आनंददायक असतो.. तांत्रिक से-क्स म्हणजे आणी कसा करायचा ते जाणून घ्या..

मुलाच्या श’रीराचा कोणता भाग मुलींना किंवा कोणत्याही स्त्रीला सर्वाधिक आ’कर्षित करतो. तर आता या अभ्यासातून त्याबद्दल अधिक जाणून घेऊया. मुलांचे डोळे हेच मुलींना सर्वात आधी त्यांच्याकडे आ कर्षित करत असतात. होय, मुलींना कोणत्याही सुंदर चेहऱ्यापेक्षा त्यांचे डोळेच जास्त आ कर्षित करत असतात. मुलींना मुलांचे असलेले काळे डोळे हे त्यांच्याकडे आकर्षिले जाण्यास प्रवृत्त करत असतात.

डोळे हे खरे बघायला गेले तर, संवादाचे एक उत्तम असे माध्यम आहे आणि जेव्हा प्रेमाची गोष्ट येते. तेव्हा डोळ्यांपेक्षा कोण चांगले सांगू शकेल. मुली मुलांच्या नजरेत त्यांच्या बद्दल असणारे प्रेम बघत असतात आणि तसेच स्वतःवर त्यांचा असणारा विश्वास देखील त्यांना त्यांच्या डोळ्यात दिसत असतो आणि जर कोणत्या मुलांमध्ये त्यांना हे दिसले तर, त्यांना ह्या अश्या मुलाकडे आ कर्षित होण्यासाठी फार काही वेळ लागत नाही.

त्याचबरोबर मुली ह्या मुलांमध्ये असणाऱ्या सि’क्स पॅक अ’ब्स साठी सुद्धा फार वे’ड्या झालेल्ल्या असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे आणि विशेषतः मुलींना ह्या सर्व गोष्टींचे फार प्रमाणात वे’ड सुद्धा लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरतर मुलींना मुलांचे मजबूत श’रीर हे खूप आवडत असते आणि जेव्हा श’रीरात असे  सि’क्स पॅक्स असतील, मग काय हरकत आहे, मुलींना अशा मुलांची लगेच भु’रळ पडत असते.

हे वाचा:   रागीट लोकांची लैं'गिक भूक जास्त असते का?..जाणून घ्या कोणत्या पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये लै'गिंक भूक अधिक असते..

म्हणूनच आजकाल अभिनेता असो वा मॉ डेल, प्रत्येकजण सिक्स पॅक अॅब्ससह असल्याचा आपल्याला दिसत आहे. तसेच अशी बॉडी असलेल्या मुलांची फिट आणि स्पोर्टी बॉडी मुलींना अधिक आवडत असते. आणि म्हणूनच मुलं मुलींना अधिक प्रभावित करण्यासाठी स्वतःच्या फिट नेसकडे खूप जास्त लक्ष देतात आणि सकाळी आणि संध्याकाळी जिममध्ये जात असतात.

याच संशोधनात असेही आढळून आले आहे की, मुलांचे डोळे आणि श रीरयष्टी व्यतिरिक्त, मुलींना मुलांचे ओठ, केस, दाढी, मिशा, खांदे आणि छाती देखील आवडत असते. अशा परिस्थितीत जिथे मुले तुमच्या श रीराच्या या भागांची जास्त काळजी घेत असतात, तिथे ही गोष्ट प्रत्येक मुलीला त्यांच्याकडे अधिकाधिक आ कर्षित करत असते. याव्यतिरिक्त, मुली ह्या मुलांच्या राहणीमानावर सुद्धा बारीक लक्ष देत असतात.

उदाहरणार्थ सांगायचे झाले, तर एखादा मुलगा हा कसा बोलतो, त्याचा पोशाख, त्याची बसण्याची पद्धत आणि विशेषतः तो कोणत्याही मुलीशी कसा वागतो, या सगळ्याच गोष्टींचे त्या निरीक्षण करत असतात. होय मित्रांनो, या गोष्टी खऱ्या आहेत. मुली वर दिलेल्या सर्वच गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करत असतात आणि या सर्वांचा परिणाम मुलींवर होत असतो. जर मुलगा या सगळ्यात चांगला असेल तर त्याला मुलगी नाही बोलणारच नाही.

Leave a Reply