नमस्कार, इतिहासात कामाख्या मंदिर हे भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे आणि नैसर्गिकरित्या, शतकानुशतके इतिहासाशी सं-बंधित आहे. हिंदू ध-र्मात, आसाममधील हे एकमेव असे मंदिर आहे जेथे स्त्रियाना त्यांच्या मा-सिक ध र्म काळात या मंदिरात प्रवेश मिळतो. कामाख्या शक्तीपीठ असे या मंदिराचे नाव आहे.
भगवान विष्णू यांनी आपल्या सुदर्शन चक्राने माता सतीचा नाश केला होता. त्यावेळी सती देवीचा यो-नी भाग कामाख्यामध्ये पडला होता. हिंदू ध र्म आणि पुराणानुसार जिथे सतीचे अंग, घातलेले कपडे व दागिने जिथे पडले तेथे शक्तीपीठ अस्तित्त्वात आली. या मंदिरात सतीची पूजा यो-नीच्या रूपात केली जाते.
कामाख्या मंदिर शक्तीपीठ हे 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. कामाख्या देवीचे मंदिर म्हणजे अघोरि आणि तांत्रिकांचा बालेकिल्ला मानला जातो. हे मंदिर सर्व शक्तीपीठांचे महापीठ मानले जाते. ध-र्म पुराणांनुसार या ठिकाणी भगवान शंकराचा माता सतीच्या प्रति असलेल्या मोहाचा भंग करण्यासाठी, भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने देवीचे 51 भाग केले होते व ज्या ज्या ठिकाणी हे 51 भाग पडले या ठिकाणी मातेची यो नी पडली होती जे आता एक शक्तिशाली पीठ आहे.
कामाख्या देवीची मा-सिक पा’ळी महिन्यातुन 3 दिवस होते. मग तीन दिवसानंतर भाविकाची येथे दर्शनासाठी गर्दी होते. या मंदिरात लाल रंगाचे ओले कापड भेट दिले जाते. जेव्हा तीन दिवस आईला पा-ळी येते तेव्हा मंदिराच्या आत पांढर्या रंगाचे कापड पसरतात . तीन दिवसानंतर मातेच्या पा-ळीने ती वस्त्रे लाल रंगाने भिजलेली असतात. या मंदिराची काही वेगळी वैशिष्ट्य सांगितली जातात.
1. येथे कन्या आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीची पूजा करतात. त्याच बरोबर येथे प्रा’ण्यांचे ब ळी देखील दिले जातात. पण येथे मादी प्राण्याचा ब ळी दिला जात नाही. काली आणि त्रिपुरा सुंदरी यानंतर कामाख्या माता ही तांत्रिकांची सर्वात महत्वाची देवी मानली जाते . या देवीची पूजा महादेवाची नवीन वधू म्हणून केली जाते.
2. तसेच या मंदिरच्या परिसरामध्ये भक्त इच्छा घेऊन येतात , देवी त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. या मंदिरा जवळच्या मंदिरात या आईची मूर्ती मिळेल.त्याला कामदेव मंदिर म्हणतात. या मंदिरात तांत्रिक दुष्ट शक्तींवर देखील विजय मिळवता येतो. कामाख्याचे तांत्रिक व साधू चमत्कार करण्यास खुप सक्षम मानले जातात.आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक कामाख्याच्या तीर्थयात्रेवर येतात.
3. कामाख्या मंदिर तीन भागात बनलेले आहे. पहिला भाग सर्वात मोठा आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीला प्रवेश नाही, तर दुसर्या भागात सती मातेचे दर्शन होते जिथे महिन्यातील तीन दिवस मातेला मा-सिक पा’ळी येते यादरम्यान मंदिराचे दरवाजे तीन दिवस बंद ठेवतात. तीन दिवसांनी मंदिराचे दरवाजे मोठ्या थाटामाटाने पुन्हा उघडतात.
6. हे ठिकाण तंत्र साधनेसाठी सर्वात महत्वाचे स्थान मानले जाते. येथे संन्यासी आणि अघोरी यांची गर्दी कायम असते. जर एखाद्या व्यक्तीला काळ्या जादूचा खुप त्रा स होत असेल तर तो दर्शनासाठी येथे येतो.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी आध्यात्मिक माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.