मेष राशी : फेब्रुवारी महिन्यात आपल्या जीवनात या गोष्टी घडणार म्हणजे घडणार…मेष राशीसाठी श्रीमंत होण्याचे दिवस..अधिक जाणून घ्या

अध्यात्म

आज आपण फेब्रुवारी २०२२ हा महिना मेष राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे हे पहाणार आहोत, ग्रहदशा, नोकरी, भविष्य, आ रोग्य, सं तती याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत..चला तर मग जाणून घेऊया व्यक्तिमत्त्व –व्यक्तिमत्वाचा विचार केला असता राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते. फेब्रुवारी महिन्यात तुमचा राशी स्वामी मंगळ ग्रह भाग्यस्थानात बसलेला आहे ज्यामुळे राशीस्वामी मजबूत असतो आणि अर्थातच तुम्ही मजबूत असता. त्यामुळे ध र्म, अर्थ, काम, मोक्ष या सर्वांवर विजय प्राप्त करून तुम्ही सर्वांगीण आनंदाचा उपभो ग घेत असता.

   

याचप्रमाणे तुमच्या राशी स्वामीची स्थिती बघितली असता तो भाग्य स्थानात विराजमान असणे ही अत्यंत शुभ स्थिती मानली जाते. या महिन्यात कौटुंबिक विसंवा द, आढतळे निर्माण होतील पण राशी स्वामी बळकट असल्यामुळे कोणत्याही संकटावर मा त करण्याचे बळ तुम्हाला या महिन्यात प्राप्त होईल. साहजिकच या सर्व गोष्टींचा सकारात्मक प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर पडणार आहे.

हे वाचा:   तिरुपती बालाजीच्या मूर्तीचे हे ७ रहस्य..आजपर्यंत शास्त्रज्ञांना सुद्धा समजले नाही..ही मूर्ती मानवाने बनवलीच नाही..तर एक जिवंत..

कुटुंब –कौटुंबिक दृष्ट्या विचार केला असता पत्रिकेतील कुटुंबेशाची स्थिती महत्वाची ठरते. तुमचा कुटुंबेश भाग्यस्थानात तुमच्या राशीस्वामी सोबत विराजमान आहे आणि ही अत्यंत शुभ स्थिती मानली जाते. या महिन्यात अनेक वेळा तुम्ही निवांत असाल की आपल्याला कुटुंबाकडून सहकार्य प्राप्त होणार आहे मात्र सं कटाच्या वेळी त्यात तुम्हाला सहकार्य मिळणार नाही त्यामुळे तुमची ल ढाई तुम्हाला करावी लागेल.

नोकरी व व्यावसाय:- या दोन्ही आघाडीवर मेष जातकाना सामान्य यश मिळेल. या महिन्यात मेष राशीचे व्यक्ती नोकरी व व्यवसायात स्थिरतेने प्रगतीच्या मार्गावर असतील. दशम भावात उपस्थित शनी देव आणि बुध ग्रह मिळून उत्तम परिणाम देईल. दोन्ही ग्रहांचे शुभ संयोग तुम्हाला मेहनत आणि इमानदारीने काम करण्यास प्रेरित करेल. नोकरीपेशा लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.

भाग्य – भाग्याच्या दृष्टिने विचार केला असता मेष राशीचे भागेश गुरू महाराज हे लाभ स्थानात विराजमान आहेत. त्यामुळे भाग्यातून लाभ मिळण्याची संधी आहे. व्यावसायिकांना हा महिना उत्तम परिणाम घेऊन येईल. आपला व्यायसाय करणाऱ्यांसाठी सुरवात चांगली राहील. बृहस्पती आणि शनीची सप्तम भावावर दृष्टी राहील जे तुमच्या व्यावसायिकांना बऱ्याच तेजीने पुढे जाईल. हा महिना मेष जातकांसाठी लाभाचा, आर्थिक प्रगती घडवून आणणारा आहे त्याचा भरपूर लाभ घ्या.

हे वाचा:   कावळा देतो आपले भाग्य बदलण्याचे हे संकेत..पण कसे ते जाणून घ्या..शुभ की अशुभ !

परदेशागमन- फेब्रुवारी महिना मेष जातकांसाठी बऱ्यापैकी खर्चिक राहील पण आर्थिक लाभ ही त्याच प्रमाणात होतील. पण योग्य ठिकाणी योग्य खर्च करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. जे लोक परदेशात आहेत त्यांना देखील हा काळ उत्तम असेल.

शुभ दिवस – या महिन्यात 8, 18 आणि 27 फेब्रुवारी हे दिवस शुभ असतील तसेच विवाहित लोकांसाठी हा महिना मिळता-जुळता राहील. या वेळी मेष राशीतील जातकांना आ रोग्याच्या प्रति गं भीर राहावे लागेल म्हणून, पौष्टिक आहाराकडे लक्ष द्या.

Leave a Reply