मित्रांनो, वै-वाहिक जीवनात आनंदी संसारासाठी नवरा बायकोमध्ये सुसंवाद असला पाहिजे. आज आपण पाहतो की विनासंवादाने अनेक कु-टुंबामध्ये ता ण त-णाव वाढत आहे. तसेच पती हा चुकीच्या मार्गाला लागला आहे, तो त्याच्या कुटुंबातील माणसांकडे दुर्लक्षित करतो, खास करून पत्नीकडे आणि त्याच्या पत्नीचे बोलणे तो ऐकून घेत नाही.
अशा स-मस्या काही ठिकाणी पाहायला मिळतात. यामुळे नात्यातील तेढ वाढते. दुरावा निर्माण होतो. असे होऊ नये म्हणून हे 3 उपाय तुम्ही नक्की करा.
ज्या पतीपत्नी मध्ये खूप त णा व आहेत, खूप दुरावा आहे त्यांनी हे उपाय करायला हरकत नाही. तसे केल्यास तुमचा नवरा तुमच्याशी चांगलं वागेल, तुमचा विचार करेल व तुमच्याशी बंद असलेला संवाद पुन्हा चांगला होईल. पहिला उपाय असा की, तुमच्या पतीच्या आणि तुमच्या हातामध्ये चांदीची अंगठी असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा.
त्या दोन्ही अंगठया एका लाल दोऱ्याने घट्ट बांधा, बांधताना अशा रितीने बांधा की त्या 7 गाठी झाल्या पाहिजेत, म्हणजेच सात पदर व्ह्यायला हवेत. यानंतर कुंकूच्या डब्यामध्ये या दोन्हीं रिंग ठेवून द्या व ही डबी तुमच्या तिजोरीत ठेवा, थोड्याच दिवसात याचे परिणाम तुम्हाला दिसून येतील.
दुसरा उपाय असा, की आपण एक साधा गुलाबी रंगाचा कागद घ्यायचा आहे आणि एक आंब्याच्या झाडाची काडी घ्या आणि या गुलाबी कागदावर कुंकुने तुमचे आणि तुमच्या पतीचे नाव लिहायचे आहे, हे नाव लिहताना कुंकू थोडे ओले करा व त्या आंब्याच्या काडीने दोघांचे नाव लिहा.
याच कागदावर आपण 7 ठिकाणी थोडी थोडी हळद टाकायची आहे, ही हळद अशा प्रकारे टाका की तुम्ही त्याचे 7 गोल तयार करा, हे झाल्यावर हा कागद दुमडून भगवान विष्णूंच्या फोटोखाली 21 दिवस ठेवायचा आहे आणि 21 दिवस भगवान विष्णूची पूजा करायची आहे.
यामध्ये तुम्हाला सातत्य ठेवायचे आहे. यानंतर तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की तुमचा पती तुमच्याकडे लक्ष द्यायला लागेल. तो प्रथम वाणी प्रेम करू लागेल, म्हणजेच आधी संवाद होत नसेल संवाद सुरू होईल, नंतर तुमच्याकडे, तुमच्या इच्छांकडे लक्ष देईल. 21 दिवसानंतर हा कागद तुम्ही वाहत्या पाण्यात सोडून द्या.
तिसरा उपाय असा की यासाठी तुम्हाला काही कपडे लागणार आहेत, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तुमच्या पतीची वापरलेली 5 कपडे आणि तुमचे 7 साड्या किंवा ड्रेस वापरू शकता. सर्वप्रथम तुमचे 3 कपडे खाली ठेवा, नंतर तुमच्या पतीची 5 कपडे ठेवा आणि त्यावरती तुमची उरलेली 4 कपडे ठेवायची आहेत.
हे सगळे एखाद्या लाल कपड्यात बांधायचे आहे आणि हे गाठोडे जिथे तुम्ही तुमचे कपडे ठेवता तिथे ठेवा. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की तुमचा पती पूर्ववत झाला आहे, जर त्याच घरात, तुमच्या कडे खूपच दुर्लक्ष झाले असेल तर दूर होईल व तुमची व घरच्यांची पूर्ण जबाबदारी घेताना तुमचा पती तुम्हाला दिसेल.