ती विधवा होती म्हणून मी तीला मदत केली..पण नंतर आमच्यात हळू हळू जे घडू लागले..आणी एक दिवस..पुढे पहा

ट्रेंडिंग

ती त्याला वै’तागून  चि’डून बोलत होती – खूप त्रा’स झाला, आता आणखी नाही. तू तुझ्या वाटेने जा आणि मी माझ्या वाटेने जाणार आहे आता. त्यावेळी अपर्णा बोलत होती आणि मला मात्र काहीच माहीत नव्हते आणि कळत सुद्धा न्हवते. तिला काय बोलणार होतो मी. कारण सगळा दो’ष माझाच होता. फक्त बाहेर पडलो आणि लगेच बा’र मधे पोहोचलो. खूप दिवसांनी प्यावंसं वाटलं.

   

तीक्ष्ण अंतःकरणाने, मी अगदी प्रत्येक पेक सोबत प्रत्येक आठवण जागृत करत होतो. अपर्णा एक विधवा होती आणि म्हणून काय काय केले नाही आपण तिच्यासाठी? तिलाच नात्यात बां’धल जायचं होतं, पण माझीच मुल्ये आडवी येत होती, म्हणून मला तिने समजून घ्यावं असं वाटत होतं आणि ती घेत सुद्धा होती. तरीही, मी एक व्यक्ती म्हणून नाही तर, तिच्या  म नाने मी तिच्यासाठी सर्वकाही केले.

तीच नवं आ युष्य उभ केलं असे म्हणले तरी चालेल. आम्ही पहिल्यांदा भेटलो. तेव्हा तीच ते रूप मला पाहवत न्हवत कोणालाच बघवल नसतं तीच्याकडे.
पण मी पुढाकार घेऊन, अपर्णाच्या सर्व इच्छा पूर्ण करू लागलो. तिला तिच्या पायावर उभे केले. मुलांचे शिक्षण पूर्ण केले. आज तिची मुलं त्यांच्या पायावर उभी आहेत आणि ती स्वतःच्या पायावर उभी आहे. हे सगळं करताना तिच्याकडून काय अपेक्षा होती मला?

काही नाही, मला तिची शे’ज हवी होता. कारण मला माझ्या  आ युष्यात इतका आनंद कधीच मिळाला नाही. त्याची बायको देखील खूप शांत आहे, मुलगा सुद्धा आहे आणि तो समंजस सुद्धा आहे. घर, नोकरी, गाडी सगळं ठीक आहे. फक्त स्त्री सुख म नासारखे नव्हते. आणि ते मला अपर्णाच्या रूपाने मिळाले. काय बरोबर आणि काय अयोग्य या फंदात मी पडलो नाही. आज गेली 10 वर्षे आम्ही अशीच घालवली.

हे वाचा:   स्त्रियांनी जर असे इशारे केले तर समजून जा तुम्ही तीला हवे आहात..बऱ्याच पुरुषांना हे माहित नसते याच कारणामुळे त्यांना स्त्री स'हवास कमी मिळतो...

मी तिला गुपचूप भेटायचो आणि मी तिला आणि ती मला स्वर्गीय आनंद देत असे. पण या आनंदाला एक दिवस ग्र हण लागले. अपर्णाच्या स्वतःच्या मुलाने आम्हाला चुकीच्या आणि अस्वस्थ स्थितीत पाहिले. तेव्हापासून तिने आमचे सर्व सं बंध सं’पुष्टात आणले. तू माझा दु रुपयोग केला, आणि माझ्या परिस्थितीचा  गै रफा’यदा घेतलास. अपर्णा बोलतच होती आणि मला मात्र माझ्या कानांवर विश्वास होत न्हवता.

मी काय अस केलं होत तिच्यासोबत? तिला सुद्धा तर त्याची गरज होती.. शा रीरिक आणि आर्थिकदृष्ट्या पण मी त्याच्या गरजा पूर्ण करत होतो. मग तिला मला असं बोलायची काय गरज होती? पण नाही, तिने फक्त माझ्याशी असणारे सगळे सं बंध  तो’डले. तेव्हापासून बरेच काही बदलले आहे. माझी मुलंही मोठी झाली आहेत. तिची देखील मुले मोठी झाली आहेत. आणि अशात एक दिवस अपर्णाचा फोन आला.

हेलो पवन मला तुमच्याशी बोलायचे आहे, कृपया थोडा वेळ मला भेटायला ये. त्यावर त्याने लगेच उत्तर दिले की – पण मला बोलायचे नाही. मलाही तीचा खूप रा ग आला होता. पवन प्लीज एकदाच भेट म्हणून तिने विनंती केली. मी म्हणालो ठीक आहे पण आपण सार्वजनिक ठिकाणी भेटू. बरं, त्या दिवशी मला थोडा  रा ग आला होता. मला अनेक प्रश्नांची उत्तरे हवी होती. आणि त्यातच मी तिला भेटायला गेलो.

हे वाचा:   या मंदिरात जाताच पुरुष घेतात पाहिलेच रूप; याचे रहस्य जाणून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.!

तिला भेटण्याची कॉ मन जागा माहीत होती आणि मलाही.. त्यामुळे एकमेकांना शोधायला आम्हाला फार जास्त वेळ लागला नाही. माफ कर पवन मी त्या दिवशी तुला खूप काही बोलून गेले. पण माझा फारच नाईलाज झाला होता आणि त्यावर तो म्हणतो- की नाईलाज! कसला आहे या मधे. अरे त्या दिवशी सुनीलने आपल्या दोघांच जे झालं ते सगळं बोलण ऐकलं होतं. आणि तो खूप  दु खावला गेला. त्याने तुला एकदा पकडलेही होते.

आणि तो मला एकदा म्हणाला – आई तुमचे बाहेर जे काही आहे हे मला माहीत नाही. पण तुला तुझी मुलं हवी आहेत की ती व्यक्ती निवडायची आहे हे तुझं तूच ठरव. मी त्याने मला अस सांगितल्यावर अजून काय करू शकणार होते? शेवटी माझे मन मुलांकडे वळले. म्हणून मी तुला नाकारले. मला त्या दृष्टीक्षेपात माहित होते तुला फार दुःख होणार तुला वाईट सुद्धा वाटत असणारं पण माझा खरंच नाईलाज होत होता.

ते सगळ तिच्याकडून ऐकून मलाही  ध क्का बसला. आणि मी तिला म्हणालो – अपर्णा, तू खूप छान केले आहेस. माणसाला स्वतःच्या नजरेतून उतरल्यावर देखील इतके दुःख होत नाही पण जर आपण आपल्या मुलांच्या नजरेतून उतरलो तर, मात्र फार वाईट वाटते. आता मला काहीच आशा अपेक्षा नाही. तू आणि तुमच्या मुलांनी आनंदी राहावे एवढच.

Leave a Reply