अचानक धनप्राप्तीचा उपाय गुपचूप इथे फेका ४ काळीमिरी..होईल अचानक धनलाभ, शास्त्रात सांगितलेला प्रभावी उपाय

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो

   

जीवन जगण्यासाठी पैसे लागतातच, खूप कष्ट करून आपण पैसे कमावतो, कुणी कमी कष्ट करून भरपूर पैसे कमावतो, यानंतर असेही काही लोक असतात की त्यांना अचानक धनलाभ होतो. धनलाभ हा आपल्या राशिवरती अवलंबून असतो म्हणून तर प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीत बदल असतो.

तसेच आर्थिक लाभ, धनलाभ काही वेळेस काही छोट्या उपायांनी होतो. हे उपाय म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यात खेचून आणत असतात. अचानक लॉटरी लागणे व आर्थिक फा-यदा होणे, तसेच एखाद्या कामाचे अनपेक्षित पणे कोणत्या तरी रूपाने पैसे प्राप्त होणे म्हणनेच अचानक धनलाभ होणे.

काही वेळेस अचानक प्रमोशन भेटते, आपलं कौतुक होते व पगार वाढ होते, तसेच सहज ओढलेली लॉटरी सुद्धा नशिबाने खूप पैसे कमावून देते इतकेच नाही तर नशिबाने काही मोठ्या डील यशस्वी होतात व व्यवसाय उंच भरारी घेतो. यासाठी हा एक छोटा उपाय तुम्ही नक्की करून पहा ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होतील, स म स्या दूर होतील.

हे वाचा:   मेष, वृषभ, तूळ आणि कुंभ या राशींना 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट कोणी धोकेबाज बरबाद करेल.!

तसेच हे दोन उपाय म्हणजेच तुमचं आर्थिक भाग्य त्याचे दरवाजे खुलण्याचं काम करतील. त्यामुळे हे उपाय अवश्य करा. पहिला उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करून माता लक्ष्मीचा आशीर्वाद घ्या. त्यांनंतर एक लाल वस्त्र घेऊन त्यात तांदळाचे पूर्ण 21 दाणे, एकही तु-टलेला, अर्धा नको असे 21 दाणे त्या लाल रंगाच्या वस्त्रात घालून त्याची पुरचुंडी बनवा.

ती माता लक्ष्मी च्या पुढ्यात ठेवून शक्य तितक्या जास्त वेळेस माता लक्ष्मी चा कोणताही मंत्र मनातल्या मनात करा. त्यानंतर नमस्कार करून ती पुरचुंडी तुमच्या पर्स मध्ये ठेवा किंवा घरातील धन संचय करता त्या ठिकाणी ठेवून द्या. यानंतर दुसरा उपाय म्हणजे काळी मिरी, जी आपण नेहमीच चमत्कारिक टोटके करण्यासाठी वापरतो.

हे वाचा:   श्रावण महिन्यात देवीची ओटी कशी भरावी.? जाणून घेण्यासाठी हि माहिती एकदा अवश्य वाचा.!

५ काळ्या मिरीचे दाणे घेऊन ते स्वतःवरती आशा रीतीने उतरवा जशी आपण दृष्ट काढतो. नंतर जिथे चार रस्ते विभागतात तिथे चौकात जाऊन चारी दिशांना चार तर एक आकाशाकडे काळी मिरी फेकून द्या. तिथून कोणाशी न बोलता घरी निघून या. यामुळे पुढील फक्त काहीच दिवसात तुम्हाला धनलाभ होईल हे नक्की.

हे उपाय करताना कोणालाही सांगू नका, यामध्ये असणारी गु-प्तता तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करेल.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply