डोळा फडफडणे काय आहेत संकेत ? करोडपती की दारिद्र्य येणार आहे..जाणून घ्या..शास्त्रात सांगितलेली माहिती

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,

   

जर तुमचा डोळा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कधी ना कधीतरी फडफडला असेल तर, हा लेख आपल्यासाठी आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत की स्त्री असो वा पुरुष असो जर कोणाचाही उजवा किंवा डावा डोळा फडफडत असेल तर त्याचे काय अर्थ निघतात.

सामुद्रिक शास्त्रामध्ये याविषयी अगदी सविस्तर माहिती सांगितली आहे. भविष्यामध्ये ज्या घटना घडणार आहेत, मग त्या घटना शुभ असतील की अशुभ असतील याचे पूर्वसंकेत देण्याचे काम हे आपले विशिष्ट प्रकारचे डोळे फडफडने हि क्रिया देत असते.

मित्रांनो आपण बऱ्याच लोकांच्या तोंडून हे वाक्य ऐकले असेल की माझे हे अंग किंवा हा अवयव फडफडत होता मग हे असे फडफडणे शुभ आहे की अशुभ आहे. ज्योतिष शास्त्रानुसार डोळ्यांचे असे फडफडने हे भविष्यामध्ये होणाऱ्या घटनांची पूर्वसूचना देत असते.

श रीराची जवळ जवळ सर्वच अं ग फडफडत असतात आणि त्या प्रत्येकाचा काही ना काही तरी विशिष्ट असा अर्थ असतो. काही गोष्टी या शुभ होणार आहेत. तर काही गोष्टी मात्र भविष्यामध्ये आपल्यावर मोठे संकट येणार आहे हे आपल्याला सांगत असतात.

हे वाचा:   नवरा तुमचं ऐकत नाही का? नवरा दुसऱ्या स्त्रीच्या ताब्यात गेलाय? हे 3 उपाय करा..त्वरित गुण येईल !

मित्रांनो चला तर जाणून घेवू, आपला जर उजवा डोळा फडफडत असेल किंवा आपल्या उजव्या डोळ्याची जी पापणी आहे ती जर फडफडत असेल तर हे शुभ असते की अशुभ असते. सामुद्रिक शास्त्र असे मानते की, पुरुषांमध्ये जर त्यांचा उजवा डोळा फडफडत असेल तर हे अंत्यत शुभ मानले जाते आणि भविष्या मध्ये अशा पुरुषांना मोठा आर्थिक फायदा होवू शकतो.

त्यांची अडलेली काम होवू शकतात. प्रोमोशन होवू शकते किंवा मोठा धनलाभ होण्याची शक्यता असते. मित्रांनो जर हीच गोष्ट स्त्रियांसोबत होत असेल की महिलांचा उजवा डोळा फडफडत असेल तर मात्र महिलांसाठी ही गोष्ट अशुभ असते. भविष्यामध्ये त्यांच्या बाबतीत काहीतरी अशुभ प्रकारचे फळ मिळणार आहे, याकडे ही गोष्ट संकेत करते.

हे वाचा:   स्त्रियांची 'ही' गोष्ट सतत पहिल्याने पुरुषांचा मृत्यु लवकर होतो..बघा या पुराणांत सांगितले आहे म'हिला हे कार्य करत असताना चुकनही पाहू नये..!

आता आपण जाणून घेवू जर डावा डोळा किंवा डावी पापणी जर फडफडत असेल तर त्याचे स्त्री तसेच पुरुषांच्या बाबतीत काय संकेत आहेत. मित्रांनो पुरुषांच्या बाबतीत जर डोळा फडफडत असेल त्यामुळे या पुरुषांना भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते.

तसेच एखाद्या शत्रू बरोबर शत्रुत्व वाढू शकते आणि म्हणूनच आपण आपल्या वर्तनावर ताबा ठेवायला हवा. मित्रांनो हिच गोष्ट आपण जर स्त्रियांच्या बाबतीत पाहिली तर,

ज्या स्त्रियांचा डावा डोळा फडफडत असेल तर याचा अर्थ अशा स्त्रियांना नजीकच्या भविष्यात कोणता ना कोणता फायदा कोणत्या ना कोणत्या स्वरुपात नक्की होणार आहे. याकडे ही गोष्ट पूर्वसंकेत देत असते.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply